मागे हरिपूरला जाऊन आल्यावर हा लेख लिहिला होता. लेखाचा सूर थोडासा नाराजीचा असल्याने फोटो टाकायचे टाळले होते. आज सहज कॅमेरा मेमरी कार्ड स्कॅन करता करता तिथले फोटो सापडले. ते इथे डकवित आहे.
संगमेश्वर मंदीर प्रवेशद्वार
दीपमाळ
बाल्कनीतून दर्शनाची व व्हेंटीलेशनची खास सोय :)
बाल्कनीतून कॅमेर्यात बंदीस्त केलेले शिवशंभो
हीच ती सहाण
कृष्णेचा (खरवडलेला) काठ
पाळण्यात बसण्यासाठी चिल्लर पार्टीची उडालेली झुंबड

वाचने
7594
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाचला रे धागा
सुरेख फोटो रे. कृष्णाकाठचा
वल्लीशेठ, इथे टाकलेत काही
In reply to सुरेख फोटो रे. कृष्णाकाठचा by प्रचेतस
बॉर्र
In reply to वल्लीशेठ, इथे टाकलेत काही by अन्या दातार
फोटो मस्त पण सहाण म्हणजे काय
अगं, ज्यावर चंदनाचे खोड
In reply to फोटो मस्त पण सहाण म्हणजे काय by पियुशा
अगाथा ख्रिस्ती माहीत नसलेल्या
In reply to फोटो मस्त पण सहाण म्हणजे काय by पियुशा
प्रश्न
In reply to अगाथा ख्रिस्ती माहीत नसलेल्या by प्रचेतस
@ वल्ली अगाथा ख्रिस्ती माहीत
In reply to अगाथा ख्रिस्ती माहीत नसलेल्या by प्रचेतस
या अज्ञ्यानी मुलिने फासावर
In reply to @ वल्ली अगाथा ख्रिस्ती माहीत by पियुशा
अगाथा खिस्ती अन सहाण या दोन
In reply to या अज्ञ्यानी मुलिने फासावर by प्रचेतस
सहाण्..
In reply to फोटो मस्त पण सहाण म्हणजे काय by पियुशा
छान...
-
मालक
छान... सुरेख....
जत्रा?
काका
In reply to जत्रा? by प्रभाकर पेठकर
अन्या, फोटो कमीच टाकलेस कि
हरिपुरची जत्रा
अरे अण्ण्या फोटू जरा नीट काढत