महाराष्ट्रातील अशीच एक शाळा. इयत्ता ९ वी च्या प्रथमसत्र परिक्षेतील हिंदी विषय. निबंधाचा प्रश्न- मेरा प्रिय नेता.
निवडलेल्या दोन 'नमुन्यांचे' निबंध खाली देत आहे.
नमूना क्रं. एक-
प्र. ६ वा
मेरा प्रिय नेता:-
मेरा प्रिय नेता गांधी जी| गांधी जी चे पूर्ण नाव सुभाष चंद्र बोस| त्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून दिले| त्यांना एक लडका बोला गांधी जी| तुम्ही धोतर घालता मी तुमच्यासाठी सदरा शिवून आणू तर तेव्हा गांधीजी म्हणाले , मला चाळीस कोटी भाबंड उसे कपडा पहनने मिला तो मैं कपडा घालूंगा|
नमूना क्रं. दोन-
मेरे प्रिय नेता गांधीजी उनका पुर्ण नाम मोहनदास करमचंद गांधी ओ अपने देश के एक रकशक थै| और ऊनोने आपने देश के लिये कुछ नही कीया आपने को आजादी मिल गई और ऊनोने आपने के लिए बहूत सारी तकलीफे
झेल लीई और औ सामने गोली खाकर मरे और सारी आजादी हमको चोडकर हम बहूत खुश हुये लेकीन खुतके बारे मे कुछ नही सोचा उनोने आपने चातीपर गोली घानेके बाद.....
नमूना क्रं. एक-
प्र. ६ वा
मेरा प्रिय नेता:-
मेरा प्रिय नेता गांधी जी| गांधी जी चे पूर्ण नाव सुभाष चंद्र बोस| त्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून दिले| त्यांना एक लडका बोला गांधी जी| तुम्ही धोतर घालता मी तुमच्यासाठी सदरा शिवून आणू तर तेव्हा गांधीजी म्हणाले , मला चाळीस कोटी भाबंड उसे कपडा पहनने मिला तो मैं कपडा घालूंगा|
नमूना क्रं. दोन-
मेरे प्रिय नेता गांधीजी उनका पुर्ण नाम मोहनदास करमचंद गांधी ओ अपने देश के एक रकशक थै| और ऊनोने आपने देश के लिये कुछ नही कीया आपने को आजादी मिल गई और ऊनोने आपने के लिए बहूत सारी तकलीफे
झेल लीई और औ सामने गोली खाकर मरे और सारी आजादी हमको चोडकर हम बहूत खुश हुये लेकीन खुतके बारे मे कुछ नही सोचा उनोने आपने चातीपर गोली घानेके बाद.....| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
6544
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
पहिल्या निबंधाचा कर्ता मराठीच
नाही हो. दोन्ही मराठीच आहेत.
In reply to पहिल्या निबंधाचा कर्ता मराठीच by रेवती
;)
In reply to नाही हो. दोन्ही मराठीच आहेत. by पाषाणभेद
हे राम!!
In reply to नाही हो. दोन्ही मराठीच आहेत. by पाषाणभेद
वा!
चला अता या दोन निबंध
In reply to वा! by नेत्रेश
व्वा पाभे ! पहिल्या निबंधाची
सोप्पं आहे!
मष्ट !
पैकी इंट्याचा कोणता ????
हे राम! राष्ट्रपित्या बद्दल
@ कीचेन कीचेन तै ,तुमची
In reply to हे राम! राष्ट्रपित्या बद्दल by किचेन
देवाक् काळजी....
मुलांना
देवा!