रंगाच्या रेषा - २
रंगांच्या रेषा
वाफेवर चालणार्या आगगाडीने फिरून झाल्यावर आम्ही चारचाकी काढून Shenipsit State Forest ला भेट द्यायला निघालो.... रस्त्यात डाव्या हाताची झाडे हिरवी तर उजव्या हाताची रंगीबेरंगी पाहून मजा येत होती...
निघाल्यापासून साधारण एक सव्वा तासात इच्छित स्थळी पोहोचलो...
जंगलात थोडं आत गेल्यावर हा नजारा दिसला.
जायच्या एक दिवस आधीच हा सर्व कार्यक्रम ठरल्याने २ दिवस आधीचे हवामान पाहिले नव्हतेच आम्ही..इथेही दोन दिवस आधी पाउस पडून गेल्याने बरीच पानगळती झाली होती व ढगाळ वातावरण असल्याने फार दुरवरचे रंग नीट नाही पाहता आले..
मॅक्रो मोड मधे टीपी
या खालच्या फोटू वरून आईस एजची आठवण झाली..
समाप्त.
निघाल्यापासून साधारण एक सव्वा तासात इच्छित स्थळी पोहोचलो...
जायच्या एक दिवस आधीच हा सर्व कार्यक्रम ठरल्याने २ दिवस आधीचे हवामान पाहिले नव्हतेच आम्ही..इथेही दोन दिवस आधी पाउस पडून गेल्याने बरीच पानगळती झाली होती व ढगाळ वातावरण असल्याने फार दुरवरचे रंग नीट नाही पाहता आले..
Book traversal links for रंगाच्या रेषा - २
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्त!
१ आणि ६ वा फोटु
सह्ह्ह्ह्ही फोटो आलेत प्रभ्या
+१
झकास्स्स्स्स... आईस एज...
क ड क!
असेच म्हणतो
मस्त रे !
"गाळलेल्या जागा भरा" वरून
मस्त रे.....!
आईसेज..............
चांगले फोटु
छान पण
फोटू मस्त! या दिवसात आपल्या
जीवाची काळजी घ्या. 'जान है तो
अगदी बरोबर!
लै झ्याक फटू..
एकॉर्न चा फोटो आवडला..
हे ठिकाण तुमच्या मँचेस्टर
:)
चांगले फोटो!
शेवटचा फोटो
दुवा
मागील भागा सारखच सुन्दर पण
मस्त रे प्रभ्या... पण बाकी
अरे तो सविस्तर लिहिल तेंव्हा
मस्त
शेवटचे तीन फोटो एकदम भारी आले
नयनरम्य !प्रभ्या 'लिहिता' हो
सर्व वाचक प्रतिसादक मित्र
हां. आत्ता कस्सं!
मस्त! दोन्ही भाग आवडले.