पण दुसरे अधिक आवडले. डावीकडे वरचे धूसर-फोकसचे फूल फारच छान.
पहिले तर सुंदर आहे, पण "इन्स्पिरेशन मेसेज पोस्टर" असतात, त्यासारखे वाटले. म्हणजे तंत्र उत्कृष्ट आहे, पण मला कुठली खास कथा ओळखू येत नाही आहे. (स्क्रीनवर हात ठेवून पूर्णच्यापूर्ण देठ कातरले - आणि तेच चित्र मला एकदम आवडले. ते उंच देठ बघून खाली असे कुठले रटाळ बोधवाक्य वाचण्याची अपेक्षा होते "मंजिल उंचावर आहे, पण पोचण्याचे फळ मधुर आहे.")
स्क्रीनवर हात ठेवून पूर्णच्यापूर्ण देठ कातरले - आणि तेच चित्र मला एकदम आवडले.
पहिल्या चित्रात देठ कातरुन बघीतले होते पण दोन्ही चित्रांची तुलना केल्यावर लांब हिरवट देठामुळे चित्राच्या सुशोभीकरणात भर पडली आहे (तसेच चित्रातील फुलाला देखील त्यामुळे एक व्यक्तिमत्व आले आहे) असे मला वाटले म्हणून राहू दिले.
फोटो काढल्यानंतर एडिट (फाईन ट्युन) केला आहे का थोडासा ?
होय. चौकट घालणे, नाव टाकणे, (गरज असल्यास) ब्राईटनेस काँट्रास्ट कमी/जास्त करणे इ.इ. "फाईन ट्युनींग" मी सर्व चित्रांवर करतो. त्याव्यतिरीक्त कोणतेही "मॅन्युपलेशन" (ह्या चित्रांमध्ये)केलेले नाही
कोलबेरा, दोन्ही छायाचित्रे अफलातून!
मला पहिले अधिक आवडले.
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
प्रतिक्रिया
छान
सुंदर..
दोन्ही मस्त
धन्यवाद!
In reply to दोन्ही मस्त by धनंजय
मानलं!
+ १
In reply to मानलं! by विसोबा खेचर
मस्त रे!
फोटो
In reply to मस्त रे! by ब्रिटिश टिंग्या
ओक्के!
In reply to फोटो by कोलबेर
मस्त आहेत..
अशक्य सुंदर!!
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मस्त..
अडस आलीत
दोन्ही
दोन्ही
अफलातून!
आभारी आहे!
जबरदस्त