मळा आणि त्याचे फोटो दोन्ही मस्त आहेत!!!
सगळी रोपं कशी रसरशीत दिसताहेत!
आम्हाला च्यायला भाज्यांची लागवड चांगली करताच येत नाही. नेहमी काहितरी बिनसतं! :(
आता पुढल्या वेळेस तिथे आलो की तुमच्या मातोश्रींची भेट घेऊन त्यांची पद्धत शिकली पाहिजे.
'कारल्याचं बी पेर गं सुने पेर गं सुनेss'
अगदी हेच म्हणायला आले होते मी. अक्षय तृतियेला मांदव घालायचा परड्यात अन मृगाच्या मुहुर्तावर बिया पेरायच्या , हळुहळु सारा मांडव पाना फुलांनी भरुन जातो. अन मग गणपती गौरीला या भाज्या नैवेद्यात दाखवायच्या.
सुरेख आठवणी जागवल्यास जागु , धन्यवाद !
मस्त भाज्या/फोटो.
आमच्या घरी अळू वगैरे छान व्हायचे. केळी, शेवगा, इ. झाडे पण होती. पण ह्या भाज्या लावल्याचे आठवत नाही. माझा लहानपणी बेत होता आमच्या जुन्या घराच्या पडवीच्या पायर्यांपर्यंत वेगवेगळ्या भाज्या लावून बघण्याचा. माझा अंगणात कोणत्या भाज्या कुठे, कशा येतील याचा मॅपही तयार होता. :-) मात्र तो बेत घरच्यांनी वेळीच हाणून पाडला.
सुरेख.
'जीवन त्यांना कळले हो' असे म्हणता येतील अश्या ज्या काय थोड्याफार व्यक्ती आजुबाजूला दिसतात त्यात जागूताईंचा समावेश आहे. (आता मिपाकरांच्या थट्टेच्या भाषेत 'जेवण त्यांना कळले हो' पुरस्कार विजेत्यादेखील!!)
जागुतै,
एक विनंती ह्या फटुंसोबत एखादा संपूर्ण मळ्याचा (म्हणजे सध्या शक्य असल्यास) फटुही टाकावा....
म्हणजे हिरवळ किती दाट आहे हेही दिसेल.....
बाकी फटु येक नंबरी हैती...
जागु ताई खरंच खुपच छान वाटलं फोटोज बघुन. स्वतः च्या दारातुन वा मळ्यातुन अश्या ताज्या ताज्या भाज्या आणुन त्या बनवण्यासारखं ऐश्वर्य नाही. खुपच छान !!! :)
(लहानपणी मी स्वतः लावलेल्या काहि भाज्यांच्या (टोमॅटो, मिरची इ.) झाडांना थोडे जरी फळ येउ लागले की जो आनंद व्हायचा ना, अगदी तोच आनंद झाला हे फोटो पाहुन!!!) :)
प्रतिक्रिया
मस्त
जाम भारी
सगळे फोटू आवडले. भेंडीचे फूल
नाही हो रेवती तै,
मस्तच ग जागुतै
एकदम भारी वाटलं फोटो
विशाखा, जाई, पराग
हिरवा माज
सुरेख!
>>> माझ्या आईकडच्या
'कारल्याचं बी पेर गं सुने पेर
छान
भारी!
+१
+१
मस्त फोटो!
कारल्याचं बी पेर गं सुने पेर गं सुनेss'
मस्त
मस्त गारगार वाटलं हिरवाईने
मस्त मस्त.... (नाव वाचून आधी
झक्कास........ !!!
जागुतै, एक विनंती ह्या
वरील सर्वांशी सहमत. मळा एकदम
जागु ताई खरंच खुपच छान वाटलं
मस्तं !
दुधी भोपळ्याच्या हलव्याची
हा आणी हा घ्या.
धन्यवाद प्रभो.कोकणातले दिवस
सहीच !
सगळ्यांचे धन्यवाद. इरसाल