Skip to main content

अंगणात एकदा हत्ती आला

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 21/10/2011 21:33 या दिवशी प्रकाशित केले.
अंगणात एकदा हत्ती आला
अंगणात एकदा हत्ती आला पाठीवरती बस मला तो म्हणाला ऐटीत बसलो पाठीवर त्याच्या मग झाली माझी मज्जाच मज्जा गल्लीतली मुले बघत राहीली खुप सगळी दिसत होती ठेंगणी ठूस ईकडून तिकडे फिर फिर फिरलो इतका की कंटाळ्याने मी थकलो तेव्हढ्यात काही माणसे आली हत्तीला सर्कशीत घेवून गेली - पाषाणभेद १२/१०/२०११
लेखनविषय:

वाचने 1688
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

पाषाणभेद -व ..वा अंगणात एकदा हत्ती आला पाठीवरती बस मला तो म्हणाला ऐटीत बसलो पाठीवर त्याच्या मग झाली माझी मज्जाच मज्जा सुंदर सुरेख ...!!

मस्त... :) कोल्हापूरच्या रंकाळ्यावर अशीच एक हत्तीण होती त्याची आठवण आली,अंबाई टॅकच्या बाजुला तिच्यासाठी जागा होती.