Skip to main content
लेखक प्रशांत यांनी बुधवार, 26/10/2011 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
लक्ष लक्ष दिव्यांच्या ज्योती प्रकाशाची करतील उधळण निमित्य आहे दिवाळीचं रांगोळ्यानी सजेल अंगण मित्र मंडळी जमतील आप्त फराळ होईल क्षणात फस्त मग शुभेच्छांच्या वर्षावात आनंदून जाईल आसमंत ..! अंगणात राँगोळी सभोवती पणत्याँची आरास दिवाळीच्या शुभेच्छा आपल्या सहपरिवारास

वाचने 16485
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

मालक, दिवाळीचं भेट कार्ड चांगलं बनवलं हं. सर्व मिपाकरांना आणि मिपाच्या वाचकांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

:) तमाम मराठी बांधवांना दिपोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा! :) अवांतरः फटाक्यांबद्दल कायच नाय बोल्लासा? :)