✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

'नवी मुंबई' दर्शन

अ
अमोल केळकर यांनी
Mon, 07/14/2008 - 16:40  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8824 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

म
मनस्वी Mon, 07/14/2008 - 16:45 नवीन

वा छान

अमोल, सर्वच छायाचित्रे सुंदर. शिल्पचौक, रोषणाईतील उत्सवचौक आणि पांडवकडा विशेष आवडले. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 07/14/2008 - 17:23 नवीन

व्वा सर्वच

व्वा सर्वच फोटो छान आहेत... या मुलुंड - ऐरोली खाडीपुलावरुन मी नेहमीच माझी दुचाकी अगदी जोमाने पळवतो,,स्पीडचा काटा ८० -८५ वर सहज पोहचतो..अगदी जबरदस्त वाटत.. मदनबाण.....
  • Log in or register to post comments
र
रामदास Mon, 07/14/2008 - 18:12 नवीन

या पूलावर

कधी कधी संध्याकाळी बाजूला बराच वेळ पार्क केलेली असते का? ह.घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
व
वेदश्री Mon, 07/14/2008 - 17:41 नवीन

आवड्या !

"वाशी मेरी काशी है|" ह्या माझ्या लव्हली डायलॉगची आठवण झाली. फोटो एकदम आवड्या !
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी Mon, 07/14/2008 - 17:43 नवीन

आजुन एक स्थळ

नवी मुंबईतील नेरूळ मधील राजीव गान्धी पूलावरुन पामबीच रोडकडे जाताना उजव्या हाताला आसलेले आंबोळीच्या घरचा कंदील खूप म्हण्जे खूपच प्रेक्षणीय आहे. (Image removed.धारी)आंबोळी
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 07/14/2008 - 18:26 नवीन

ख्या ख्या ख्या

मस्त भो आंबोळ्या !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी
आ
आशिष सुर्वे Mon, 07/14/2008 - 18:17 नवीन

माझे घर

मित्रहो, धन्यवाद... मला माझ्या घराकडे घेउन गेल्याबद्दल. माझे घर 'नवी मुंबई'त आहे. आणि गेले एक वर्ष मी कामानिमित्त देशाबाहेर आहे. आज ही छायाचित्रे पाहताना घरची आठवण आली. छान!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 07/15/2008 - 12:06 नवीन

धन्यवाद,

धन्यवाद केळकरसाहेब. सर्वच फोटू सुंदर. वरून दुसरा फोटू तर मस्तच. या मार्गावरून मी अनेकदा प्रवास केला आहे. मजा येते! :) आपला, (मुंबईकर) तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा