तुझ्या घरी लेका ही कामं रामागडी करायचा तर मग आई काय करायची? बर्याचशा घरी ही कामे बायका करतात. कामवाल्या नाही, घरवाल्या. माझ्या घरीही ही कामे आम्ही दोघे करतो.
असो. मूळ कवितेचा जीवच कमी असल्याने तेवढंच लिहावं लागलं. अन्यथा,
पुरुष हवे आहेत, सलमानसारखे वारंवार, जिथेतिथे शर्ट काढून फेकणारे,
जॉन अब्राहमसारखी पुढूनमागून शरीरयष्टी लाभलेले,
चट्टेरीपट्टेरी चड्डीतही हँडसम दिसणारे,
ठिगळांच्या बनियनमध्येही खुलून दिसणारे पुरुष हवे आहेत.
अशी अनेक कडवी करता येतील.
वर नायल्याच्या उपप्रतिसादात एक डिस्क्लेमर द्यायचा राहिला.
डिस्क्लेमर:
वरील कडव्यामुळे आपली लक्तरे पब्लिकमध्ये धुतली गेली असे कोणाला वाटले आणि निषेध* वगैरे करायची उबळ आली तर मी काडीची किंमत देणार नाही. ;)
* सल्लू आणि जॉनने असा निषेध केला तर गोष्ट वेगळी. ;)
मार्क रॉबिन्सन आहे तो, शुचि. अर्थात तोही वाईट नाही.
जॉन अब्राहमला पुढूनमागून बघायचा असेल तर इथे बघा. मिपावर चढवले तर आहेतच इथले संस्कृती रक्षक अश्लील अश्लील ओरडायला. ;)
खालून दुसरा (शेकन्ड लाश्ट) फोटो बघाच बघा!
मला का बॉ सॉरी ?
बाकी हा कंपूने कंपूसाठी काढलेला धागा आहे असे निरिक्षण नोंदवतो.
प्रियालीतै सारख्या 'शिणिअर' व्यक्तिने अशी कविता करावी व असे प्रतिसाद द्यावे ह्याचे दु:ख झाले. आज आम्ही बालगंधर्व चौकात एक उदबत्ती लावून ह्याचा निषेध करूच !
एकतर ती आधी मिपावर कोणाला दिसत नाही आणि दिसते तेंव्हा हे असले भलते सलते काहीतरी करत असते ;)
७_१२ सतत साडेसाती
संस्कृती रक्षकांची भीती नको म्हणून मी हा रूद्राक्षांची माळ असणाराच फोटो टाकते. संस्कृतीही नको बुडायला आणि जॉनही दिसेल.
मला हा फोटोच जास्त आवडतो.
शेवटून दुसर्या फोटोत अँगल थोडा चुकलेला आहे, नै प्रियाली?
How much I wish I had पूर्ण विदा. त्या फोटोग्राफरला मेल्याला मधेच थांबायची अवदसा सुचली. पूर्ण पायापर्यंत घेतला असता तर .... पण नाही :(
_________________
ऑन सिरीअस नोट - फोटो खूप सुरेख आहे. फोटोग्राफर ने बरोबर फ्रेम केलेला आहे. काहीही सुधारणा नको.
त्या फोटोग्राफरला मेल्याला मधेच थांबायची अवदसा सुचली. पूर्ण पायापर्यंत घेतला असता तर .... पण नाही.... :(
येथील (बर्यापैकी) ज्येष्ठ मिपाकर या नात्याने सतत कमरेखाली जाणे हे अयोग्य अन अश्लील आहे असे मत नोंदवतो....
बाकी, पायापर्यंत जाता जाता १८० अंशाच्या कोनात वळला असता तर अजुन छान वाटले असते.....
पण दोष आमचा नाही हो. आम्ही वाढलो खेड्यात. नातवाला पाठीवर घेऊन शेणाने घर सारवणारी आजी आमची. तेव्हा कविता वाचून अशा सगळ्या आमच्या आज्या, मावश्या अन काकवांची खडतर आयुष्यंच आम्हाला आठवावी यात आमचा तो काय दोष? त्यामुळेच कवितेतील मागण्या पाहता त्यांना एखादा अशी सगळे कामं करणारा रामा गडी मिळाला असता तर कीती बरे झाले असते असा एक साधा अन सरळ विचार आमच्या भाबड्या मनात आला आणि आम्ही तो वेंधळेपणाने बोलून दाखवाला इतकेच. पण आमचा स्वभावच मेला गरीब त्याला आम्ही तरी काय करणार!
