✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

नव्या संपादकांचे अभिनंदन

क
क्रेमर यांनी
Wed, 10/05/2011 - 19:18  ·  लेख
लेख
मालकांनी संपादनमंडळात केलेल्या बदलांबद्दलची घोषणा वाचनात आली. त्यात काही नव्या संपादकांची नावे दिसली. गणपा आणि पैसा हे मला निश्चितपणे माहीत असलेले नवे संपादक आहेत. घोषणेचा धागा वाचनमात्र असल्याने नव्या संपादकांचे अभिनंदन करता येत नाही. गणपा हे मला सदस्य म्हणून त्यांच्या अप्रतिम पाककृतींबद्दल माहीत आहेत. पैसा यांच्या लेखनाशी फारसा परिचय नसला तरी त्यांच्या प्रतिसादांतून त्यांची संयत भुमिका वेळोवेळी दिसलेली आहे. या दोन्ही सदस्यांवर संपादनाची नव्या जबाबदारीचे ओझे पडले असले तरी त्यांच्या मिपावरील आदर्श वावराचाही याद्वारे सन्मान केला गेला आहे. दोन्ही सदस्यांचे अभिनंदन आणि त्यांच्या संपादकिय कारकिर्दीसाठी हार्दीक शुभेच्छा. नवे तांत्रिक सल्लागार प्रशांत यांचेही अभिनंदन व शुभेच्छा. धन्यवाद.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
वावर
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना
शुभेच्छा
अभिनंदन
बातमी

प्रतिक्रिया द्या
13272 वाचन

💬 प्रतिसाद (52)

प्रतिक्रिया

एराटा

क्रेमर
Wed, 10/05/2011 - 19:24 नवीन
त्यात काही नव्या संपादकांची नावे दिसली.
'काही' हे ''दोन' असे वाचावे.
गणपा हे मला सदस्य म्हणून त्यांच्या अप्रतिम पाककृतींबद्दल माहीत आहेत.
'पाककृतींबद्दल' हे 'पाककृतींमुळे' असे वाचावे.
या दोन्ही सदस्यांवर संपादनाची नव्या जबाबदारीचे ओझे ...
'संपादनाची' हे 'संपादनाच्या' असे वाचावे.
  • Log in or register to post comments

सात पैकी दोघांचेच अभिनंदन

अनामिक
Wed, 10/05/2011 - 19:26 नवीन
सात पैकी दोघांचेच अभिनंदन का? खरंतर सगळ्यांचेच अभिनंदन करायला हवे. नवे संपादक असोत किंवा जुने असोत, स्वतःचे व्याप सांभाळून इथे जातीने लक्ष घालणे आणि कचरा साफ करणे जबाबदारीचेच काम आहे. तेव्हा ह्या कामासाठी सगळ्यांना शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

सगळ्यांचे करा

क्रेमर
Wed, 10/05/2011 - 19:41 नवीन
सात पैकी दोघांचेच अभिनंदन का?
इतरांचे आधी झालेले आहे म्हणून पुन्हा करत बसलो नाही.
नवे संपादक असोत किंवा जुने असोत, स्वतःचे व्याप सांभाळून इथे जातीने लक्ष घालणे आणि कचरा साफ करणे जबाबदारीचेच काम आहे. तेव्हा ह्या कामासाठी सगळ्यांना शुभेच्छा!
सहमत आहे. सगळे व्याप सांभाळून, विनामोबदला प्रसंगी नोकरी-धंद्याची कामे धाब्यावर बसवून संपादक काम करतात याचे मी आधीही कौतुक केलेले आहे. तुमच्यासारख्या सदस्यांच्या सद्भावना हाच त्यांचा परतावा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

सहमत

आण्णा चिंबोरी
Wed, 10/05/2011 - 21:03 नवीन
सहमत आहे. सगळे व्याप सांभाळून, विनामोबदला प्रसंगी नोकरी-धंद्याची कामे धाब्यावर बसवून संपादक काम करतात याचे मी आधीही कौतुक केलेले आहे. तुमच्यासारख्या सदस्यांच्या सद्भावना हाच त्यांचा परतावा आहे.
+१ _________ || संपादकांची कृपा ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रेमर

अभिनंदन

चिरोटा
Wed, 10/05/2011 - 19:28 नवीन
नव्या संपादकांचे अभिनंदन. हा धागा आणि वरील एराटा टाकल्याबद्दल क्रेमर ह्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

क्रेमर
Wed, 10/05/2011 - 19:58 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

अभिनंदन

प्रचेतस
Wed, 10/05/2011 - 19:34 नवीन
सर्व संपादक व सल्लागार मंडळाचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

पैसा
Wed, 10/05/2011 - 19:48 नवीन
क्रेमर, धन्यवाद! आणि इतर सर्वांनाही धन्यवाद!
  • Log in or register to post comments

धन्यवाद मंडळी. सर्वांकडुन

गणपा
Wed, 10/05/2011 - 20:01 नवीन
धन्यवाद मंडळी. सर्वांकडुन सहकार्याची अपेक्षा करतोय. :)
  • Log in or register to post comments

अभिणंदन...

आत्मशून्य
Wed, 10/05/2011 - 20:02 नवीन
सर्वांच्चच, आणि माझ्या खोड्या संभाळून घ्या ही विनंती सूध्दा... ;)
  • Log in or register to post comments

संपादक मंडाळातील सर्व

मदनबाण
Wed, 10/05/2011 - 20:02 नवीन
संपादक मंडाळातील सर्व सदस्यांचे अभिनंदन ! :) गणपाशेठ आणि पैसा ताईचे विशेष अभिनंदन ! :)
  • Log in or register to post comments

+१

राजेश घासकडवी
Wed, 10/05/2011 - 20:12 नवीन
संपादक मंडाळातील सर्व सदस्यांचे अभिनंदन ! गणपाशेठ आणि पैसा ताईचे विशेष अभिनंदन !
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

अर्र तिच्या!

Nile
Wed, 10/05/2011 - 20:03 नवीन
सवयीने नीलकांतचा धागा म्हणजे माझ्यावरच कारवाई की काय या भितीने तो धागा आधी उघडला आणि प्रतिसाद देऊन बसलो! तरी पुनश्चः, नविन संपादक आणि सल्लागार मंडळाचे अभिनंदन. गाठीभेटी होतच राहतील.. हॅ हॅ हॅ. ;-) आणि हो, निवृत्त झालेल्या अन माणसात आलेल्या माजी संपादकांचेपण अभिनंदन. ;-) क्रेमर यांनी अभिनंदन कराव्यास पीठ दिल्याने त्यांचे आभार. ;-)
  • Log in or register to post comments

नविन संपादकांचे मनापासुन

गणेशा
Wed, 10/05/2011 - 20:08 नवीन
नविन संपादकांचे मनापासुन अभिनंदन... सभासद आणि संपादक अशी दुहिरी भुमिका येथे संभाळण्यासाठी मनापासुन शुभेच्छा .. जाता जाता.. जुन्या संपादकांचे ही आभार
  • Log in or register to post comments

अरे वा!! आजच कळलं. गणपा भाऊ व

यकु
Wed, 10/05/2011 - 20:15 नवीन
अरे वा!! आजच कळलं. गणपा भाऊ व पैसा या दोघांचेही अभिनंदन!! योग्य निवड. अवांतरः गणपा भाऊ संपादनाच्या नादात पाकृ बंद पडू नयेत हीच इच्छा! ;-)
  • Log in or register to post comments

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 10/05/2011 - 20:54 नवीन
पैसाताईनेही गोवा मालिकेसारखे सुंदर लिखाण करत रहावे अशी सदिच्छा. गुड लक फ्रेंड्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

सगळ्या नविन संपादकांचे

शिल्पा ब
Wed, 10/05/2011 - 20:22 नवीन
सगळ्या नविन संपादकांचे अभिनंदन. दोन नावं समजली बाकीचे कोण आहेत तेसुद्धा (शोधुन)इथेच लिहा.
  • Log in or register to post comments

तै, घोषणा केलिये.

रेवती
Wed, 10/05/2011 - 20:31 नवीन
तै, घोषणा केलिये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

हो, बघितली आत्ताच. दुसर्‍या

शिल्पा ब
Wed, 10/05/2011 - 20:51 नवीन
हो, बघितली आत्ताच. दुसर्‍या धाग्यावर अनामिकांनी पण लिंकावलं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अभिनंदन आणि शुभेच्छा

मुक्तसुनीत
Wed, 10/05/2011 - 20:49 नवीन
मिसळपाववरील सर्वांचे अभिनंदन आणि सर्वांना शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

सहमत

आण्णा चिंबोरी
Wed, 10/05/2011 - 21:02 नवीन
सर्वांचे अभिनंदन आणि सर्वांना शुभेच्छा || संपादकांची कृपा ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

