ऑक्टोबरच्या १-२ तारखेस न्यूयॉर्कमध्ये आय आय टीच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन होते. त्या वेळेस नारायण मूर्ती (आय आय टीचे माजी विद्यार्थी) यांनी "आपल्या भाषणात कोचिंग क्लासेसमुळे कुठल्याही मुलांना आय आय टी त प्रवेश मिळू लागला असल्याने तिथल्या मुलांची शिक्षणोत्तर नोकरीतील आणि उच्च शिक्षणातील गुणवत्ता घसरली आहे" अशी खंत व्यक्त केली. टाईम्समधील बातमी प्रमाणे:
"Thanks to the coaching classes today, the quality of students entering IITs has gone lower and lower," Murthy said, receiving a thundering applause from his audience. ..."They somehow get through the joint entrance examination. But their performance in IITs, at jobs or when they come for higher education in institutes in the US is not as good as it used to be. " ...
त्यावर आज चेतन भगत यांनी ट्वीटरद्वारा खालील वक्तव्य केले आहे:
"It is ironic when someone who runs a body shopping company and calls it hi-tech, makes sweeping comments on the quality of IIT students." Bhagat furhter writes, "Mr Murthy had a point, but wish he wasn't so sweepingly high handed. Fix the system. No point judging students."
वास्तवीक क्लासेसचे पेव आधी देखील होतेच, फक्त ते सगळ्यांना मिळण्यासाठी सर्वत्र नव्हते. मध्यंतरी मी ऐकले की आंध्रमधे एक जे ई ई साठीचा क्लास तिथल्या सक्सेस रेट मुळे इतका पॉप्यूलर झाला की त्यांना त्यांचीच प्रवेश (क्लास मधे प्रवेश मिळवण्यासाठी) चालू करावी लागली! हे ऐकून आश्चर्य वाटायच्या आत पुढे असेही समजले की त्या क्लासच्या प्रवेश परीक्षेत यश मिळून क्लासला अॅडमिशन मिळण्यासाठी म्हणून आता नवीन क्लासेस चालू झाले आहेत! पण हा वेगळा मुद्दा आहे.
आता इतकेच विचारावेसे वाटते की मूर्तींच्या दृष्टीकोनातून कामाला योग्य आणि अमेरीकन विद्यापिठात योग्य असणे इतकेच आय आय टीअनचे महत्व आहे का? आय आय टीअन्सच कशाला पण आपण सगळ्याच विद्यार्थ्यांचा केवळ टेक्निकल क्लर्कशिपसाठीच विचार करतो का? जगात इनोवेशन हा शब्द सध्या जास्तच वापरला जात असताना आपण अजूनही बॉडीशॉपमधेच अडकलेले आहोत का?
वाचने
18788
प्रतिक्रिया
87
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी स्वता एका आय.आय.टी.
त्यात काय झालं? आयायटी
In reply to मी स्वता एका आय.आय.टी. by टवाळ कार्टा
सपोर्ट प्रोजेच्त
In reply to मी स्वता एका आय.आय.टी. by टवाळ कार्टा
खिक !!!
In reply to सपोर्ट प्रोजेच्त by कुंदन
देवाची मुर्ती कशीही असली तरी
ऑडियन्स
मात्र 'बॉडिशॉपवाल्याने असं
In reply to ऑडियन्स by राजेश घासकडवी
मला देखील...
In reply to ऑडियन्स by राजेश घासकडवी
काहीसा असहमत
In reply to मला देखील... by विकास
सहमत
In reply to काहीसा असहमत by राजेश घासकडवी
+१
In reply to काहीसा असहमत by राजेश घासकडवी
संशोधनाचे वातावरण प्रत्यक्षात
In reply to मला देखील... by विकास
सहमत!
In reply to ऑडियन्स by राजेश घासकडवी
<<<येडपट कविता आणि बुद्रुक
In reply to सहमत! by पिवळा डांबिस
वास्तवीक क्लासेसचे पेव आधी
प्र. का. टा. आ.
In reply to वास्तवीक क्लासेसचे पेव आधी by रेवती
आता काय झालं?
In reply to प्र. का. टा. आ. by धन्या
तै, उप-प्रतिसाद गुर्जींच्या
In reply to आता काय झालं? by रेवती
हळवेपणाचा प्रश्न नाही. प्र.
In reply to तै, उप-प्रतिसाद गुर्जींच्या by धन्या
कय ओ वाकडे, मी इतकी हळवी आहे
In reply to तै, उप-प्रतिसाद गुर्जींच्या by धन्या
तुम्ही धाग्या-धाग्यांवर देत
In reply to कय ओ वाकडे, मी इतकी हळवी आहे by शिल्पा ब
तुम्हाला वाटण्या न वाटण्यानी
In reply to तुम्ही धाग्या-धाग्यांवर देत by धन्या
अगदी या उप-प्रतिसादानेसुद्धा
In reply to तुम्हाला वाटण्या न वाटण्यानी by शिल्पा ब
काय तो चिवटपणा मेला!!
