✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

फुलपाखरे छायाचित्रे

क
कोलबेर यांनी
Wed, 07/09/2008 - 22:31  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9406 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

छान

बेसनलाडू
Wed, 07/09/2008 - 23:13 नवीन
मस्त! आवडली. (प्रेक्षक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

सुंदर..

देवदत्त
Wed, 07/09/2008 - 23:28 नवीन
सुंदर.. :)
  • Log in or register to post comments

दोन्ही मस्त

धनंजय
Wed, 07/09/2008 - 23:40 नवीन
पण दुसरे अधिक आवडले. डावीकडे वरचे धूसर-फोकसचे फूल फारच छान. पहिले तर सुंदर आहे, पण "इन्स्पिरेशन मेसेज पोस्टर" असतात, त्यासारखे वाटले. म्हणजे तंत्र उत्कृष्ट आहे, पण मला कुठली खास कथा ओळखू येत नाही आहे. (स्क्रीनवर हात ठेवून पूर्णच्यापूर्ण देठ कातरले - आणि तेच चित्र मला एकदम आवडले. ते उंच देठ बघून खाली असे कुठले रटाळ बोधवाक्य वाचण्याची अपेक्षा होते "मंजिल उंचावर आहे, पण पोचण्याचे फळ मधुर आहे.")
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

कोलबेर
गुरुवार, 07/10/2008 - 01:36 नवीन
स्क्रीनवर हात ठेवून पूर्णच्यापूर्ण देठ कातरले - आणि तेच चित्र मला एकदम आवडले.
पहिल्या चित्रात देठ कातरुन बघीतले होते पण दोन्ही चित्रांची तुलना केल्यावर लांब हिरवट देठामुळे चित्राच्या सुशोभीकरणात भर पडली आहे (तसेच चित्रातील फुलाला देखील त्यामुळे एक व्यक्तिमत्व आले आहे) असे मला वाटले म्हणून राहू दिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

मानलं!

विसोबा खेचर
गुरुवार, 07/10/2008 - 00:16 नवीन
वरूणदेवा, मानलं तुला! दोन्ही चित्रे अतिशय सुरेख! तात्या.
  • Log in or register to post comments

+ १

मुक्तसुनीत
गुरुवार, 07/10/2008 - 01:37 नवीन
सुरेख फोटोज ! अशक्य सुंदर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

मस्त रे!

ब्रिटिश टिंग्या
गुरुवार, 07/10/2008 - 01:39 नवीन
दोन्ही चित्रे! अवांतर : फोटो काढल्यानंतर एडिट (फाईन ट्युन) केला आहे का थोडासा ?
  • Log in or register to post comments

फोटो

कोलबेर
गुरुवार, 07/10/2008 - 01:58 नवीन
फोटो काढल्यानंतर एडिट (फाईन ट्युन) केला आहे का थोडासा ?
होय. चौकट घालणे, नाव टाकणे, (गरज असल्यास) ब्राईटनेस काँट्रास्ट कमी/जास्त करणे इ.इ. "फाईन ट्युनींग" मी सर्व चित्रांवर करतो. त्याव्यतिरीक्त कोणतेही "मॅन्युपलेशन" (ह्या चित्रांमध्ये)केलेले नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

ओक्के!

ब्रिटिश टिंग्या
गुरुवार, 07/10/2008 - 03:15 नवीन
मी मुख्यत: काँट्रास्ट अन् ब्राईटनेसकरिताच विचारणा केली होती....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर

मस्त आहेत..

प्राजु
गुरुवार, 07/10/2008 - 02:00 नवीन
मला फुलपाखरं खूप आवडतात. तुम्ही मस्त टिपली आहेत. खूपच छान. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अशक्य सुंदर!!

चतुरंग
गुरुवार, 07/10/2008 - 02:43 नवीन
दुसरं चित्र तर इतकं अल्टिमेट फोकस झालंय की सुगंधी ग्रीटिंग कार्डावर फुलपाखरु येऊन बसलंय की काय असं वाटतंय! :) मान गये कोलबेरसेठ!! चतुरंग
  • Log in or register to post comments

मस्त

नंदन
गुरुवार, 07/10/2008 - 02:56 नवीन
दोन्ही फोटोज सुरेख आलेत.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

मस्त..

मदनबाण
गुरुवार, 07/10/2008 - 04:35 नवीन
दोन्ही फोटो छान आहेत... पहिला फोटो जास्त आवडला.... (फुलपाखरांच्या मागे धावणारा..) मदनबाण.....
  • Log in or register to post comments

अडस आलीत

गणा मास्तर
गुरुवार, 07/10/2008 - 05:43 नवीन
अडस आलीत
  • Log in or register to post comments

दोन्ही

ध्रुव
गुरुवार, 07/10/2008 - 09:38 नवीन
दोन्ही चित्रे छान. -- ध्रुव
  • Log in or register to post comments

दोन्ही

झकासराव
गुरुवार, 07/10/2008 - 10:44 नवीन
दोन्ही चित्रे खुपच छान आहेत. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

अफलातून!

मनस्वी
गुरुवार, 07/10/2008 - 11:11 नवीन
कोलबेरा, दोन्ही छायाचित्रे अफलातून! मला पहिले अधिक आवडले. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
  • Log in or register to post comments

आभारी आहे!

कोलबेर
गुरुवार, 07/10/2008 - 22:33 नवीन
आवर्जुन प्रतिक्रिया देणार्‍या सर्वांचे आभार!
  • Log in or register to post comments

जबरदस्त

सूर्य
गुरुवार, 07/10/2008 - 22:36 नवीन
चित्रे सहीच आली आहेत. आपला, - (प्रभावित) सूर्य
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा