पल पल दिल के पास! स्वर्गीय आनंद!!! इथे
सुरवातीचे गिटार व अकॉर्डीयनने गाण्याची एन्ट्री तर फारच रंगली आहे.
मोहक राखी अन् भावूक धर्मेंदर!
त्या सिनेमाचे एक आणखी वैशिष्ठ्य- त्यातील धर्मेदरचे विविध ड्रेसेस. त्यात तो फारच रुबाबदार वाटतो.
"हर रात यादों की बारात ले आए। " म्हणताना त्याच्या लांब कॉलरच्या रंगीत शर्टात.... वा वा.
गाण्याची माधुरी त्यातील मधील व्हायोलिन व ड्रम वरील ठेकावाले सेंटर पीसेसनी जास्त वाढते.
त्या काळातील माझे लांब कॉलरचे, प्रिंटेड डिजाईनचे शर्ट मला त्या वर्षांतील आठवणींना "एक मेहका मेहका सा पैगाम" देत उजाळा देतात.
एव्हर ग्रीन गाण्यात उदासी मूड क्षणात बदलायचे विलक्षण सामर्थ्य आहे.
शशिकांत ओक
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
7224
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
काय राव...
किती अपेक्षेनं धागा उघडला
In reply to काय राव... by धन्या
''त्या काळातील माझे लांब
सहमत हर्षदभौ,
In reply to ''त्या काळातील माझे लांब by ५० फक्त
कॉलरची लांबी पांढऱ्यारंगात ढकली गेली
In reply to सहमत हर्षदभौ, by प्रास
ओक काका,
In reply to कॉलरची लांबी पांढऱ्यारंगात ढकली गेली by शशिकांत ओक
एकल्याचा फोटू?
In reply to कॉलरची लांबी पांढऱ्यारंगात ढकली गेली by शशिकांत ओक
आपली फरमाईश कळली . काय बाबा
In reply to कॉलरची लांबी पांढऱ्यारंगात ढकली गेली by शशिकांत ओक
मी तर बाबा आपुलकीने करतोय फरमाईश.
In reply to आपली फरमाईश कळली . काय बाबा by धन्या
मी तर बाबा आपुलकीने करतोय फरमाईश.
In reply to आपली फरमाईश कळली . काय बाबा by धन्या
ओकसर, धनाजीचे जाम भारि
In reply to मी तर बाबा आपुलकीने करतोय फरमाईश. by शशिकांत ओक
हो हो
In reply to ओकसर, धनाजीचे जाम भारि by ५० फक्त
शशिकान्त'जी खूपच हॅन्डसम
In reply to हो हो by प्रचेतस
गपा हो...
In reply to शशिकान्त'जी खूपच हॅन्डसम by मृगनयनी
तुम्हाला नावेत जायचे आहे की
In reply to गपा हो... by धन्या
हॅ! हॅ! हॅ! बिकांशी
In reply to तुम्हाला नावेत जायचे आहे की by बिपिन कार्यकर्ते
आम्हाला नावेत बसून, कुणा
In reply to हॅ! हॅ! हॅ! बिकांशी by प्रास
धनाजीराव, प्रत्येकाची नाव
In reply to गपा हो... by धन्या
तुमची नाव कशी तरणार.. असा
In reply to धनाजीराव, प्रत्येकाची नाव by मृगनयनी
आपल्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत....
In reply to शशिकान्त'जी खूपच हॅन्डसम by मृगनयनी
छान आहे फोटो :-)
In reply to कॉलरची लांबी पांढऱ्यारंगात ढकली गेली by शशिकांत ओक
डोळ्यांची मुशाफिरी
In reply to छान आहे फोटो :-) by वाहीदा
गंगा की लहरे
In reply to डोळ्यांची मुशाफिरी by शशिकांत ओक
खिक !!!
In reply to गंगा की लहरे by चेतन सुभाष गुगळे
अनुमोदन
In reply to छान आहे फोटो :-) by वाहीदा
तस सिनेमांच्या बाबतीत माझे
माझ्या पण अगदी आवडीचे गाणे.
वा!
निषेध. निषेध. निषेध.
In reply to वा! by प्रकाश घाटपांडे
पल्स पल्स
In reply to निषेध. निषेध. निषेध. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रायश्चित्त म्हणून
In reply to पल्स पल्स by चित्रगुप्त
कुणाच्या??
In reply to प्रायश्चित्त म्हणून by नितिन थत्ते
मित्रांनो, यमराज्यातील
In reply to पल्स पल्स by चित्रगुप्त
गाणं सुंदर आहे याच्याशी पूर्ण
>>या हिरॉईनचं नाव काढल की
In reply to गाणं सुंदर आहे याच्याशी पूर्ण by अप्पा जोगळेकर
शशिकांता, छान रे..! तात्या.
हेमाची तक्रार ....गुलज़ारची गुजा़रिश....
In reply to शशिकांता, छान रे..! तात्या. by विसोबा खेचर
खरच