खरच ज्या पुरुषांच्या डोक्यावर कमी केस आहेत ते पाहिले कि वाइट वाटते..
पुरुषांच्या डोक्यावर असलेले दाट केस हे त्यांच्या मर्दानी सौंदर्याचे लक्षण आहे....
दाट केसातुन स्त्री ने बोटे व हात फिरवणे हे प्रणय व ममतेचे लक्षण आहे...०ओशो....
टकल्यांच्या दुख्खात सहभागी...
जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या सर्व गुणावगुणांसकट स्वीकारायला तयार नाही तिच्याशी लग्न खरच तुम्हाला करावसं वाटतं? नंतर आयुष्य वैराण होण्यापेक्षा अशी मुलगी शोधा जी आनंदाने तुमचा सर्वस्वी स्वीकार करेल.
"केस हेच आयुष्य नाही ...." ला मत दिले आहे.
केस हेच आयुष्य नाहीये.नाव ठेवणा-या लोकांना शुद्र मानून दुर्लक्ष करावे.
की क्षूद्र?
शुद्र मानून म्हणजे हिंदूंतील खालच्या जातीत असलेल्या लोकांच्या मताकडे दुर्लक्ष्य करा असे?
शूद्र = चार वर्णातील एक वर्ण
क्षत्रिय
ब्राह्मण
वैश्य
शूद्र
क्षूद्र = अतिशय लहान, खिजगणतीत न येणारा, दुर्लक्ष्य करता येण्यासारखा
वाक्यात उपयोग - संशोधनाचे महत्त्व पाहता लेखनातीला पाहता क्षूद्र चुका पाहू नयेत.
@प्यारे१
साध्य झाले जे हवे होते ते.हेच की आज ह्या समस्याबाबत विज्ञानात प्रगती झाली असली तरी सामान्यांना त्याची हवी तशी माहीती नाही.हे 'जेनेटीकली रेजीस्टंट' केस आपले स्वःताचे असुन एका ठीकाणाहुन दुस-या ठीकाणी 'रोपण' केले जाते.
मी स्वःता ह्या सर्जरीने लाभ झालेले पाहीले आहेत प्रत्यक्ष.अगदी शेव केल्ले तरी पुन्हा नैसर्गीकपणे उगवतात :-)
हर्शा भोगलेने जिथे सर्जरी केली तो डॉ.मनोज खन्ना सुमार आहे.डॉ.मधु हेच काही ठरवुन दीलेल्या प्रमाणात बसतात.
माझी सर्जरी मुंबईत झाली.
माझ्या प्रतिसादात कुठे केली आहे ते आधीच सांगितले आहे.
खर्च १-१.२० पर्यंत आला. २००० ग्राफ्ट्स.
खालील फोटो १५०० ग्राफ्ट्सचा आहे.
http://www.hairrevive.com/images/frontal%20restorations/1big.jpg
फक्त माहीतीसाठी लिंक शेअर करत आहे,नियमबाह्य असल्यास काढावी.
धन्यवाद.
पारम्पारिक वर्णांश्रमांचा हा क्रम ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असा आहे....
आता त्या बढाया सांगून काय उपयोग म्हणा. :)
तव केसाभार साठी तनु ही झिजू दे| तव टकलावरी मन हे निजू दे |
तव स्मरणी ठेवी ही झिंज्या रिझाया | नमस्कार माझा तुला विगधारी ||
..
पारम्पारिक वर्णांश्रमांचा हा क्रम ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असा आहे....
हा हा, त्या काळात फक्त ब्राह्मण असल्या गोष्टी लिहून ठेवायचे म्हणून त्यांनी आपलं लिहून ठेवलं काहीबाही. बाकी सत्ता क्षत्रियांकडे, संपत्ती वैश्यांकडे... ब्राह्मणांच्या हाती फक्त घंटा (पूजेसाठी). :)
बाकी चालू द्यात... :)
अरे टकल्या अस्ल्याचे एवढे फायदे आहेत. ते कशाला विसरतोस
१) कटिंग चा खर्च वाचला नाहीतरी सध्या कटिंगचे रेट फार वाढलेत
२) भारी भारी शाम्पु वा तेले वाचलीत.त्यामुळे खर्चात बचत.
शिवाय दोन महत्वाच्या बाबी तु विसरतोस.
"टकल्या " लोकांना बायको छान मिळते आणि "टकले " लोक निर्धन क्वचितच असतात
त्यामुळे "टक्कल " पडल्याचे वाइट वाटुन घेउ नकोस.
प्रतिक्रिया
कोणाचे केस, कोणाच्या लग्नाआधी
http://www.hairrevive.com/res
In reply to कोणाचे केस, कोणाच्या लग्नाआधी by सूड
काही कळलं नाही, असो.
In reply to http://www.hairrevive.com/res by pramanik
google 'hair transplant'
In reply to काही कळलं नाही, असो. by सूड
खरच ज्या पुरुषांच्या डोक्यावर
In reply to google 'hair transplant' by pramanik
काका, दु:खात सहभागी होताय कि
In reply to खरच ज्या पुरुषांच्या डोक्यावर by अविनाशकुलकर्णी
भलतच
In reply to काका, दु:खात सहभागी होताय कि by अन्या दातार
पुरुषांच्या डोक्यावरचे कमी
In reply to खरच ज्या पुरुषांच्या डोक्यावर by अविनाशकुलकर्णी
चालायचंच हो..... ते न्हवं
In reply to कोणाचे केस, कोणाच्या लग्नाआधी by सूड
जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या
सहमत...
In reply to जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या by शुचि
डोक्यावरचे केस लग्नाआधी कमी
शुद्र?
In reply to डोक्यावरचे केस लग्नाआधी कमी by परिकथेतील राजकुमार
http://www.misalpav.com/node/
In reply to शुद्र? by आंसमा शख्स
१ महीन्यापुर्वी माझी सर्जरी झाली
In reply to http://www.misalpav.com/node/ by प्यारे१
खर्च किती आला? कुठे केली?
In reply to १ महीन्यापुर्वी माझी सर्जरी झाली by pramanik
माझ्या प्रतिसादात कुठे केली
In reply to खर्च किती आला? कुठे केली? by शैलेन्द्र
अरे व्वा...
In reply to माझ्या प्रतिसादात कुठे केली by pramanik
लाख? बापरे.. महाग आहे हो..
In reply to माझ्या प्रतिसादात कुठे केली by pramanik
क्षत्रियब्राह्मणवैश्यशूद्र
In reply to शुद्र? by आंसमा शख्स
पारम्पारिक वर्णांश्रमांचा हा
In reply to क्षत्रियब्राह्मणवैश्यशूद्र by मृगनयनी
आल्या आल्या..
In reply to क्षत्रियब्राह्मणवैश्यशूद्र by मृगनयनी
लिहायला काय जातं?
In reply to क्षत्रियब्राह्मणवैश्यशूद्र by मृगनयनी
आले हे पूजाप्रेमी!
In reply to लिहायला काय जातं? by राजेश घासकडवी
समजून घ्या आणि विसरुन जा की.
In reply to शुद्र? by आंसमा शख्स
अरे
In reply to डोक्यावरचे केस लग्नाआधी कमी by परिकथेतील राजकुमार
जीव द्या?
संपूर्ण टक्कल
टक्कल
खरंच सांगतो, केस असले काय
इन फॅक्ट बरेच वेळेला केस
In reply to खरंच सांगतो, केस असले काय by बिपिन कार्यकर्ते
शस्त्रक्रिया कसली?
उरले-सुरले, असतील-नसतील सगळे
लग्नाआधी केस गेल्यास...!!!
आपली 'केस' वेगळी आहे,असे