सर्व मिसळ पाव कराना दीपावलीच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..या दिवाळी ला मी स्वताच घरी पणत्या बनवल्या..खूप छान अनुभव होता..रंगीत माती आणि गव्हाची कणिक याचा वापर करून सुंदर पणत्या तयार करता येतात. मी बनवलेल्या काही पणत्यांचे नमुने मी इथे सादर करत आहे.
विशेष
वाचने
24611
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान!
धन्यवाद!
In reply to छान! by दादा कोंडके
अ प्र ति म! मिसळपाववर स्वागत!
धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल !!
In reply to अ प्र ति म! मिसळपाववर स्वागत! by इंटरनेटस्नेही
पूनम, अतिशय सुरेख नक्षिकाम
फोटो बघितल्या बघितल्या फक्त
धन्यवाद!!
वाह !!! छानच की.... कणकेपासुन
In reply to धन्यवाद!! by पूनम ब
सुंदर
धन्यवाद!!
In reply to सुंदर by प्रचेतस
छान छंद आहे.. पणत्या मस्त
आपला पत्ता दिल्यास मागल्या
In reply to छान छंद आहे.. पणत्या मस्त by पिंगू
धन्यवाद!!
In reply to छान छंद आहे.. पणत्या मस्त by पिंगू
छान सुंदर कला आहे. मस्त आहेत
अप्रतिम कलाकुसर!
धन्यवाद!
In reply to अप्रतिम कलाकुसर! by बहुगुणी
सुंदर
वॉव
सही आहेत. पणत्यांची कृती
सुंदर
खूपच छान
सुंदर पणत्या..