यासाठी वापरलेला कच्चा माल
पत्तेजुडग्याच्या मंथनातून १३ रत्ने बाहेर आली. एक्का, तिर्री, दश्शी, गुलाम राजा वगैरे वगैरे. पण कुशल खेळाडूला रमी ही जमवावी लागते. ती रमी प्रकट झाल्यावर पत्ते उघड करण्याआधीच्या काही क्षणांवर ही लहान कविता आहे.
त्रयोदश गुणी एक्का; नव्व्या, राजा ही लाभला
असीमकौशल्ये प्रकटे रमी
एकवर्णा, एकवंशा, क्वचित विदूषकस्पर्शा
पाठराखीण जिची लक्ष्मी
अवघड होणे ही जरा, तरी मालक मी अनुरूप तिजला
लक्ष्मी ही जिची पाठराखीण आहे अशी ही स्वतः अतिशय चंचल रमी शेवटी तिच्या कर्त्याच्या चरणी लीन झाली.
:)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6357
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
हा हा हा मस्त विडंबन जमलेय.
अरे वा डांबीस? किती छान लिहिल
+१
In reply to अरे वा डांबीस? किती छान लिहिल by अनामिक
:)
>> एकवर्णा, एकवंशा, क्वचित
हेहेहे!
खतरनाक....
+१
In reply to खतरनाक.... by आत्मशून्य
व्यसनप्रधान!
हा हा हा
हॅ हॅ हॅ!!
हाहाहा!
मस्तच!
वाह वाह... मस्त जमलीय रमी
मस्त! कॉमॅ.
लै भारी
एकदा
ग्लेनफिडिश बरोबर घेऊन
In reply to एकदा by श्रावण मोडक
रचनेचा प्रयत्न बराच चांगला
रम
रम
महान विडंबक पिडामास्तुर की