खरच ज्या पुरुषांच्या डोक्यावर कमी केस आहेत ते पाहिले कि वाइट वाटते..
पुरुषांच्या डोक्यावर असलेले दाट केस हे त्यांच्या मर्दानी सौंदर्याचे लक्षण आहे....
दाट केसातुन स्त्री ने बोटे व हात फिरवणे हे प्रणय व ममतेचे लक्षण आहे...०ओशो....
जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या सर्व गुणावगुणांसकट स्वीकारायला तयार नाही तिच्याशी लग्न खरच तुम्हाला करावसं वाटतं? नंतर आयुष्य वैराण होण्यापेक्षा अशी मुलगी शोधा जी आनंदाने तुमचा सर्वस्वी स्वीकार करेल.
साध्य झाले जे हवे होते ते.हेच की आज ह्या समस्याबाबत विज्ञानात प्रगती झाली असली तरी सामान्यांना त्याची हवी तशी माहीती नाही.हे 'जेनेटीकली रेजीस्टंट' केस आपले स्वःताचे असुन एका ठीकाणाहुन दुस-या ठीकाणी 'रोपण' केले जाते.
मी स्वःता ह्या सर्जरीने लाभ झालेले पाहीले आहेत प्रत्यक्ष.अगदी शेव केल्ले तरी पुन्हा नैसर्गीकपणे उगवतात :-)
हर्शा भोगलेने जिथे सर्जरी केली तो डॉ.मनोज खन्ना सुमार आहे.डॉ.मधु हेच काही ठरवुन दीलेल्या प्रमाणात बसतात.
पारम्पारिक वर्णांश्रमांचा हा क्रम ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असा आहे....
हा हा, त्या काळात फक्त ब्राह्मण असल्या गोष्टी लिहून ठेवायचे म्हणून त्यांनी आपलं लिहून ठेवलं काहीबाही. बाकी सत्ता क्षत्रियांकडे, संपत्ती वैश्यांकडे... ब्राह्मणांच्या हाती फक्त घंटा (पूजेसाठी). :)
अरे टकल्या अस्ल्याचे एवढे फायदे आहेत. ते कशाला विसरतोस
१) कटिंग चा खर्च वाचला नाहीतरी सध्या कटिंगचे रेट फार वाढलेत
२) भारी भारी शाम्पु वा तेले वाचलीत.त्यामुळे खर्चात बचत.
शिवाय दोन महत्वाच्या बाबी तु विसरतोस.
"टकल्या " लोकांना बायको छान मिळते आणि "टकले " लोक निर्धन क्वचितच असतात
त्यामुळे "टक्कल " पडल्याचे वाइट वाटुन घेउ नकोस.
प्रतिक्रिया
कोणाचे केस, कोणाच्या लग्नाआधी
कोणाचे केस, कोणाच्या लग्नाआधी हे स्पष्ट नसल्याने पास.
>>शास्त्रक्रीया करून घ्यावी व मोकळे व्हावे.( शक्य पण खर्चिक)
ही शास्त्रक्रिया काय असते ??
http://www.hairrevive.com/res
In reply to कोणाचे केस, कोणाच्या लग्नाआधी by सूड
https://www.hairrevive.com/results.htm
हे मुंबई मध्ये असल्यास.
बाकी जालावर फार आहेत.गेल्या महिन्यात ऋणी ने जेथे केले ते सर्जन फार्जो ही जगविख्यात आहेत.
काही कळलं नाही, असो.
In reply to http://www.hairrevive.com/res by pramanik
काही कळलं नाही, असो. शुभेच्छा.
google 'hair transplant'
In reply to काही कळलं नाही, असो. by सूड
google 'hair transplant'
खरच ज्या पुरुषांच्या डोक्यावर
In reply to google 'hair transplant' by pramanik
खरच ज्या पुरुषांच्या डोक्यावर कमी केस आहेत ते पाहिले कि वाइट वाटते..
पुरुषांच्या डोक्यावर असलेले दाट केस हे त्यांच्या मर्दानी सौंदर्याचे लक्षण आहे....
दाट केसातुन स्त्री ने बोटे व हात फिरवणे हे प्रणय व ममतेचे लक्षण आहे...०ओशो....
टकल्यांच्या दुख्खात सहभागी...
काका, दु:खात सहभागी होताय कि
In reply to खरच ज्या पुरुषांच्या डोक्यावर by अविनाशकुलकर्णी
काका, दु:खात सहभागी होताय कि जखमेवर मीठ चोळताय?? :O
भलतच
In reply to काका, दु:खात सहभागी होताय कि by अन्या दातार
भलतच
पुरुषांच्या डोक्यावरचे कमी
In reply to खरच ज्या पुरुषांच्या डोक्यावर by अविनाशकुलकर्णी
पुरुषांच्या डोक्यावरचे कमी केस हे त्यांच्या दाट टेस्टोस्टोरॉन्चे लक्षण असते काका...
चालायचंच हो..... ते न्हवं
In reply to कोणाचे केस, कोणाच्या लग्नाआधी by सूड
चालायचंच हो.....
ते न्हवं का... शास्त्रात मामाच्या मांडीवर बसुन जावळं काढत्यात.....
तसंच कुणाच्या तर कुठं तर बसुन केशरोपण करत असतीला....
जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या
जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या सर्व गुणावगुणांसकट स्वीकारायला तयार नाही तिच्याशी लग्न खरच तुम्हाला करावसं वाटतं? नंतर आयुष्य वैराण होण्यापेक्षा अशी मुलगी शोधा जी आनंदाने तुमचा सर्वस्वी स्वीकार करेल.
"केस हेच आयुष्य नाही ...." ला मत दिले आहे.
सहमत...
In reply to जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या by शुचि
आपल्याला पटल बुआ ..
डोक्यावरचे केस लग्नाआधी कमी
पुरुषाने का बाईने ?
शुद्र?
In reply to डोक्यावरचे केस लग्नाआधी कमी by परिकथेतील राजकुमार
की क्षूद्र?
शुद्र मानून म्हणजे हिंदूंतील खालच्या जातीत असलेल्या लोकांच्या मताकडे दुर्लक्ष्य करा असे?
शूद्र = चार वर्णातील एक वर्ण
क्षत्रिय
ब्राह्मण
वैश्य
शूद्र
क्षूद्र = अतिशय लहान, खिजगणतीत न येणारा, दुर्लक्ष्य करता येण्यासारखा
वाक्यात उपयोग - संशोधनाचे महत्त्व पाहता लेखनातीला पाहता क्षूद्र चुका पाहू नयेत.
http://www.misalpav.com/node/
In reply to शुद्र? by आंसमा शख्स
https://www.misalpav.com/node/18067
प्रामाणिकपणे सांगा प्रामाणिक ह्या तुमच्याच धाग्यातून काही निष्पन्न नाही झाले का?
१ महीन्यापुर्वी माझी सर्जरी झाली
In reply to http://www.misalpav.com/node/ by प्यारे१
@प्यारे१
साध्य झाले जे हवे होते ते.हेच की आज ह्या समस्याबाबत विज्ञानात प्रगती झाली असली तरी सामान्यांना त्याची हवी तशी माहीती नाही.हे 'जेनेटीकली रेजीस्टंट' केस आपले स्वःताचे असुन एका ठीकाणाहुन दुस-या ठीकाणी 'रोपण' केले जाते.
मी स्वःता ह्या सर्जरीने लाभ झालेले पाहीले आहेत प्रत्यक्ष.अगदी शेव केल्ले तरी पुन्हा नैसर्गीकपणे उगवतात :-)
हर्शा भोगलेने जिथे सर्जरी केली तो डॉ.मनोज खन्ना सुमार आहे.डॉ.मधु हेच काही ठरवुन दीलेल्या प्रमाणात बसतात.
माझी सर्जरी मुंबईत झाली.
खर्च किती आला? कुठे केली?
In reply to १ महीन्यापुर्वी माझी सर्जरी झाली by pramanik
खर्च किती आला? कुठे केली?
माझ्या प्रतिसादात कुठे केली
In reply to खर्च किती आला? कुठे केली? by शैलेन्द्र
माझ्या प्रतिसादात कुठे केली आहे ते आधीच सांगितले आहे.
खर्च १-१.२० पर्यंत आला. २००० ग्राफ्ट्स.
खालील फोटो १५०० ग्राफ्ट्सचा आहे.
https://www.hairrevive.com/images/frontal%20restorations/1big.jpg
फक्त माहीतीसाठी लिंक शेअर करत आहे,नियमबाह्य असल्यास काढावी.
धन्यवाद.
अरे व्वा...
In reply to माझ्या प्रतिसादात कुठे केली by pramanik
अरे व्वा , चांगलीच प्रगती झाली की.
जरा डिट्टेल वार वर्णन येउ द्या.किती काळ लागला , काय काय पथ्यपाणी पाळावे लागले ?
लाख? बापरे.. महाग आहे हो..
In reply to माझ्या प्रतिसादात कुठे केली by pramanik
लाख? बापरे.. महाग आहे हो..
क्षत्रियब्राह्मणवैश्यशूद्र
In reply to शुद्र? by आंसमा शख्स
क्षत्रिय
ब्राह्मण
वैश्य
शूद्र
पारम्पारिक वर्णांश्रमांचा हा क्रम ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असा आहे.... :)
बाकी चालू द्या....
पारम्पारिक वर्णांश्रमांचा हा
In reply to क्षत्रियब्राह्मणवैश्यशूद्र by मृगनयनी
आता त्या बढाया सांगून काय उपयोग म्हणा. :)
तव केसाभार साठी तनु ही झिजू दे| तव टकलावरी मन हे निजू दे |
तव स्मरणी ठेवी ही झिंज्या रिझाया | नमस्कार माझा तुला विगधारी ||
..
आल्या आल्या..
In reply to क्षत्रियब्राह्मणवैश्यशूद्र by मृगनयनी
झाशी ब्रिगेडच्या संस्थापक आणि ब्राह्मण टायगर्सच्या अध्यक्षा आल्या.
जरा कुठे कोण काय बोलले की आल्याच बामणबै धावत.
लिहायला काय जातं?
In reply to क्षत्रियब्राह्मणवैश्यशूद्र by मृगनयनी
हा हा, त्या काळात फक्त ब्राह्मण असल्या गोष्टी लिहून ठेवायचे म्हणून त्यांनी आपलं लिहून ठेवलं काहीबाही. बाकी सत्ता क्षत्रियांकडे, संपत्ती वैश्यांकडे... ब्राह्मणांच्या हाती फक्त घंटा (पूजेसाठी). :)
बाकी चालू द्यात... :)
आले हे पूजाप्रेमी!
In reply to लिहायला काय जातं? by राजेश घासकडवी
समजून घ्या आणि विसरुन जा की.
In reply to शुद्र? by आंसमा शख्स
समजून घ्या आणि विसरुन जा की. कशाला बाल कि खाल निकालताय?
अरे
In reply to डोक्यावरचे केस लग्नाआधी कमी by परिकथेतील राजकुमार
अरे वोरनिंग लिहीत जा आधी .हसता हसता कि बोर्ड फुटला असता...
जीव द्या?
जीव द्या ऑप्शन का नाहीए? म्हणजे केस जाणेचा अन जीव देणेचा संबंध नसला तरी धागालेखकाने हा ऑप्शन विसरणे चांगले नव्हे.
संपूर्ण टक्कल
माझ्या सगळ्या टाकल्या मित्र्न्ना गर्ल फ्रेड आहे.संपूर्ण टक्कल करण्याचा ऑप्शन बराय.टक्कल करताना जिलेट चे ब्लेड वापरा...........
टक्कल
अरे टकल्या अस्ल्याचे एवढे फायदे आहेत. ते कशाला विसरतोस
१) कटिंग चा खर्च वाचला नाहीतरी सध्या कटिंगचे रेट फार वाढलेत
२) भारी भारी शाम्पु वा तेले वाचलीत.त्यामुळे खर्चात बचत.
शिवाय दोन महत्वाच्या बाबी तु विसरतोस.
"टकल्या " लोकांना बायको छान मिळते आणि "टकले " लोक निर्धन क्वचितच असतात
त्यामुळे "टक्कल " पडल्याचे वाइट वाटुन घेउ नकोस.
खरंच सांगतो, केस असले काय
खरंच सांगतो, केस असले काय नसले काय त्याने लग्नानंतर काही फरक पडत नाही. इन फॅक्ट बरेच वेळेला केस नसल्याने फायदाच होतो. असो.
इन फॅक्ट बरेच वेळेला केस
In reply to खरंच सांगतो, केस असले काय by बिपिन कार्यकर्ते
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =))
=))
काय बिका,
कार्यकर्ते वैनी आहेत का मिपा वर? ;-)
शस्त्रक्रिया कसली?
शस्त्रक्रिया कसली, हे समजले नाही, स्पष्टीकरण द्यावे, म्हणजे मत देता येइल.
उरले-सुरले, असतील-नसतील सगळे
उरले-सुरले, असतील-नसतील सगळे उपटुन टाका.....
म्हणुन क्र. ३ ला मत दिले आहे.....
लग्नाआधी केस गेल्यास...!!!
सर्वात आधी,
लग्न झाल्यावर तुम्ही केसा॑च॑ काय करणार आहात ते ठरवा...!!!
एकदा का ते ठरवल॑, की पुढे काय करायच॑ हे ठरवण॑ सोप्प॑ जाईल. नाही का ??????
आपली 'केस' वेगळी आहे,असे
आपली 'केस' वेगळी आहे,असे स्विकारुन टकलाचे-सामाजिक,राजकीय,व्यक्तिगत फायदे/तोटे पाहुन ;-) धोरण अखावे...
येवढं करुनही बोंब झाली,तर अपलं 'टक्कल' झाकायला वीग आहेतच...निरनिराळे ;-)