आतातरी जबाबदारीतून मुक्त

अनामिक
Wed, 10/05/2011 - 21:17 नवीन
आतातरी जबाबदारीतून मुक्त झालेल्या संपादकांनी उत्तमोत्तम लेख लिहायला परत सुरु करावे.
  • Log in or register to post comments

नवीन संपादकांचे अभिनंदन

विशाखा राऊत
Wed, 10/05/2011 - 21:48 नवीन
नवीन संपादकांचे अभिनंदन
  • Log in or register to post comments

अभिनंदन गणपा आणी पैसाताय

प्रीत-मोहर
Wed, 10/05/2011 - 22:07 नवीन
अभिनंदन गणपा आणी पैसाताय :)
  • Log in or register to post comments

सर्व संपादक व सल्लागार

अविनाशकुलकर्णी
Wed, 10/05/2011 - 23:12 नवीन
सर्व संपादक व सल्लागार मंडळाचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

दुव्यावरील यादी

धनंजय
Wed, 10/05/2011 - 23:19 नवीन
दुव्यावरील यादी ही संपूर्ण संपादकमंडळाची आहे काय? (म्हणजे जुनी यादी रद्द आणि दुव्यावरील यादी ही पूर्ण मानायची, की जुन्या यादीला ही नवीन यादी पुरवणी म्हणून मानायची?)
  • Log in or register to post comments

होय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 10/05/2011 - 23:24 नवीन
>>>>> दुव्यावरील यादी ही संपूर्ण संपादकमंडळाची आहे काय? होय. >>> म्हणजे जुनी यादी रद्द होय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

नवीन स्थापन मंडळाचे हार्दिक

इरसाल
गुरुवार, 10/06/2011 - 11:26 नवीन
नवीन स्थापन मंडळाचे हार्दिक अभिनंदन. पण अजून बरेच प्रश्न आहेत मनात.(किस्को पुछे) तूर्तास पुन्हा एकदा अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहीत नाही

क्रेमर
Wed, 10/05/2011 - 23:35 नवीन
माहीत नाही. मालकच अधिक आधिकारीक प्रकाश टाकू शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

या वाक्यावरून

विकास
Wed, 10/05/2011 - 23:40 नवीन
मिसळपावच्या नवीन संपादक मंडळाची घोषणा करण्यात येत आहे. या वाक्यात नवीन संपादक मंडळाची घोषणा केली आहे, नवीन संपादकांची नाही. त्यामुळे बहुदा नवीन यादीत नाव नसलेले आधीचे संपादक माजी झाले असावेत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

आजी-माजींचे अभिनंदन

धनंजय
गुरुवार, 10/06/2011 - 01:57 नवीन
आजी-माजींचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

विचार होताच

क्रेमर
गुरुवार, 10/06/2011 - 02:06 नवीन
'बाकी जाऊ द्या. पहिल्यांदा अभिनंदन करा.' असे लिहिणार तेवढ्यात तुमचा प्रतिसाद आला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

आजी-माजी

मुक्तसुनीत
गुरुवार, 10/06/2011 - 02:09 नवीन
आजी-माजी या शब्दांशी अनुप्रास जुळणारे आणखी एक विशेषण आठवून गेले ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

+१

विकास
गुरुवार, 10/06/2011 - 03:03 नवीन
आजी-माजी या शब्दांशी अनुप्रास जुळणारे आणखी एक विशेषण आठवून गेले ते इतर. ;) (आता पळ काढतो!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

+२

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 10/06/2011 - 03:07 नवीन
होय होय. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

मलाही

सन्जोप राव
गुरुवार, 10/06/2011 - 05:39 नवीन
मलाही आठवले, दाजी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

हा हा हा! एकदम जोबर्‍या!!

चतुरंग
गुरुवार, 10/06/2011 - 18:35 नवीन
'आहा पाजी, कितीतरी पाजी ज्ञानामृत सगळ्यांला!' हे चिंविंचं वाक्य आठवलं! ;) (चिमणरावांचा फ्यान) रंगापाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव

चला बरं झालं आता आपल्या वह्या

५० फक्त
Wed, 10/05/2011 - 23:20 नवीन
चला बरं झालं आता आपल्या वह्या तपासणारे नविन मॉनिटर आले, बरं झालं . सगळ्यांचं अभिनंदन.
  • Log in or register to post comments

गणपा शेठ आणि पैसा ताई तुम्हा

माझीही शॅम्पेन
Wed, 10/05/2011 - 23:42 नवीन
गणपा शेठ आणि पैसा ताई तुम्हा दोघांच हार्दिक अभिनंदन !!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन

