✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

नखरा नाही इतका बरा

प — पाषाणभेद, गुरुवार, 05/19/2011 - 20:05
नखरा नाही इतका बरा
वेडं होईल कुणीही तुझ्या डोईचा गजरा पाहून नखरा नाही इतका बरा ठेव हातचं थोडं राखून ||धृ|| अगदी सकाळी इतकी सजली नाही कसर तू ठेवली कसली मोगर्‍याची फुले वेणीत माळली सुगंधी मन माझे कसे ठेवू मी झाकून ||१|| कुणी रंभा म्हणू की अप्सरा स्वर्गाची तूला बघताच होई तगमग जीवाची दागदागीने घालून रस्त्याने चालली मागे नको ग पाहू अशी मान वळवून ||२|| तुझ्या नजरेला माझी नजर भिडली पिवळ्या केवडी रंगानं जादू केली प्रित दोन जीवांची जुळू लागली नको झुरवू आता दुर उभी राहून ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) २०/०५/२०११

प्रतिक्रिया द्या
5747 वाचन

💬 प्रतिसाद (9)

व्वाहवा व्वाहवा

अत्रुप्त आत्मा
Fri, 05/20/2011 - 02:22 नवीन
एकदम कडक...मोगय्राचा सीझन ऊन्हाळ्यात का येतो?...हे आज कळलं...
  • Log in or register to post comments

झकास लावणी!

अरुण मनोहर
Sun, 05/22/2011 - 10:34 नवीन
झकास लावणी!
  • Log in or register to post comments

मोगरा फुलला ! - (मोगराधारी)

टारझन
Sun, 05/22/2011 - 10:50 नवीन
मोगरा फुलला ! - (मोगराधारी) टारझन
  • Log in or register to post comments

अजून येऊ द्या.

अरुण मनोहर
Mon, 05/23/2011 - 08:16 नवीन
अजून येऊ द्या.
  • Log in or register to post comments

लै भारी!

नगरीनिरंजन
Mon, 05/23/2011 - 08:56 नवीन
लै भारी!
  • Log in or register to post comments

क्.ड्.क.

अरुण मनोहर
Mon, 05/23/2011 - 12:53 नवीन
क्.ड्.क.
  • Log in or register to post comments

.....नखरा नाही इतका बरा .....

चित्रगुप्त
Tue, 09/06/2011 - 17:11 नवीन
वेडं होईल कुणीही तुझ्या डोईचा गजरा पाहून... Image removed. Image removed. दागदागीने घालून रस्त्याने चालली मागे नको ग पाहू अशी मान वळवून ... Image removed. नको झुरवू आता दुर उभी राहून .... Image removed.
  • Log in or register to post comments

.....नखरा नाही इतका बरा .....

चित्रगुप्त
Tue, 09/06/2011 - 17:11 नवीन
वेडं होईल कुणीही तुझ्या डोईचा गजरा पाहून... Image removed. Image removed. दागदागीने घालून रस्त्याने चालली मागे नको ग पाहू अशी मान वळवून ... Image removed. नको झुरवू आता दुर उभी राहून .... Image removed.
  • Log in or register to post comments

तिसरा फोटो पाहून अंमळ हळवा

धन्या
Sat, 09/10/2011 - 13:13 नवीन
तिसरा फोटो पाहून अंमळ हळवा झालो. ही अनुष्का नं? हिच्यावर पुर्वी खुप जणांचा जीव होता ;)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा