साहित्य संमेलने दरवर्षी होत असतात. यंदाही ते होइल.
अनेकदा एखादी व्यक्ती साहित्य संमेलनाची अध्यक्ष का झाली असाही प्रश्न रसिकांना पडतो.
त्या व्यक्तीमुळे किमान त्या संमेलनाची शान वाढावी ही अपेक्षा असते.
संमेलनामधील पुस्तक प्रदर्शन, संमेलनाचे जत्रेसारखे स्वरूप
या गोष्टी रसिकांना मोहवून टाकणार्या असतातच.
पण
ज्या लेखकाला आपण केवळ त्याच्या पुस्तकातील लेखनातूनच भेटलो.
त्याला प्रत्यक्ष पाहता यावं, ऐकता यावं हीदेखील इच्छा असते.
मात्र
ज्याचं लेखन कधी भारावून जावून वाचलं नाही,
ज्याच्या लिखाणाने कधीही मनाची पकड घेतली नाही किंवा त्याहीपेक्षा ज्याचं साहित्य क्षेत्रात
नेमकं योगदान काय हा प्रश्न पडावा !
अशी माणसं साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाच्या खुर्चीवर जावून बसतात तेव्हा
रसिकांची निराशा होते.
अलिकडच्या काळात अतिशय गाजलेलं संमेलन म्हणजे आळंदीचं.
अध्यक्षा होत्या शांताबाई शेळके.
पण त्यानंतर काही अपवाद सोडले तर खराखुरा लेखक म्हणावा असा कोणी अध्यक्ष
झालाच नाही.
त्यामुळे
यावेळी तरी कुणी लेखक म्हणता येइल असा, ज्याच्या अध्यक्ष बनण्यामुळे मराठी वाचकांना खरेच आनंद होइल,
असा कुणी अध्यक्ष बनावा. ही इच्छा आहे.
धन्यवाद !
वाचने
4807
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
-
आगामी मराठी
ओ पाभे
In reply to आगामी मराठी by पाषाणभेद
अरे हो. विसरलोच. बरी आठवण
In reply to ओ पाभे by प्रचेतस
नकारात्मक सुर का?
>>नक्की कोणत्या नावांमुळे हा
In reply to नकारात्मक सुर का? by ऋषिकेश
१९९६ नंतर ही उल्लेखनिय लोक
In reply to नकारात्मक सुर का? by ऋषिकेश
??
जाहिर पाठिंबा
In reply to ?? by परिकथेतील राजकुमार
तसे चेतनभाऊही चालतील पण नविन
In reply to जाहिर पाठिंबा by शाहिर
उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद.
In reply to तसे चेतनभाऊही चालतील पण नविन by पाषाणभेद
शाहीर नाव घेतलेली व्यक्ती जरा
आशु जोग नाव घेतलेली व्यक्ती
In reply to शाहीर नाव घेतलेली व्यक्ती जरा by आशु जोग
चूक नाही तरी हेतूविषयी शंका आली असणार.
In reply to आशु जोग नाव घेतलेली व्यक्ती by शाहिर
झीरो फिगर
खरोखर आंतरजालावरील
आंतरजालीय संमेलन भरले तर ते
वसंत आबाजी डहाके यांचे
...
आगामी अध्यक्षांना किती फटके
लिंक