॥ श्रीराम समर्थ ॥
" मासानां मार्गशीर्षो s हम... असे भगवंताने भगवदगीतेत आपली विभूती
सांगताना म्हटले आहे. दि. २६ नोव्हेंबरला मार्गशीर्ष महिना सुरु होत आहे. आपणा सर्वांच्या सदभाग्याने याच काळात वारकरी संप्रदायातील अधिकारी सत्पुरुष प. पू. चैतन्य महाराज देगलूरकर यांची अमृतवाणी ऐकायला मिळणार आहे, कृपया सर्वांनी या अपूर्व संधीचा लाभ घ्यावा.
विषय - समर्थ रामदासांची करुणाष्टके
स्थळ - भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ, पुणे.
वेळ - सकाळी ९ ते ११., शनिवार दि. २६ नोव्हे. आणि
रविवार दि. २७ नोव्हेंबर २०११.
या निमित्ताने " श्रीमद ग्रंथराज दासबोध अभ्यास उपक्रम ( पत्राद्वारे/ ई-मेलद्वारे ) संकेतस्थळ( वेबसाईट)” सुरु होत आहे. त्याचे उदघाटन प्रसिद्ध विचारवंत
प्रा.डोक्टर सदानंद मोरे यांच्या हस्ते दि. २६ नोव्हेंबर २०११ रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे.
या कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यावा ही विनंती!
आपले
डो.राम साठ्ये श्री.सुहास क्षीरसागर श्री. सुनील चिंचोलकर
Website : www.samarthramdas400.in
Blog : http://samartharamdas400.blogspot.com
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
वाचने
4345
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
माझ्याही अनेक शुभेच्छा अमोल
माहितीसाठी धन्यवाद
सर्वप्रथम शुभेछ्छा
बळच काहितरी !!
In reply to सर्वप्रथम शुभेछ्छा by टवाळ कार्टा
श्रीराम समर्थ!
>>'माधुर्यं मधुबिन्दुना
In reply to श्रीराम समर्थ! by चैतन्य दीक्षित
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
|| श्रीराम समर्थ ||