नंदन
Wed, 10/05/2011 - 23:43 नवीन
नूतन संपादकांचे आणि सल्लागार मंडळाचे हार्दिक अभिनंदन!
  • Log in or register to post comments

संपादक मंडळीं व सल्लागार

मोहनराव
Wed, 10/05/2011 - 23:51 नवीन
संपादक मंडळीं व सल्लागार लोकांचे अभिनंदन!!
  • Log in or register to post comments

नूतन संपादकांचे आणि सल्लागार

इंटरनेटस्नेही
Wed, 10/05/2011 - 23:56 नवीन
नूतन संपादकांचे आणि सल्लागार मंडळाचे हार्दिक अभिनंदन!
  • Log in or register to post comments

नवीन संपादकांचे अभिनंदन !!

सुहास झेले
गुरुवार, 10/06/2011 - 03:14 नवीन
नवीन संपादकांचे अभिनंदन !!
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ मला कोणी 'संपादक

पाषाणभेद
गुरुवार, 10/06/2011 - 09:14 नवीन
हॅ हॅ हॅ मला कोणी 'संपादक होणार का?' म्हणून विचारले तर आपण तर नकार देणार बाबा. संपादक झालो तर लिखाण कोण करणार? उगाच त्या तेंडल्यासारखे व्हायचे- कॅप्टन झाल्यावर प्रेशर अन परफॉरमन्स डाऊन. सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

हॅहॅहॅ

पैसा
गुरुवार, 10/06/2011 - 09:30 नवीन
इथे कोण विजेते नाहीत पाभे! पायजे तर बळीचे बकरे म्हणा हवं तर! ;) सीरीयसली, सगळ्यानी जर समजुतीने घेतलं तर संपादकसुद्धा काही लेखन करू शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

आणी पुढे

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 10/06/2011 - 09:34 नवीन
घराणेशाही झिदांबाद(आता मजकुरापेक्षा संपादकीयच जास्त(यव्हढे कह्याले लागते हो संपादक)आमचे नीळकंठ सगल्याहींले पुरुन उरले अन नीलकांत थकले
  • Log in or register to post comments

गाववाले

क्रेमर
गुरुवार, 10/06/2011 - 20:45 नवीन
(यव्हढे कह्याले लागते हो संपादक)
येथे जुनी यादी पहा. सोळा-सतरा होते. संपादक फक्त संपादनासाठी असतात असा तुमचा गैरसमज होऊ देऊ नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

नूतन संपादक मंडळाचे आणि

श्यामल
गुरुवार, 10/06/2011 - 18:32 नवीन
नूतन संपादक मंडळाचे आणि सल्लागार मंडळाचे हार्दिक अभिनंदन ! जल्ला मना जुन्या मंडलात कोन मंडली हुती आनि ह्या नव्या मंडलात कोन मंडली हायत, आनी ती कशी हायत ह्ये कायव म्हाईत नाय ! मी कोनालाच वलखत नाय. .............. कोनाच्या बाजुन कोन लिवित हुतं न कोन कोनाच्या ईरुध लिवित हुतं मना काय बी कललं नाय. कोन कुटच्या गुरुपात हाय ते मना कधीच कललं नाय. आनि मना कदी ते समजुन घ्याव आस पन वाटलं नाय. जे वाचावंसं वाटलं (मंग ते कोनीपन लिवलेलं आसुंदे) ते मी वाचलं न ते माज्या भेजात शिरलं, मना आवाडलं तेच्यावर मी पर्तिसाद लिवला. जे नाय आवाडलं तेला "जल्ला ह्याचा म्होरां, करपाटलां कालीज !" असा मनातल्या मनात बोलुन पर्तिसाद न देता पुढंच्या वाटंला लागले......हाय काय नाय काय ?
  • Log in or register to post comments

सर्व नवे जुने आणि निवृत्त

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 10/06/2011 - 19:16 नवीन
सर्व नवे जुने आणि निवृत्त संपादक, नवीन सल्लागार मंडळ आणि तांत्रिक मंडळ यांचे अभिनंदन, शुभेच्छा आणि आभार :-)
  • Log in or register to post comments

नविन संपादक मंडळाचे मनापासून

प्राजु
Fri, 10/07/2011 - 06:45 नवीन
नविन संपादक मंडळाचे मनापासून अभिनंदन! सल्लागार मंडळाचेही अभिनंदन. आणि सर्व संपादक आणि सल्लागार यांना शुभेच्छा! मिपा सदस्य म्हणून नेहमीच सहकार्य करत राहीन. :)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा