बाळासाहेबासुध्दा आपली पोळी भाजायला सरसावलेत आता!
बाळासाहेबानी अण्णाना पत्र पाठवलं आहे. त्यातला थोडा मजकूर (मटा मधून) पहा -
-----------------आपणांस आठवत असेलच , ४ ऑक्टोबर १९९६ रोजी आपण मला मातोश्री या निवासस्थानी भेटलात. भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून आपल्या दोघांत चर्चाही झाली. तेव्हाही सर्व थरांत व्यापून राहिलेला भ्रष्टाचार मोडून काढण्याचे वचन मी आपणास दिले होते आणि आपणही त्यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाला होतात की , शिवसेनाप्रमुख हाच आता आशेचा किरण आहे. केवळ तेच हा सर्वव्यापी भ्रष्टाचार मोडून काढण्याचे धाडस दाखवू शकतात. अन्य कोणातही हिंमत नाही. आम्ही समन्वयाने एकत्र काम करू. मग यश निश्तितच ! असा विश्वासही आपण तेव्हा व्यक्त केला होता , पण दुर्दैवाने त्याचदरम्यान आमच्यावर काही कौटुंबिक आपत्ती कोसळल्या व आपल्यातला संपर्क तुटला तरी आम्ही आमच्या भूमिकेवर आजही ठाम आहोत व तुमचाही लढा वेगळ्या पद्धतीने सुरू आहे. --------------
काय कमाल आहे. देशभरातून अण्णांच्या आंदोलनाला मिळणारा पठिंबा बघून थोर बाळासाहेबाना थेट १५ वर्षांपूर्वी झालेली भेट आठवली!! पण एक मात्र आहे हं, ४ ऑक्टोबर १९९६ पासून ते आजतागायत भ्रष्टाचाराविरूध्द बाळासाहेबानी काहीही केलं नसलं तरी ते त्यांच्या "भूमिकेवर आजही ठाम आहेत". !!!!!
याद्या
2763
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
कमाल कसली?
चोक्कस!!!
In reply to कमाल कसली? by प्रियाली
व्वा! काय पत्र लिहिलय. एकुण
अनेक
In reply to व्वा! काय पत्र लिहिलय. एकुण by स्पंदना
बा.सा. च नाहीत तर अजूनही अनेक
माणूस
बाळासाहेब अण्णांना "वाकड्या
+१
In reply to बाळासाहेब अण्णांना "वाकड्या by दत्ता काळे
ते एकूण चळवळीच्या दृष्टीने
सहमत.
In reply to ते एकूण चळवळीच्या दृष्टीने by मराठी_माणूस
उद्धवला बाशिंग बांधुन त्यांनी
जाऊ द्या हो...
दमलेल्या बाबाची कहाणी