In reply to अगदी या उप-प्रतिसादानेसुद्धा by धन्या
गुड...
In reply to काय तो चिवटपणा मेला!! by शिल्पा ब
शिल्पातै, तुमच्यासारख्या
In reply to काय तो चिवटपणा मेला!! by शिल्पा ब
वागळे की दुनिया ही अंजन
In reply to शिल्पातै, तुमच्यासारख्या by धन्या
आम्हाला कुणा एका वागळेचा
In reply to वागळे की दुनिया ही अंजन by प्रचेतस
तेच ते हो
In reply to आम्हाला कुणा एका वागळेचा by धन्या
तेव्हा मी आख्या आपल्या
In reply to तेच ते हो by प्रचेतस
तसाही वाकडे आणि वागळे यामध्ये
In reply to शिल्पातै, तुमच्यासारख्या by धन्या
वाईड बॉल...
In reply to तसाही वाकडे आणि वागळे यामध्ये by मृत्युन्जय
एज दिल्यावर वाईड बॉल धरत नाही
In reply to वाईड बॉल... by धन्या
आम्ही परवाच एका व्यनित म्हटलं
In reply to एज दिल्यावर वाईड बॉल धरत नाही by मृत्युन्जय
धागा
In reply to एज दिल्यावर वाईड बॉल धरत नाही by मृत्युन्जय
नक्की का?
In reply to वास्तवीक क्लासेसचे पेव आधी by रेवती
बाकी आयआयटीवरून वाचताना अचानक
In reply to नक्की का? by चित्रा
नाही गं, तसं नाही. प्रेमात
In reply to नक्की का? by चित्रा
अशा मुलांना आयायटीमध्ये
In reply to नाही गं, तसं नाही. प्रेमात by रेवती
दोन पैसे
हा हा हा हा
In reply to दोन पैसे by क्रेमर
+१०० टु क्रेमर आणि
In reply to हा हा हा हा by मुक्तसुनीत
'भगत'च
आय आय टीला डोक्यावर बसवल्याचे
मुर्ती आय आय टी
>> जगात इनोवेशन हा शब्द सध्या
भगत यांच्याशी सहमत आहे. राजेश
+१
In reply to भगत यांच्याशी सहमत आहे. राजेश by नितिन थत्ते
आयआयटी हीसुद्धा एक 'होली
In reply to +१ by नगरीनिरंजन
आयआयटी हीसुद्धा एक 'होली
In reply to +१ by नगरीनिरंजन
नारायणमूर्ती ही अशीच एक होली
In reply to भगत यांच्याशी सहमत आहे. राजेश by नितिन थत्ते
अशा हजारो सायबर कुलींना
In reply to नारायणमूर्ती ही अशीच एक होली by धन्या
मी शेण खाल्लं याचा अर्थ
In reply to अशा हजारो सायबर कुलींना by मराठी_माणूस
सहमत
In reply to भगत यांच्याशी सहमत आहे. राजेश by नितिन थत्ते
भगतचा शेरा हिणकस वाटला तरी ती
क्रेमर यांचा प्रतिसाद आवडेश !
कडवी
आवडो वा न आवडो - We are not
In reply to कडवी by चिरोटा
+१
In reply to आवडो वा न आवडो - We are not by धन्या
१ ते ६ सहमत. अजुन एक ,
In reply to +१ by मदनबाण
आपल्या सणांना ह्यांचे "गो
In reply to १ ते ६ सहमत. अजुन एक , by मराठी_माणूस
बिलिंग होनाच मांगता ! बाणा
In reply to आपल्या सणांना ह्यांचे "गो by मदनबाण
बाणा यल्टीआय मध्ये हे वाक्य
In reply to बिलिंग होनाच मांगता ! बाणा by धन्या
बर्याच आयआयटी आणि आयआयएम
हे काय
In reply to बर्याच आयआयटी आणि आयआयएम by माझीही शॅम्पेन
माशॅ, अशी भाषा वापरायला
In reply to हे काय by चिरोटा
नाही.
In reply to माशॅ, अशी भाषा वापरायला by विश्वनाथ मेहेंदळे
अरे मित्रांनो मला प्रतिक्रिया
In reply to नाही. by धन्या
>>अरे मित्रांनो मला
In reply to अरे मित्रांनो मला प्रतिक्रिया by माझीही शॅम्पेन
सौम्य