बुट घालुन बाहेर निघणार होतो इतक्यात 'वार्डन' ने अंगावर काही तरी स्प्रे मारला.
"आता हे नविन काय"?
फ्रेश वाटेल. चांगला परफ्युम आहे. घामाचा वास येणार नाही.
"कुणाला"?
तुला आणि कुणाला. दिवसभर लेक्चर असतात ना. घाम येतो ना. मग?
"चला म्हणजे नवरा घाम गाळतोय हे तरी कळतय"
न कळायला काय झाले?
"हे ते १८+ वगैरे नाही ना."?
नाही. ५५+ आहे.
"पण जाहीरातीत दाखवतात तसे काही झाले तर?
बर झाल. माझ्या मागची पिडा टळली.
"बघ हो. उद्या तक्रार करु नकोस"
काहीही होणार नाही.जाहीरातीचे काय घेउन बसलायस. उल्लु पुरषांना आणखी मुर्ख बनवायची आयडीया असते ती. आपण कायम सुंदर ललनांच्या गराड्यात हे स्वप्न रंजन कुणाला नको असते.
"ठीक आहे. मी आपली वार्नींग दिली."
थांब जरा. पाणी पिउन जा. रात्रभर चांदीच्या पेल्यात ठेवलेले होते.
"आता ह्याने काय होते"?
उर्जा पातळी कमी होणार नाही.
"आता हे तुला कुणी सांगितले"?
माझ्या मैत्रिणीने. तीच्या नवर्याला प्रॉब्लेम होता. रोज चांदीच्या पेल्यातुन पाणी देते ती. पंधरा दिवसात आराम पडला.
"हो का? बर बर. म्हणुनच गेले आठवडाभर दहा नंतर फोन नाहीये. अतिरिक्त उर्जेच्या मॅनेजमेंट मधे बिझी असेल"
चहाटळ पणा पुरे. गपचुप पाणी पी.
पण माझी उर्जापातळी लेक्चर्स मुळे वाढते. त्यात आणखी हे पाणी. बघ हो. नंतर तक्रार करु नकोस.
पाणी पी आणि निघ. विद्यार्थी खोळंबतील.
वाचने
19156
प्रतिक्रिया
87
मिसळपाव
प्रतिक्रिया
हॅ हॅ हॅ
खिक्
In reply to हॅ हॅ हॅ by सर्वसाक्षी
=))
In reply to खिक् by गणपा
ल्...ल्..लुईसवाडीचा!
In reply to खिक् by गणपा
खीक्क
In reply to खिक् by गणपा
हा हा हा !!!!
In reply to खिक् by गणपा
१५
In reply to हॅ हॅ हॅ by सर्वसाक्षी
या मास्तर्...मदद!
In reply to १५ by विनायक प्रभू
पेला?
In reply to या मास्तर्...मदद! by धमाल मुलगा
पेला?
In reply to या मास्तर्...मदद! by धमाल मुलगा
मी आडानी है....
In reply to पेला? by विनायक प्रभू
पेल्यातुन ? कधी मोठ्ठा होणार
In reply to या मास्तर्...मदद! by धमाल मुलगा
बाब्बो!
In reply to पेल्यातुन ? कधी मोठ्ठा होणार by गणपा
मिलिंद बोकिलांच्या शाळा
In reply to १५ by विनायक प्रभू
+१
In reply to हॅ हॅ हॅ by सर्वसाक्षी
मजेशीर. आवडलं लिखाण. अवांतर
आँ?
In reply to मजेशीर. आवडलं लिखाण. अवांतर by दत्ता काळे
हा.. हा..
In reply to आँ? by धमाल मुलगा
ऑबॉबॉबॉ.....
In reply to हा.. हा.. by दत्ता काळे
सध्या तांब्याचे भांडे प्रयोग
तांब्याच्या भांड्याचा प्रयोग
In reply to सध्या तांब्याचे भांडे प्रयोग by JAGOMOHANPYARE
ठ्ठो !!
In reply to तांब्याच्या भांड्याचा प्रयोग by सोत्रि
सोकाजी,
In reply to तांब्याच्या भांड्याचा प्रयोग by सोत्रि
_/\_ _/\_ _/\_
In reply to तांब्याच्या भांड्याचा प्रयोग by सोत्रि
प्रयोग
हम्म्म
In reply to प्रयोग by विनायक प्रभू
मास्तर दुसर्यांची ऊर्जा
मस्त
चरचा
साधं "मार्ग दर्शन" घडायलाही
In reply to चरचा by विनायक प्रभू
कुठल्या??
In reply to चरचा by विनायक प्रभू
पेठकर साहेब,
In reply to कुठल्या?? by प्रभाकर पेठकर
विषय...
In reply to पेठकर साहेब, by वपाडाव
+१
In reply to विषय... by प्रभाकर पेठकर
ऑ ?
In reply to +१ by प्यारे१
वपा कॉलिंग वपा, थेट गाठभेट
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
वप्या पर्याबरोबर
In reply to वपा कॉलिंग वपा, थेट गाठभेट by प्यारे१
घ्या !
In reply to वप्या पर्याबरोबर by शिल्पा ब
मीरा नायर प्रस्तुत 'फायर' हीच
In reply to घ्या ! by परिकथेतील राजकुमार
--
In reply to मीरा नायर प्रस्तुत 'फायर' हीच by प्यारे१
हेच म्हणते...मनात एक असतं पण
In reply to -- by वपाडाव
क्षमता....
हाहाहा
In reply to क्षमता.... by प्रभाकर पेठकर
प्रयोग
In reply to क्षमता.... by प्रभाकर पेठकर
आता पुढचे पंधरा दिवस
In reply to प्रयोग by विनायक प्रभू
शंका
In reply to आता पुढचे पंधरा दिवस by चतुरंग
अट नाही...
In reply to आता पुढचे पंधरा दिवस by चतुरंग
आत्ता लक्षात आले
ठ्ठ्ठो!
In reply to आत्ता लक्षात आले by चतुरंग
प्रतिक्रिया वाचून ह ह पु वा.
हा हा हा ....
In reply to प्रतिक्रिया वाचून ह ह पु वा. by शुचि
चांदीच्या
कुणाला अवघड झालं होतं म्हणे
In reply to चांदीच्या by यकु
एक शंका
+१
In reply to एक शंका by सर्वसाक्षी
ससाबा
In reply to एक शंका by सर्वसाक्षी
तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येतय का?
कोणीतरी या लेखाचे रसग्रहण करा
शिल्पतै एवध्या रसरशीत
In reply to कोणीतरी या लेखाचे रसग्रहण करा by शिल्पा ब
तुम्ही लौकर ग्रहण केलंय !!
In reply to शिल्पतै एवध्या रसरशीत by किचेन
च्याय्ला तरीच लग्नात येवढे
In reply to तुम्ही लौकर ग्रहण केलंय !! by वपाडाव
=)) =))
In reply to च्याय्ला तरीच लग्नात येवढे by गणपा
=)) =))
In reply to =)) =)) by धमाल मुलगा
गणपा कमरेला पाने बांधून
In reply to =)) =)) by धमाल मुलगा
_/\_
In reply to गणपा कमरेला पाने बांधून by प्यारे१
उभी आफ्रिका
In reply to =)) =)) by धमाल मुलगा
चांगली कल्पना आहे. १५ दिवस
In reply to तुम्ही लौकर ग्रहण केलंय !! by वपाडाव
आम्हाला काय विचारताय एकदा
In reply to चांगली कल्पना आहे. १५ दिवस by किचेन
तुलाच देते तुझ्या लग्नात! १५
In reply to आम्हाला काय विचारताय एकदा by वपाडाव
=))
In reply to तुलाच देते तुझ्या लग्नात! १५ by किचेन