सहज
एकदा सहज असे वाटले कि स्वप्नांच्या गावी फिरून यावे .. थोडेसे आठवणींचे गाठोडे घेऊन एकटेच बाहेर पडावे .. निवांत स्वतः स्वतःला शोधून पाहावे. काही तरी जुने फिरून नव्याने मिळते का पाहावे .. नाही जरी मिळाले तरी जुने विश्व पुन्हा एकदा अनुभवावे ..
म्हणून मग आठवणींचे गाठोडे उघडून बसले नि - त्यात कधी हरवून गेले माझे मलाच कळले नाही. स्वप्नांच्या गावी जाण्याची गरजच जणू उरली नाही. जुनीच स्वप्ने पुन्हयांदा नवी वाटू लागली.
मला पण माझी भीती वाटू लागली. पण स्वप्नेच ती किती वेळ सुखावण्याची ताकद असणार त्यांच्यात ?? परिस्थितीचे भान दिल्याशिवाय ती तरी कशी सत्यातून जाणार ?
मी पण मग हट्टाला पेटले. पुन्हा एकदा स्वप्नात हरवायचे ठरवून त्यांचा मागोवा घेऊ लागले. का कुणास ठाऊक ? मन परत उगाच शहारले .. तलम कापड अंगावर घेतल्यासारखे, मोरपीस गालावर फिरल्यासारखे ..
याद्या
2910
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
अजुन स्वप्नात आहात की जाग्या
बादलीभर पाणी टाकुन झोप उडव रे
In reply to अजुन स्वप्नात आहात की जाग्या by अन्या दातार
छान ! मल हि वाट दुर जाते
छान छान!
मला स्वप्न खुप
एक प्रश्न !! तुमचं सदस्यनाम
In reply to मला स्वप्न खुप by मीनाक्षी देवरुखकर
मला वाटतय कि तुम्हि काहि मदत
In reply to एक प्रश्न !! तुमचं सदस्यनाम by सूड
किचेन आधी स्वतः सेट्ट्ल व्हा.
In reply to मला वाटतय कि तुम्हि काहि मदत by किचेन
प्यार्या,
In reply to किचेन आधी स्वतः सेट्ट्ल व्हा. by प्यारे१
तसंच असतं रे !! आपल्या
In reply to प्यार्या, by वपाडाव
@ सु.दे ____/\____ खपले
In reply to एक प्रश्न !! तुमचं सदस्यनाम by सूड
अलगद
हल्ली सहजराव दिसेनासे झाले
मूलभूत शंका
दंगलखोर
In reply to मूलभूत शंका by सर्वसाक्षी
दंगलींच्या आठवणींनी मन शहारते
@ नविनवखी जुन्या आठवणी कितीही