रंगांच्या रेषा - ३
लेखनविषय (Tags)
रंगांच्या रेषा
रंगांच्या रेषा - २
गेल्या विकांती फॉल कलर्स बघायला व्हाईट माउंटन्स, न्यु हँपशायर इथे गेलो होतो. आमच्या इथून साधारण ३५० मैलाच्या अंतरावर आहे हे ठिकाण. पहिल्या दिवशी डोंगराच्या पायथ्याला पोहोचून रेल्वेने (माउंट वॉशिंग्टन कॉग रेल्वे) माउंट वॉशिंग्टन या अमेरिकन उत्तरपुर्वेच्या सर्वात उंच शिखरावर जायचे ठरवले होते. पण शिखरावर जोरदार वारा चालू असल्याने वरपर्यंत जायला बंदी होती. रेल्वे ३/४ उंचीपर्यंत जाऊन परत येणार असे सांगण्यात आहे. त्याचे काही फोटो.
बेस स्टेशन
बेस स्टेशन वरून दिसणारे माउंट वॉशिंग्टन
सुर्यदेवांचा लपंडाव
बेस स्टेशनवरील एक इमारत
या ठिकाणचे एक जुने रेल्वे इंजिन
दुसर्या दिवशी जवळच्याच फ्रँकोनिया नॉच स्टेट पार्क मधे जाऊन फॉल टिपला.
तसेच कॅनन माऊंटन या डोंगरावर ट्रामवेने जाऊन दर्याखोर्यांची दृष्ये नजरेत टिपली. त्याबद्दल पुढच्या भागात. :)
प्रतिक्रिया
सगळेच फोटो मस्त आहेत.. शेवटून
वा..वा.. बेस्ट फोटो. फोटोसोबत
यशवंतराव, एक चित्र १०००
सूरेख...
सगळेच फोटु मस्त आलेत रे.
फोटू छान रे प्रभो!
अप्रतिम
मी एका विकांतापुर्वी (८
सर्वच फोटो सुरेख.
मस्त रे , शेवटुन तिसरा फोटो
मस्त फोटो रे!
मला शेवटची जंगलातील वाट फार
मस्त फोटो! जुन्या आठवणी
मस्त
फोटु मस्त... :)
अतिशय सुरेख.
अप्रतिम फोटो.
मस्त फोटो... वेळ आणि संधी
.
अत्युत्तम फोटो. अवांतर:
किती सुरेख फोटो प्रभ्या.
मस्त
अरे लोबो...एक आगाऊपणाचा सल्ला
धन्यवाद मंडळी.
आम्हिही गेलो होतो... ८ - ९
झकास
छान