✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ते पिंपळाचं झाड, चिनारी वृक्षापरी

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Fri, 07/11/2008 - 00:45  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5313 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

आवडला लेख..

प्राजु
Fri, 07/11/2008 - 00:51 नवीन
सुंदर आहे.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मस्त आहे

वरदा
Fri, 07/11/2008 - 01:13 नवीन
लेख आवडला "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments

वृक्षवल्ली

धनंजय
Fri, 07/11/2008 - 02:15 नवीन
आम्हा सोयरी! लहानपणी एका काजूच्या झाडाशी माझी खूपच दोस्ती होती. अवांतर : चिनार नावाचे एक झाड हिमालयात उगते, त्याच्यापासून "चिनारी" शब्द आला आहे का?
  • Log in or register to post comments

चिनारी

मुक्तसुनीत
Fri, 07/11/2008 - 02:26 नवीन
सामंतांच्या लेखाच्या शीर्षकाचा संदर्भ एका प्रसिद्ध मराठी चित्रगीताचा असावा : "हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी , दिसशी तू नव-तरुणी काश्मीरी !" चूभूद्याघ्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

आभार

श्रीकृष्ण सामंत
Fri, 07/11/2008 - 03:11 नवीन
प्राजु, वरदा, धनंजय, मुक्तसुनीत, आपल्या सर्वाचे आभार. मुक्तसुनीत, अगदी बरोबर ह्या गाण्यामुळेच मला गोष्ट लिहायला प्रेरणा मिळाली.आणि पिंपळाचं झाडाशी तुलना केली आणि धनंजय म्हणतात तसं मी चिनार झाडाबद्दल कुतहलतेने पाहिल्यावर "चिनार वृक्ष हे काश्मीरमधील पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षण ठरले आहे. पण सध्या तेथील बडगाम या दुर्गम तालुक्यातील एक चिनार वृक्ष खुद्द जम्मू-काश्मीरमधील रहिवाशांसाठीही आकर्षण ठरला आहे. मुगल शासकों ने इस बाग में 1000 से अधिक चिनार के पेड़ लगाए थे, जिनमें से अब कुछ ही बचे हैं. " असा संदर्भ मिळाल्याने त्यांचे म्हणणे बरेचसे बरोबर आहे. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

बरोबर.

रामदास
Fri, 07/11/2008 - 07:06 नवीन
मधुचंद्र चे गाणे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

बरोबर

श्रीकृष्ण सामंत
Fri, 07/11/2008 - 10:08 नवीन
हो अगदी बरोबर www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

लेख आवडला

नंदन
Fri, 07/11/2008 - 04:09 नवीन
छान आहे. शेवटच्या परिच्छेदावरून बोरकरांची "कळत जाते तसे झाडे पाखरे जीव लावतात, शब्द सारे मिटून तळ्यामध्ये पेंगू लागतात" ही ओळ आठवली. अवांतर -- धामापूर हे सुनीता देशपांडे यांचंही मूळ गाव. यंदाच्या भारतवारीत टिपलेले हे धामापूरच्या मंदिराचे, तळ्याचे काही फोटोज आहेत. घरी गेल्यावर अपलोड करेन.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

कळत जाते

मुक्तसुनीत
Fri, 07/11/2008 - 05:14 नवीन
ही कविता सुद्धा सुनीता बाईनी आपल्या काव्यवाचनाच्या कार्यक्रमामधे म्हण्टली आहे :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

बरोबर

श्रीकृष्ण सामंत
Fri, 07/11/2008 - 10:03 नवीन
आपलं म्हणणं बरोबर आहे www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

आभार

श्रीकृष्ण सामंत
Fri, 07/11/2008 - 10:07 नवीन
हलो नंदन आपलं बरोबर आहे.फोटो पहायला आनंद होईल www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

धामापूर

नंदन
Fri, 07/11/2008 - 12:58 नवीन
मंदिराच्या आवारातील लेकुरवाळा फणस Image removed. तलाव Image removed. सर्वात खालच्या पायरीवरून दिसणारे मंदिर Image removed. तांबाळेश्वर, वेंगुर्ला (तेव्हा लालाच्या कबरीबद्दल माहीत नव्हते :() Image removed.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

मस्त फोटो

वरदा
Fri, 07/11/2008 - 19:56 नवीन
नंदन मला तो लेकुरवाळा फणस फारच आवडला "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

अहो भाग्यम

श्रीकृष्ण सामंत
Fri, 07/11/2008 - 20:19 नवीन
नंदन, तुझे आभार मानावे तेव्हडे कमी.इतक्या लवकर हे फोटो पाहून आमच्या डोळ्याचे पारणं फिटेल असं स्वप्नातही नव्हतं.आमच्या घरची सर्व मंडळीने इतक्या लांबून आलेले हे फोटो पाहिले."कोकणा प्राण तळमळला" ह्या शिवाय दुसरं काही सुचत नव्हतं.तांबळेश्वराचं मंदिर मी जवळ जवळ ६० वर्षानी पाहिलं.धन्यवाद. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

सुंदर लेख. नंदनच्या फोटोजनी

मेघवेडा
Tue, 10/04/2011 - 17:09 नवीन
सुंदर लेख. नंदनच्या फोटोजनी अजून शोभा आणली आहे! 'लेकुरवाळा फणस' मस्तच! धामापूर गावच तसं वेड लावणारं आहे. केवढं प्रचंड ते तळं! थक्क व्हायला होतं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

सुंदर..

विसोबा खेचर
Fri, 07/11/2008 - 16:24 नवीन
सामंतसाहेब, सुंदरच लिहिलं आहे, अभिनंदन...! तात्या.
  • Log in or register to post comments

आभार

श्रीकृष्ण सामंत
Fri, 07/11/2008 - 20:07 नवीन
तात्याराव, आपल्याला आवडलं हे वाचून बरं वाटलं www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

सुरेखच

यशोधरा
Fri, 07/11/2008 - 20:06 नवीन
सुरेखच फोटो नंदन!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा