✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कोकण दर्शन (भाग १)

ज
जागु यांनी
Tue, 11/22/2011 - 00:33  ·  लेख
लेख
निसर्गाच्या ओढीमुळे कोकण दर्शनाची खुप वर्षानंतरची इच्छा काही दिवसांपुर्वीच पुर्ण झाली. त्याची छायाचित्र. १) सर्वप्रथम ज्याने कोकणाची निर्मिती केली त्या परशुरामाच्या मंदीराला भेट दिली. २) प्रवेश द्वारातच ही दिपमाळ आहे. ३) मंदीरासमोरील मंडप ४) मंडपाच्या भिंतीवरील हत्तीचे मुख ५) देवळाच्या परीसरातील तलाव ६) त्यातील कासव ७) नुकतीच दिवाळी झालेली असल्याने मंदीराच्या बाहेरील आवारातील दुकानांबाहेर हे किल्ले बांधले होते. ८) ९) पुढे वेळणेश्वरला गेलो. १०) ११) १२) तिथल्याच देवळात बाजुला शंकरभगवानही होते. १३) देवळाच्या बाहेर असलेली विहीर १४) वेळणेश्वरच्या समुद्र किनार्‍यावर जाताना रस्त्यात लागलेल्या सुपारीला फुलोरा आला होता. १५) १६) कच्ची व पिकलेली सुपारी १७) वेळणेश्वरचा समुद्र किनारा १८) १९) वेळणेश्वरचा सुर्यास्त २०)
  • कोकण दर्शन (भाग - २)
  • कोकण दर्शन (भाग - ३)
  • कोकण दर्शन (भाग ४)

Book traversal links for कोकण दर्शन (भाग १)

  • कोकण दर्शन (भाग - २) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण

प्रतिक्रिया द्या
10038 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

हे वर्णन वेळणेश्वराचे आहे

पाषाणभेद
Tue, 11/22/2011 - 00:44 नवीन
हे वर्णन वेळणेश्वराचे आहे काय? कोकणाला निसर्गाने भरभरून दान दिलेले आहे. त्याची प्रचिती फोटोंमधून आलेली आहे.
  • Log in or register to post comments

फोटो आवडले. १७ क्र. च्या

रेवती
Tue, 11/22/2011 - 00:44 नवीन
फोटो आवडले. १७ क्र. च्या फोटोत दोघी कोळणींचा फोटू आहे का?
  • Log in or register to post comments

वेळणेश्वर!!! अप्रतिम! माझ्या

प्राजु
Tue, 11/22/2011 - 01:05 नवीन
वेळणेश्वर!!! अप्रतिम! माझ्या माहेरचं कुलदैवत आहे वेळणेश्वर!! माझ कोकणातलं अतिशय लाडकं ठि़काण. :)
  • Log in or register to post comments

प्रसन्न वाटलं.

गणपा
Tue, 11/22/2011 - 01:42 नवीन
प्रसन्न वाटलं.
  • Log in or register to post comments

मस्त, मी सुद्धा मागच्या

मदनबाण
Tue, 11/22/2011 - 12:09 नवीन
मस्त, मी सुद्धा मागच्या आठवड्यात वेळणेश्वराला जाउन आलो... :) सवड मिळताच माझ्या कोकण दर्शनाचे फोटु टाकीन म्हणतो ! ;)
  • Log in or register to post comments

मस्त फोटो परशुराम घाटातून

अमोल केळकर
Tue, 11/22/2011 - 09:33 नवीन
मस्त फोटो परशुराम घाटातून दिसणारे चिपळूण टिपले नाहीत का ? :) अमोल
  • Log in or register to post comments

फोटो मसतच आहेत! पण जरा माहिति

रुमानी
Tue, 11/22/2011 - 10:39 नवीन
फोटो मसतच आहेत! पण जरा माहिति हवि होति.
  • Log in or register to post comments

श्रुतीतै, जरा ८ ते १०

रेवती
Tue, 11/22/2011 - 22:19 नवीन
श्रुतीतै, जरा ८ ते १० दिवसांपूर्वीचे मिपावरचे धागे उसवलेत तर कोकणच कोकण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुमानी

ही घ्या माहिती....

