Skip to main content

तू ...

लेखक विश्वेश यांनी सोमवार, 10/10/2011 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे काजळ घाली मोहोळ काया कातळ भासे मृगजळ सौंदर्य नितळ सरली मरगळ भावना कुरळ जशी हिरवळ करुनी ओंजळ झेलले वादळ आसांचे वर्दळ घाली गोंधळ तुझाच दरवळ घालतो भुरळ अशी आलीस जवळ आता अंतर अडगळ आता अंतर अडगळ - विश्वेश
लेखनविषय:

वाचने 1093
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

करुनी ओंजळ झेलले वादळ आसांचे वर्दळ घाली गोंधळ
अतिशय सुंदर!! पण मला हे समजले नाही:
अशी आलीस जवळ आता अंतर अडगळ