मिसळपाव डॉट कॉम (मिपा) या संकेतस्थळावर जात, पात, पंथ, धर्म या विषयाबाबत लेखन करण्यास/चर्चा करण्यास मिपा व्यवस्थापन आजपासून पूर्णपणे बंदी घालत आहे.
या चर्चांमधून काहीही निष्पन्न होत नाही, उलटपक्षी अशा लेखनातून/चर्चांमधून बर्याचदा सभासदांमध्ये एकमेकांच्या जातीधर्मावर आणि पर्यायाने एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर उतरून चिखलफेक केली जाते. आणि त्यामुळे या संकेतस्थळाची शांतता भंग पावते असे मिपा व्यवस्थापनाला वाटते!
बर्याच सभासदांच्या तक्रारींवरून मिपा व्यवस्थापनाने हा निर्णय घेतलेला आहे.
मिपाच्या व्यवस्थापनाला सर्व जाती, घर्म, उपजाती, पोटजाती, व पंथांबद्दल आदर आहे!
तरी कृपया या पुढे कुणीही येथे या संदर्भात लेखन/चर्चा करू नये अशी मिपाच्या सर्व सन्माननीय सभासदांना कळकळीची विनंती. असे लेखन येथे आढळल्यास ते येथून काढून टाकले जाईल याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी!
सदर बंदी हा मिपाच्या धोरणाचा एक भाग समजावा व सर्वांनी सहकार्य करावे, ही विनंती!
-- जनरल डायर.
वाचने
5988
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगदी योग्य धोरण.
उत्तम!
+१
In reply to उत्तम! by विकास
मला वाटते
In reply to +१ by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
श्रद्धास्थाने
In reply to मला वाटते by मुक्तसुनीत
सहमत
In reply to उत्तम! by विकास
तारतम्य..
In reply to उत्तम! by विकास
धन्यवाद!
In reply to तारतम्य.. by विसोबा खेचर
उत्तम, परंतु
धन्यवाद!
In reply to उत्तम, परंतु by प्रियाली
विकासराव,
In reply to धन्यवाद! by विकास
संभ्रम
अत्यंत योग्य निर्णय
वा !!
सहमत ...
In reply to वा !! by केशवसुमार
सहमत
In reply to सहमत ... by छोटा डॉन