लेखक ज्योति प्रकाश यांनी मंगळवार, 18/10/2011 19:58 या दिवशी प्रकाशित केले. तयार दुपट्याचे कागदावर काढलेले नमुने. वरील नमुने व आपली कल्पनाशक्ती वापरून सुंदर दुपटी तयार करा. लेखनविषय: कला लेखनप्रकार विरंगुळा वाचने 4892 प्रतिक्रिया 8 प्रतिक्रिया असं प्रत्येक डिझाईनसाठी करावं रेवती मंगळवार, 18/10/2011 20:01 असं प्रत्येक डिझाईनसाठी करावं लागतं का? पूर्वी आज्ज्या, पणज्या कोणत्या पद्धतिने करीत असत याची कल्पना देऊ शकाल का? होय्.अशी प्रत्येक डिझाईन्स ज्योति प्रकाश मंगळवार, 18/10/2011 20:08 In reply to असं प्रत्येक डिझाईनसाठी करावं by रेवती होय्.अशी प्रत्येक डिझाईन्स करुन ठेवायची.व मग एकत्र करुन जोडायची.जेव्हडं दुपटं हवं त्यप्रमाणे करून जोडायची. रेवतीताई जर एकच डिझाईन ज्योति प्रकाश मंगळवार, 18/10/2011 20:10 रेवतीताई जर एकच डिझाईन वापरायचं असेल तर कापडाचा चौकोन त्या प्रमाणात मोठा कापून घ्यावा. धन्यवाद! रेवती मंगळवार, 18/10/2011 20:16 धन्यवाद! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा प्रचेतस बुधवार, 19/10/2011 15:29 ज्योतितै, आता एक चांगला क्यामेरा घेउन टाका दिवाळीनिमित्त. त्यापेक्षा तुम्हीच भाउबीजेला शिल्पा ब गुरुवार, 20/10/2011 12:49 In reply to दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा by प्रचेतस त्यापेक्षा तुम्हीच भाउबीजेला त्यांना का नाही भेट म्हणुन देत? आमचाही तोच विचार होता पण प्रचेतस गुरुवार, 20/10/2011 15:41 In reply to त्यापेक्षा तुम्हीच भाउबीजेला by शिल्पा ब आमचाही तोच विचार होता पण तितक्यात श्री वपाडाव यांचा हा प्रतिसाद वाचला आणि थबकलो तो थबकलोच. ;) बादवे आमच्याऐवजी तुम्ही तो भेट दिल्यास आमची काहीच हरकत नाही. मस्त मस्त. जागु गुरुवार, 20/10/2011 12:23 मस्त मस्त.
असं प्रत्येक डिझाईनसाठी करावं रेवती मंगळवार, 18/10/2011 20:01 असं प्रत्येक डिझाईनसाठी करावं लागतं का? पूर्वी आज्ज्या, पणज्या कोणत्या पद्धतिने करीत असत याची कल्पना देऊ शकाल का?
होय्.अशी प्रत्येक डिझाईन्स ज्योति प्रकाश मंगळवार, 18/10/2011 20:08 In reply to असं प्रत्येक डिझाईनसाठी करावं by रेवती होय्.अशी प्रत्येक डिझाईन्स करुन ठेवायची.व मग एकत्र करुन जोडायची.जेव्हडं दुपटं हवं त्यप्रमाणे करून जोडायची.
रेवतीताई जर एकच डिझाईन ज्योति प्रकाश मंगळवार, 18/10/2011 20:10 रेवतीताई जर एकच डिझाईन वापरायचं असेल तर कापडाचा चौकोन त्या प्रमाणात मोठा कापून घ्यावा.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा प्रचेतस बुधवार, 19/10/2011 15:29 ज्योतितै, आता एक चांगला क्यामेरा घेउन टाका दिवाळीनिमित्त.
त्यापेक्षा तुम्हीच भाउबीजेला शिल्पा ब गुरुवार, 20/10/2011 12:49 In reply to दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा by प्रचेतस त्यापेक्षा तुम्हीच भाउबीजेला त्यांना का नाही भेट म्हणुन देत?
आमचाही तोच विचार होता पण प्रचेतस गुरुवार, 20/10/2011 15:41 In reply to त्यापेक्षा तुम्हीच भाउबीजेला by शिल्पा ब आमचाही तोच विचार होता पण तितक्यात श्री वपाडाव यांचा हा प्रतिसाद वाचला आणि थबकलो तो थबकलोच. ;) बादवे आमच्याऐवजी तुम्ही तो भेट दिल्यास आमची काहीच हरकत नाही.
प्रतिक्रिया
असं प्रत्येक डिझाईनसाठी करावं
होय्.अशी प्रत्येक डिझाईन्स
In reply to असं प्रत्येक डिझाईनसाठी करावं by रेवती
रेवतीताई जर एकच डिझाईन
धन्यवाद!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
त्यापेक्षा तुम्हीच भाउबीजेला
In reply to दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा by प्रचेतस
आमचाही तोच विचार होता पण
In reply to त्यापेक्षा तुम्हीच भाउबीजेला by शिल्पा ब
मस्त मस्त.