Skip to main content

दुपट्याचे कगदावर काढलेले नमुने.

लेखक ज्योति प्रकाश यांनी मंगळवार, 18/10/2011 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
तयार दुपट्याचे कागदावर काढलेले नमुने. वरील नमुने व आपली कल्पनाशक्ती वापरून सुंदर दुपटी तयार करा.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4892
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

असं प्रत्येक डिझाईनसाठी करावं लागतं का? पूर्वी आज्ज्या, पणज्या कोणत्या पद्धतिने करीत असत याची कल्पना देऊ शकाल का?

In reply to by रेवती

होय्.अशी प्रत्येक डिझाईन्स करुन ठेवायची.व मग एकत्र करुन जोडायची.जेव्हडं दुपटं हवं त्यप्रमाणे करून जोडायची.

रेवतीताई जर एकच डिझाईन वापरायचं असेल तर कापडाचा चौकोन त्या प्रमाणात मोठा कापून घ्यावा.

In reply to by शिल्पा ब

आमचाही तोच विचार होता पण तितक्यात श्री वपाडाव यांचा हा प्रतिसाद वाचला आणि थबकलो तो थबकलोच. ;) बादवे आमच्याऐवजी तुम्ही तो भेट दिल्यास आमची काहीच हरकत नाही.