आमची पिलु(माझी छोटी शेजारिण ) काल घरी आली आणि म्हणाली " दीदी मी आज वर्गातल्या एका मुलाला कानाखाली दिली"
आता ही पिलु 2 रीत आहे.मी तिला म्हटलं "पिल्या तू शाळेत मस्ती करायला जातेस का? मारामारी नाही करायची .."
तर ती म्हणाली "दीदी तो मुलगा माला म्हटलं माझ्याशी लग्न करशील का???????"
आता मात्र मला शॉक बसला.2 रीतल्या मुलांना कधीपासून लग्नाचं सुचायला लागलं ?????
मी तिच्या शाळेत गेले , त्या मुलाशी बोलून त्याला समजावून सांगितलं की अभ्यासात लक्ष द्या .
पण ..........
पण.....
प्रॉब्लेम सुटला का एवढ्यावरच??????
तो त्यांच्या पुरता मिटला .
पण प्रश्न हा कायमच राहिला की मूल हे शिकतात कुठून?
त्यांच्या कार्टून पाहण्याच्या विश्वात हे फॅड आल कुठून?
याला जबाबदार कोण???
तुम्ही आम्हीच न .........
आपानच असले कार्यक्रम मुलांन पुढ पाहतो .मूल बाकी शिकणार काय मग ???
तेव्हा आपणच आता भान ठेवायला हव.........
वाचने
9348
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे सारं यापूर्वीची पिढीही
दिदी तुम्ही पण शाळेत जाता का?
In reply to हे सारं यापूर्वीची पिढीही by आशु जोग
बरं कार्यक्रम पहाणे सोडून देऊ
हे पाहा
In reply to बरं कार्यक्रम पहाणे सोडून देऊ by शुचि
मुलं असं काहीबाही बोलत असतात
अहो काकू
<<सर्वात महत्त्वाची गोष्ट,
In reply to अहो काकू by Nile
हॅ हॅ हॅ
In reply to <<सर्वात महत्त्वाची गोष्ट, by शिल्पा ब
हा हा हा
In reply to हॅ हॅ हॅ by Nile
>> "त्यांनीही त्यांच्या
In reply to हा हा हा by ३_१४ विक्षिप्त अदिती
निळे सगळ्यांना बाडी काकू
In reply to अहो काकू by Nile
अहो काकू!
In reply to निळे सगळ्यांना बाडी काकू by शुचि
+१
In reply to अहो काकू by Nile
सही बोल्या निळ्या !
एक महत्वाचा व गंभीर मुद्दा
कार्टून्स....
पीबीएस चे कार्यक्रम सगळ्यात
क्युरीअस जॉर्ज
In reply to पीबीएस चे कार्यक्रम सगळ्यात by शिल्पा ब
द्याट वॉज हर क्युरीऑसीटी..
In reply to क्युरीअस जॉर्ज by शेखर काळे
त्यापेक्षा डॉरेमोन बघा.नोबिता
डोरेमॉन....
In reply to त्यापेक्षा डॉरेमोन बघा.नोबिता by इरसाल
डोरेमॉनचं आमच्याकडेही जबरी
In reply to डोरेमॉन.... by पिलीयन रायडर
पण सारखं सारखं तेच??
In reply to डोरेमॉनचं आमच्याकडेही जबरी by गवि
मला टीका करायला आवडत नाही पण
In reply to पण सारखं सारखं तेच?? by पिलीयन रायडर
+१० टु गवि, अगदी अगदी तो
In reply to डोरेमॉनचं आमच्याकडेही जबरी by गवि
अगदी बरोबर गवि. एकतर हंगामा
In reply to डोरेमॉनचं आमच्याकडेही जबरी by गवि
सहज आठवण
हॅ हॅ हॅ
In reply to सहज आठवण by ऋषिकेश
खालून ती लाल बश 'थ्री' वेळा
In reply to सहज आठवण by ऋषिकेश
गरीब मुली...
पिलु चे अभिनंदन ! २ रीत
चांगल्या देवा
प्रभू देवा
In reply to चांगल्या देवा by विनायक प्रभू
हो
??
In reply to हो by विनायक प्रभू
स्युडो
यावरुन
स्पंजबॉब फार विनोदी कार्टून
या आधीहि अशा आशयाचा धागा
सर्व प्रतीसाद वाचुन आगदी मनापासुन वाटत की