✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

रानी माज्या मळ्यामंदी

ज
जागु यांनी
Wed, 09/14/2011 - 20:43  ·  लेख
लेख
माझ्या आईकडच्या छोट्याश्या मळ्याला लागलेल्या भाज्या. १) दुधी भोपळा २) ३) ४) कारल्याचे फुल ५) कारल ६) भेंड्याची कळी ७) बाळ भेंडे ८) भेंडा ९) काकडीचे फुल (काकड्या तेंव्हा आल्या नव्हत्या) १०) ही माझ्याकडची घेवड्याची शेंग ११) माझ्याकडच शिराळ ११) माहेरची लिली
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
10018 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

मस्त

विशाखा राऊत
Wed, 09/14/2011 - 20:59 नवीन
सुरेख आहे :)
  • Log in or register to post comments

जाम भारी

पप्पु अंकल
Wed, 09/14/2011 - 21:01 नवीन
जागु ताय फोटु कारायची आव्री घाय कला केलिस? झारा जरा म्होटी व्ह्ययाला पाय्जेल व्ह्यती १ आग्या मल्याचा फोटु टाक
  • Log in or register to post comments

सगळे फोटू आवडले. भेंडीचे फूल

रेवती
Wed, 09/14/2011 - 21:08 नवीन
सगळे फोटू आवडले. भेंडीचे फूल पहिल्यांदाच पाहिले. मग सध्या तू माळ्याच्या मळ्यामंदी......हे गाणं गुणगुणतियेस का?;)
  • Log in or register to post comments

नाही हो रेवती तै,

प्रास
Wed, 09/14/2011 - 22:14 नवीन
सध्या रानी माज्या मळ्यामंदी हे गाणं 'पी' साहेब म्हणत असतील का? ;-) (जागुतै, कृपया ह. घ्या.) ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मस्तच ग जागुतै

जाई.
Wed, 09/14/2011 - 21:08 नवीन
छान वाटल फोटो सुरेख आलेत तुझ नाव वाचून वाटल की हा लेख ईकडे कसा काय आला पण लेख उघडला आणि हिरवाईच दर्शन घडल मस्त
  • Log in or register to post comments

एकदम भारी वाटलं फोटो

अत्रुप्त आत्मा
Wed, 09/14/2011 - 23:37 नवीन
एकदम भारी वाटलं फोटो बघुन...व्वा व्वा..लै लै छान... :-)
  • Log in or register to post comments

विशाखा, जाई, पराग

जागु
Wed, 09/14/2011 - 23:52 नवीन
विशाखा, जाई, पराग धन्यवाद. पप्पु अंकल हलव्याचाच फोटो टाकायला पाहीजे होता (स्माईली) रेवती, प्रास नाही त्याच्या उलट राजा माझ्या मळ्यामंदी.
  • Log in or register to post comments

हिरवा माज

५० फक्त
गुरुवार, 09/15/2011 - 00:05 नवीन
एक वेगळाच हिरवा माज पाहुन फार छान वाटलं, मस्त एकदम.
  • Log in or register to post comments

सुरेख!

पिवळा डांबिस
गुरुवार, 09/15/2011 - 02:07 नवीन
मळा आणि त्याचे फोटो दोन्ही मस्त आहेत!!! सगळी रोपं कशी रसरशीत दिसताहेत! आम्हाला च्यायला भाज्यांची लागवड चांगली करताच येत नाही. नेहमी काहितरी बिनसतं! :( आता पुढल्या वेळेस तिथे आलो की तुमच्या मातोश्रींची भेट घेऊन त्यांची पद्धत शिकली पाहिजे.
  • Log in or register to post comments

>>> माझ्या आईकडच्या

पाषाणभेद
गुरुवार, 09/15/2011 - 02:58 नवीन
>>> माझ्या आईकडच्या छोट्याश्या मळ्याला लागलेल्या भाज्या. >>> ४) कारल्याचे फुल >>> कारल तुमच्या आईने 'कारल्याचं बी पेर गं सुने पेर गं सुनेss' हे गाणं म्हटलं होतं का? फोटो एकदम रसरशीत आहे. एकदा तुमच्याकडे येतो तेव्हा वानोळा द्यायचे विसरू नका. (पिशवी माझीच आणेन.) :-)
  • Log in or register to post comments

'कारल्याचं बी पेर गं सुने पेर

स्पंदना
गुरुवार, 09/15/2011 - 05:56 नवीन
'कारल्याचं बी पेर गं सुने पेर गं सुनेss' अगदी हेच म्हणायला आले होते मी. अक्षय तृतियेला मांदव घालायचा परड्यात अन मृगाच्या मुहुर्तावर बिया पेरायच्या , हळुहळु सारा मांडव पाना फुलांनी भरुन जातो. अन मग गणपती गौरीला या भाज्या नैवेद्यात दाखवायच्या. सुरेख आठवणी जागवल्यास जागु , धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

छान

चित्रा
गुरुवार, 09/15/2011 - 06:28 नवीन
मस्त भाज्या/फोटो. आमच्या घरी अळू वगैरे छान व्हायचे. केळी, शेवगा, इ. झाडे पण होती. पण ह्या भाज्या लावल्याचे आठवत नाही. माझा लहानपणी बेत होता आमच्या जुन्या घराच्या पडवीच्या पायर्‍यांपर्यंत वेगवेगळ्या भाज्या लावून बघण्याचा. माझा अंगणात कोणत्या भाज्या कुठे, कशा येतील याचा मॅपही तयार होता. :-) मात्र तो बेत घरच्यांनी वेळीच हाणून पाडला.
  • Log in or register to post comments

भारी!

सहज
गुरुवार, 09/15/2011 - 06:29 नवीन
सुरेख. 'जीवन त्यांना कळले हो' असे म्हणता येतील अश्या ज्या काय थोड्याफार व्यक्ती आजुबाजूला दिसतात त्यात जागूताईंचा समावेश आहे. (आता मिपाकरांच्या थट्टेच्या भाषेत 'जेवण त्यांना कळले हो' पुरस्कार विजेत्यादेखील!!)
  • Log in or register to post comments

+१

पल्लवी
गुरुवार, 09/15/2011 - 17:17 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

+१

शहराजाद
Sat, 09/17/2011 - 04:56 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

मस्त फोटो!

हुप्प्या
गुरुवार, 09/15/2011 - 06:38 नवीन
अगदी तुमच्या बागेत फेरफटका मारल्यासारखे वाटले. अगदी सुरेख फोटो. रसरशीत हिरवे रंग. लाजवाब!
  • Log in or register to post comments

कारल्याचं बी पेर गं सुने पेर गं सुनेss'

निवेदिता-ताई
गुरुवार, 09/15/2011 - 08:05 नवीन
मस्त ग .....
  • Log in or register to post comments

मस्त

सविता००१
गुरुवार, 09/15/2011 - 09:36 नवीन
आज सकाळी सकाळीच तुमच्या फेरफटका मारला. झक्कास आहे बाग!!
  • Log in or register to post comments

मस्त गारगार वाटलं हिरवाईने

सुहास झेले
गुरुवार, 09/15/2011 - 10:37 नवीन
मस्त गारगार वाटलं हिरवाईने नटलेली बाग बघून... :)
  • Log in or register to post comments

मस्त मस्त.... (नाव वाचून आधी

प्यारे१
गुरुवार, 09/15/2011 - 10:57 नवीन
मस्त मस्त.... (नाव वाचून आधी वाटले पाभेंची (मा. ;) चेसुगुं ;) ची शमा ;) मागून ;) ) नवी कविता की काय, पण मग नाव आणि विभाग बघितला आणि धागा उघडला.)
  • Log in or register to post comments

झक्कास........ !!!

मनराव
गुरुवार, 09/15/2011 - 11:04 नवीन
झक्कास........ !!!
  • Log in or register to post comments

जागुतै, एक विनंती ह्या

वपाडाव
गुरुवार, 09/15/2011 - 13:00 नवीन
जागुतै, एक विनंती ह्या फटुंसोबत एखादा संपूर्ण मळ्याचा (म्हणजे सध्या शक्य असल्यास) फटुही टाकावा.... म्हणजे हिरवळ किती दाट आहे हेही दिसेल..... बाकी फटु येक नंबरी हैती...
  • Log in or register to post comments

वरील सर्वांशी सहमत. मळा एकदम

गणपा
गुरुवार, 09/15/2011 - 14:38 नवीन
वरील सर्वांशी सहमत. मळा एकदम मस्त गो जागु ताय. :)
  • Log in or register to post comments

जागु ताई खरंच खुपच छान वाटलं

उदय के'सागर
गुरुवार, 09/15/2011 - 15:48 नवीन
जागु ताई खरंच खुपच छान वाटलं फोटोज बघुन. स्वतः च्या दारातुन वा मळ्यातुन अश्या ताज्या ताज्या भाज्या आणुन त्या बनवण्यासारखं ऐश्वर्य नाही. खुपच छान !!! :) (लहानपणी मी स्वतः लावलेल्या काहि भाज्यांच्या (टोमॅटो, मिरची इ.) झाडांना थोडे जरी फळ येउ लागले की जो आनंद व्हायचा ना, अगदी तोच आनंद झाला हे फोटो पाहुन!!!) :)
  • Log in or register to post comments

मस्तं !

प्राजक्ता पवार
गुरुवार, 09/15/2011 - 16:29 नवीन
हिरवीगार बाग बघुन छान वाटलं :)
  • Log in or register to post comments

दुधी भोपळ्याच्या हलव्याची

इरसाल
गुरुवार, 09/15/2011 - 17:05 नवीन
दुधी भोपळ्याच्या हलव्याची रेसिपी कधी ?
  • Log in or register to post comments

हा आणी हा घ्या.

प्रभो
गुरुवार, 09/15/2011 - 22:03 नवीन
ही आणी ही घ्या रेशीपी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

धन्यवाद प्रभो.कोकणातले दिवस

इरसाल
Sun, 09/18/2011 - 16:36 नवीन
धन्यवाद प्रभो.कोकणातले दिवस आठवले. आणि हो जागुताई वाट पाहतोय रेसेपिची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

सहीच !

पल्लवी
गुरुवार, 09/15/2011 - 17:18 नवीन
भारीच दिसतोय तुझा मळा !
  • Log in or register to post comments

सगळ्यांचे धन्यवाद. इरसाल

जागु
Sun, 09/18/2011 - 15:33 नवीन
सगळ्यांचे धन्यवाद. इरसाल टाकते हो दुधी हलव्याची रेसिपी. मळयाचे फोटोही टाकेन पुढच्या आठवड्यात.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा