काही वर्षापूर्वीची गोष्ट... मी आयआयटीमध्ये माझ्या प्राध्यापकाना भेटण्यासाठी गेलो होतो. मला जेव्हा जेव्हा ऊर्जा कमी पडते तेव्हा तेव्हा मला आय आय टी परिसराची एक चक्कर पुरेशी असते. त्या खेपेला मी, मला दिलेला शब्द पाळणा-या आणि मी दूखावला गेलो तेव्हा माझी क्षमा मागण्याचा मोठे पणा दाखवणा-या प्रा. अरूणकुमारांना पण भेटलो. त्यांना लेक्चरला जायचे असल्याने आमच्यात संक्षिप्त अंवाद झाला. तो एखाद्या झेन गुरु शिष्यातील संवादासारखा होता. तो असा...
"Rajeev, what are you doing these days? "- प्रा. अरूणकुमार
"Sir, I am working in a private software company as Project Manager." -मी
"What is the team size?" - प्रा. अरूणकुमार
"8-10 developers"-मी
"How long you have been with them?" - प्रा. अरूणकुमार
"Now almost 3 years." -मी
"Who is on your top?" - प्रा. अरूणकुमार
"Vice President and CMD!" -मी
"How many IITians are there in your organization?" - प्रा. अरूणकुमार
"Only two, sir! Me and my boss. " -मी
"Rajeev, you should seriously think of changing your job" - प्रा. अरूणकुमार
मला झेन शिष्याप्रमाणे तत्काळ निर्वाण प्राप्त झाले!
वाचने
23717
प्रतिक्रिया
77
मिसळपाव
प्रतिक्रिया
.
आयआयटियन आहात हे कळून अत्यंत
पुढे काय झाले ?
नामषेश होत जाणारी गुरु-शिष्य परंपरा
असे तीन ते चार वाक्यात आपला
In reply to नामषेश होत जाणारी गुरु-शिष्य परंपरा by इंटरनेटस्नेही
करेक्ट ...
तुम्हाला निर्वाण प्राप्त
In reply to करेक्ट ... by छोटा डॉन
रसेल आणि अभय बंग यांच्या
In reply to तुम्हाला निर्वाण प्राप्त by युयुत्सु
का ?
In reply to रसेल आणि अभय बंग यांच्या by वपाडाव
असंच मनाला वाटलं म्हणुन
In reply to का ? by छोटा डॉन
का नको?
In reply to का ? by छोटा डॉन
_/\_
In reply to का नको? by Nile
मिपावरुनही लौकरच निवॄत्त
In reply to रसेल आणि अभय बंग यांच्या by वपाडाव
साहजिक आहे.
काहीच बोध झाला नाही, कोणी
आपण प्रा. अरुणकुमार यांच्याशी
In reply to काहीच बोध झाला नाही, कोणी by मराठी_माणूस
हुश्श...
धन्य ते गुरु आणि धन्य ते शिष्य!
( तुमचे प्राध्यापकांच नाव
In reply to धन्य ते गुरु आणि धन्य ते शिष्य! by आनंद
जसे एकाच जंगलात २ सिंह असू
साबण
In reply to जसे एकाच जंगलात २ सिंह असू by कवितानागेश
अरारारा...
कॉटर
कधीही...
In reply to कॉटर by विनायक प्रभू
तुमच्या बॉसला खूप खूप
हा लेख झेन गुरु वा
दो आ प्र का टा आ
ग्रेट
हे झेन शिष्य
युयुत्सु सर, तुमच्या मास्तरला
तुमच्या मास्तरला बराच माज
In reply to युयुत्सु सर, तुमच्या मास्तरला by शाहरुख
??
In reply to तुमच्या मास्तरला बराच माज by युयुत्सु
तरीही...
In reply to ?? by परिकथेतील राजकुमार
पात्रता
In reply to तरीही... by धन्या
>>>येवढेच कशाला, आधुनीक
In reply to ?? by परिकथेतील राजकुमार
माज
In reply to तुमच्या मास्तरला बराच माज by युयुत्सु
आपले "आयडल्स"
In reply to माज by बाळकराम
"बर्कली, स्टॅनफर्ड इ मधून २
In reply to माज by बाळकराम
बरं मग..
In reply to तुमच्या मास्तरला बराच माज by युयुत्सु
हा तर चक्क गर्विष्ठपणा झाला!
शक्य आहे ...
In reply to हा तर चक्क गर्विष्ठपणा झाला! by चतुरंग
आत्तापर्यंत जे काही तांत्रिक
In reply to शक्य आहे ... by छोटा डॉन
?
In reply to आत्तापर्यंत जे काही तांत्रिक by नगरीनिरंजन
असा काही ठोस विदा आहे का
In reply to ? by छोटा डॉन
आयआयटी =! संशोधन.
In reply to आत्तापर्यंत जे काही तांत्रिक by नगरीनिरंजन
"In IIT Bachelors is product,
In reply to आयआयटी =! संशोधन. by Nile
तुझं बरोबर आहे. IIT आणि
In reply to आयआयटी =! संशोधन. by Nile
ग्रे एरिया!
In reply to तुझं बरोबर आहे. IIT आणि by नगरीनिरंजन
अचूक आणि नेमके ...
In reply to ग्रे एरिया! by Nile
माझ्या या उपप्रतिसादात
In reply to ग्रे एरिया! by Nile
आयआयटीयन्स कसे वागतात
In reply to माझ्या या उपप्रतिसादात by नगरीनिरंजन
+१
In reply to आयआयटी =! संशोधन. by Nile
निर्वाण
(No subject)
In reply to निर्वाण by मूकवाचक
क्रमिक पुस्तकातला आतले आणि
हे वाचलंत, तर हेही वाचा
आयआयटी
फक्त
In reply to आयआयटी by बाळकराम
IIT मध्ये अन्य संस्था पेक्षा
मास्तर
In reply to IIT मध्ये अन्य संस्था पेक्षा by मराठी_माणूस
एकूण काही प्रतिक्रिया वाचून
ऐशी की तैशी
एक अनुभव
हा हा
In reply to एक अनुभव by शाहिर
सुदैव तुमचं!
मला तर मूळात तुम्हाला काय
+१
In reply to मला तर मूळात तुम्हाला काय by बिपिन कार्यकर्ते
मला अशी सूक्ष्म शंका आहे की
>>आयआयटीसारख्या
In reply to मला अशी सूक्ष्म शंका आहे की by गवि
युयुत्सु भौ ..