वपाडाव
Wed, 11/23/2011 - 11:34 नवीन
http://www.misalpav.com/node/19703#comment-351564 तासभर वाचुन काढा..... शांत होइल मन.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुमानी

पाषाणभेद १ ते ८ परशुरामाचे

जागु
Tue, 11/22/2011 - 11:35 नवीन
पाषाणभेद १ ते ८ परशुरामाचे मंदीर त्यानंतर वेळणेश्वर. रेवती माहीत नाही ग. त्याही कदाचीत फिरण्यासाठी आल्या असतील. अरे वा प्राजू मस्तच. गणपा धन्यवाद. मदनबाण फोटो टाका लवकर. अमोल आम्हाला पोहोचायला उशीर होणार होता त्यामूळे मला हवी तशी फोटोग्राफी नाही करता आली. श्रूती अग मलाच जास्त माहीती नाही म्हणून मी त्या फंदात पडले नाही. कोकणातील व्यक्ती चांगली माहीती देऊ शकतील.
  • Log in or register to post comments

मस्त !!

दीप्स
Tue, 11/22/2011 - 11:56 नवीन
मस्त आहेत फोटो विशेषत: शेवटचा फोटो अतीशय सुरेख आहे.
  • Log in or register to post comments

छान

ऋषिकेश
Tue, 11/22/2011 - 12:02 नवीन
लोटे-परशुरामाच्या 'वर्जिनल' मंदीराची (आणि तिथल्या निर्मळ शांततेची) लावलेली वाट बघुन हल्ली नेहमीच वाईट वाटते. आता तर तिथे 'भक्तनिवास' बांधत आहेत म्हणे. असो. बांधोत बापडे.. देऊळ चित्रपट बघताना हेच गाव आठवत होतं :( बाकी, कोकणचे फोटो नेहमीच छान येतात.. तुम्हीही छान काढले आहेत!
  • Log in or register to post comments

हेच!

मेघवेडा
Wed, 11/23/2011 - 17:53 नवीन
लोटे-परशुरामाच्या 'वर्जिनल' मंदीराची (आणि तिथल्या निर्मळ शांततेची) लावलेली वाट बघुन हल्ली नेहमीच वाईट वाटते.
अगदी अगदी. २००४ साली पहिल्यांदा गेलो होतो असाच भटकत भटकत आणि तेंव्हा तिथल्या त्या काळजात चर्र करणार्‍या पण निर्मळ शांततेच्या, तिथल्या निसर्गाच्या, त्या गावच्याच प्रेमात पडलो. मग खूप वेळा, ऑलमोस्ट दरवर्षी जात राहिलो पण गेल्या दोनेक वर्षात, विशेषतः यंदाच्या खेपेला हा परिसर जरासा अनोळखी आहे का काय असा भास होऊ लागला. :)
बाकी, कोकणचे फोटो नेहमीच छान येतात.. तुम्हीही छान काढले आहेत!
तंतोतंत साडेनऊशेवेळा सहमत. :) (गेल्या कांही दिवसांत मिपावर कोकणच कोकण दिसतंय! हे आकडे प्रातिनिधिक म्हटले तरी कोकणचा पर्यटनक्षेत्र म्हणून होत असलेला विकास यांतून दिसून येत आहे हे पाहून खूप छान वाटलं! पण सोबत एक अनामिक भीती सुद्धा दाटून आली.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

नारळाच्या बनातुन दिसणारा

वपाडाव
Tue, 11/22/2011 - 12:34 नवीन
नारळाच्या बनातुन दिसणारा भास्कर केवळ अव्वल..........
  • Log in or register to post comments

