Skip to main content

दुपट्याचे कगदावर काढलेले नमुने.

दुपट्याचे कगदावर काढलेले नमुने.

Published on मंगळवार, 18/10/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
तयार दुपट्याचे कागदावर काढलेले नमुने. वरील नमुने व आपली कल्पनाशक्ती वापरून सुंदर दुपटी तयार करा.
लेखनविषय:

याद्या 4888
प्रतिक्रिया 8

In reply to by रेवती

होय्.अशी प्रत्येक डिझाईन्स करुन ठेवायची.व मग एकत्र करुन जोडायची.जेव्हडं दुपटं हवं त्यप्रमाणे करून जोडायची.

रेवतीताई जर एकच डिझाईन वापरायचं असेल तर कापडाचा चौकोन त्या प्रमाणात मोठा कापून घ्यावा.

In reply to by शिल्पा ब

आमचाही तोच विचार होता पण तितक्यात श्री वपाडाव यांचा हा प्रतिसाद वाचला आणि थबकलो तो थबकलोच. ;) बादवे आमच्याऐवजी तुम्ही तो भेट दिल्यास आमची काहीच हरकत नाही.