
लक्ष लक्ष दिव्यांच्या ज्योती
प्रकाशाची करतील उधळण
निमित्य आहे दिवाळीचं
रांगोळ्यानी सजेल अंगण
मित्र मंडळी जमतील आप्त
फराळ होईल क्षणात फस्त
मग शुभेच्छांच्या वर्षावात
आनंदून जाईल आसमंत ..!
अंगणात राँगोळी
सभोवती पणत्याँची आरास
दिवाळीच्या शुभेच्छा
आपल्या सहपरिवारास
विशेष
वाचने
16493
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
शुभेच्छा!
सर्व मिपाकराना दिवाळीच्या शुभेच्छा!
शुभेच्छा.
मालक, दिवाळीचं भेट कार्ड चांगलं बनवलं हं. सर्व मिपाकरांना आणि मिपाच्या वाचकांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
मनापासून शुभेच्छा!
:)
तमाम मराठी बांधवांना दिपोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा! :)
अवांतरः फटाक्यांबद्दल कायच नाय बोल्लासा? :)
काव्य आणि भेटकार्ड दोन्हीही
काव्य आणि भेटकार्ड दोन्हीही छान
मिपाकरांना दीपावली आणि नूतन
मिपाकरांना दीपावली आणि नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !!!
सर्व मिपाकरांना दिवाळीचा
सर्व मिपाकरांना दिवाळीचा शुभेच्छा!
शुभेच्छा
सर्व मिपाकराना दिवाळीच्या शुभेच्छा!
सर्व मिपाकर मंडळींना
सर्व मिपाकर मंडळींना दिवाळीच्या शुभेच्छा ! :)