मदनबाण, दीप्स, ऋषीकेष, वडापाव

जागु
Tue, 11/22/2011 - 12:47 नवीन
मदनबाण, दीप्स, ऋषीकेष, वडापाव धन्यवाद.
  • Log in or register to post comments

जागुतै, कोकणचं सुरेख दर्शन

प्रचेतस
Tue, 11/22/2011 - 13:21 नवीन
जागुतै, कोकणचं सुरेख दर्शन घडवलत आम्हाला.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

सविता००१
Tue, 11/22/2011 - 13:22 नवीन
सुंदर, अतिशय सुंदर
  • Log in or register to post comments

फोटो अप्रतिम !

वाहीदा
Tue, 11/22/2011 - 13:53 नवीन
समुद्र किनारा सुंदर सुरेख ....फोटो अप्रतिम !!
  • Log in or register to post comments

क्या बात है जागुताई.. एक्दम

विशाखा राऊत
Tue, 11/22/2011 - 14:45 नवीन
क्या बात है जागुताई.. एक्दम मस्त
  • Log in or register to post comments

वल्ली, सविता, वाहिदा, विशाखा

जागु
Tue, 11/22/2011 - 16:17 नवीन
वल्ली, सविता, वाहिदा, विशाखा धन्यवाद.
  • Log in or register to post comments

वल्ली, सविता, वाहिदा, विशाखा

जागु
Tue, 11/22/2011 - 16:17 नवीन
वल्ली, सविता, वाहिदा, विशाखा धन्यवाद.
  • Log in or register to post comments

वाइट वाटत....

मन१
Tue, 11/22/2011 - 22:42 नवीन
इतके दिवस इथे पुण्यात असूनही कधीच कोकण नीट फिरता आला नाही ह्याचं वाइट वाटत. एखाद दोन वेळेस कर्डे वगैरे बीच वर, दापोलीपाशी गेलो ते केवळ टीम पार्टी पुरताच. बीच,रीसोर्ट वगैरे प्रकार करून झालअजूनहीतरीही सगळच राहून गेलं ह्याबद्दल वाइट वाटतय. पावसबद्दलही खूप ऐकलय्,तळकोकणाबद्दलही. वेलणेश्वर्,व्याडेश्वर्,गुहागर्,पेण,हरिहरेश्वर अशी शेकडो ठिकाणं पाहण्यासारखी, राहण्यासारखी आहेत. ही सगळीच ठिकाणं पहायचं मनात आहे. कधी योग येइल देव जाणे. दोस्त लोक यायला तयार होत नाहित्.झालिच तर फिरायला नाही म्हणतात. बीचवर पडले राहून निवांत घोट घोट घेत घेण्यात त्यांना आनंद आहे. मला फिरायचय. एकटं कसं फिरावं, कसं प्लॅन करावं हे समजत नाहीये. कुणी मदत्/मार्गदर्शन्/सहकार्य केल्यास त्या विमुक्त सारखाच एकटाही फिरायची तयारी आहे. कुणी आमंत्रण दिल्यास त्यांना जॉइन करायचीही इच्छा आहे. खिन्न...
  • Log in or register to post comments

हे बघा.

पैसा
Tue, 11/22/2011 - 23:09 नवीन
http://misalpav.com/node/19703
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

शतशः आभार.

मन१
Tue, 11/22/2011 - 23:46 नवीन
आत्ताच त्या धाग्याला बुकमार्क करून आलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

पैसा ताई तुम्ही दिलेल्या धाग्याची लिंक खरेच सुंदर आहे

वाहीदा
Wed, 11/23/2011 - 13:32 नवीन
आत्ताच त्या धाग्याला मी ही बुकमार्क केलं. धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

छान

चित्रा
Wed, 11/23/2011 - 00:38 नवीन
फोटो आवडले.
  • Log in or register to post comments

धन्यवाद..

महेश काळे
Wed, 11/23/2011 - 15:19 नवीन
अप्रतिम फोटु..
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा