"अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक कथा" हे विष्णुशास्त्री व कृष्णशास्त्री चिपळूणकर या पिता-पुत्रांनी (यातील वडील कोण व मुलगा कोण, हे विसरलो - कृपया सांगावे) अनुवादित केलेले पुस्तक माझ्या लहानपणी घरात होते. ते नेहमी वाचायचो. फारच अद्भुत वाटायच्या त्या गोष्टी. मुख्य म्हणजे त्या आवृतीत कुणा इंग्रज चित्रकाराची फार छान चित्रे होती. पुढे याची नवीन आवृती बघितली, त्यात मात्र पूर्वीची चित्रे नसून नवीन सुमार दर्जाची चित्रे बघून विरस झाला होता.
पुढे असेही समजले, की चिपळूणकरांनी अनुवाद करताना सर्व 'अश्लील' मजकूर गाळून टाकून ती 'सोवळी' आवृत्ती बनवली होती, त्यामुळे पुढे मराठीत 'ओवळी' आवृत्ती पण (बहुधा गौरी देशपांडे लिखित) प्रसिद्ध झाली होती....
...."अरबी भाषेतील" बद्दल आणखी कुणाच्या आठवणी, माहिती ? हे जालावर मराठीत उपलब्ध आहे का?
कुणी ते इंग्रज चित्रकार वाले मराठी पुस्तक बघितले आहे का?
एक अमोल खजिना: १९५६ सालच्या मराठी "चांदोबा" तील "सिंदबाद च्या सफरी" इथे वाचा. (पृष्ठ ३६ वर)
वाचने
9021
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
खूप जुनं साहीत्य...
अवांतरः-चंपक मधील "डिंकू" हे पात्र
In reply to खूप जुनं साहीत्य... by अत्रुप्त आत्मा
आयला...! डींकू तुमचा होय?
In reply to अवांतरः-चंपक मधील "डिंकू" हे पात्र by चित्रगुप्त
अहाहा...
पुढे मराठीत 'ओवळी' आवृत्ती पण
http://www.onlinemagazineshub
.
चिपळूणकरांचे आभारच मानायला हवेत.
In reply to . by आदिजोशी
अरेबियन नाईटस १ ते १६
अरेबियन नाईटस ?