अर्थात, तिथेच आमचे चुकले म्हणा. तुम्हा मॉडर्नं, हुशार अन चान चान स्त्रियांच्या फेमीनीस्ट मागण्यांची कल्पना नसताना प्रतिसाद दिला हे आमचं खरंच चुकलं. तर ते असो. पण चुकीचे परिमार्जन म्हणून, उघड्या-नागड्या "पुरुषांना पुढून मागून" बघायच्या का असेनात, तुमच्या इच्छा पुर्या होवोत अशाच शुभेच्छा!
(सर्व पाशवी बायांनी हा प्रतिसाद हलके घेणे)
जबरदस्त विडंबन.
ओरिजनल असतं तर मात्र पूढील निरीक्षण नॉंदवले असते
शारीरिक पुरुषत्व नसूनही मानसिक प्राबल्य जोपासणार्या बायकांच्या जगात त्यांना साथ देण्यास उत्सुक असणारे पुरुष
बि.डी.एस.एम म्हणा की.
घरात कचरा झाला असताना व्हॅक्युम क्लिनरने घर चकाचक करणारे पुरुष, किचनमध्ये आनंदाने भांडी घासून देणारे पुरुष,
थोडक्यात कॉम्प्योटर निरक्षर पूरूष, कारण निट आवरलेलं घर हे घरचा कॉम्प्योटर बिघडल्याचं लक्षंण आहे. म्हणजे तूम्हाला घरकामाला गडीच हवाय तरं.... बरं बरं. ठीकाय.
पुरुषी इगोवर थुंकणारे पुरुष
लिंगनिरपेक्ष समानता हाच या धाग्याचा मूळ धागा असल्याने तृतीयपंथीयांच्या उल्लेखाला अनूमोदन. बॉबी डार्लिंगशी संपर्क साधा.
घरच्या चुली फुंकणारे पुरुष
घरचि चूल कशीही असो, बाहेरच्या चूली कशा आहेत त्यावरच बहूतांश घरच्या चूलीचं भवितव्य अवलंबून असतं बघा...
अडचणीतही बायकोचाच सल्ला घेणारे पुरुष, घरासाठी मरमरून काम करणारे पुरुष
हे बघा सूसायडल टेंडन्सी असलेल्या व्यक्तींची मागणी करणे निरोगी मनाचे लक्षण न्हवे.
लिंगनिरपेक्ष समानतेसाठी या पुरुषांसाठी एखादं ट्रेनिंग सेंटर उघडावं लागेल कदाचित
लिंगनिरपेक्ष समानता अपेक्षित असताना केवळ पूरूषच हवेत अशी मागणि करणे, म्हणजे कम्यूनीजमच होय.
छान विडंबन, पण थोडं सात्विक झालेलं आहे. गर्ल कॉमरेडरीकडून जरा अधिक जहाल, जळजळीत, चमचमीत येईल अशी अपेक्षा होती. म्हणजे मालवणी चिकन ची अपेक्षा असताना चांगली पण घरगुती मटकीची उसळ मिळावी असं वाटलं.
पुरुष हवे आहेत, सलमानसारखे वारंवार, जिथेतिथे शर्ट काढून फेकणारे,
जॉन अब्राहमसारखी पुढूनमागून शरीरयष्टी लाभलेले,
चट्टेरीपट्टेरी चड्डीतही हँडसम दिसणारे,
ठिगळांच्या बनियनमध्येही खुलून दिसणारे पुरुष हवे आहेत.
टॉडाहँ नंतरच्या दोन ओळीत नापास झालेले, पण बाकी चाचण्यांत पास होणारे कोणी सापडल्यास यादी पाठवून द्या.
चुली फुंकणे आजकाल ग्लॅमरस आहे, पण त्यानंतर ही भांडी घासण्याची कटकट नकोशी आहे.
पुरषाची गरज स्त्रियांना फक्त
येता का? शिकवून टाकते पॅरलल पार्किंग!
नाही तो निव्वळ विनोद होता.
:)
>> पॅरलल पार्कींग!!!! हा
मुद्दामच प्रतिसाद घुसखोरी करत आहे
निषेध
थोडेसे स्पष्टीकरण आवश्यक
कशाबद्दल निषेध?
कोणाचा कसला अपमान झाला
कसा काय ब्वॉ?
अस्सल पाशवी अभिव्यक्ती
छान...
थांकु
अदीती काकू, स्वाफ्टेअर कंच वापरलत व्हो ?
वा, छान!
रामा गडी
रामा गड्यावर?
मेले, वारले, खपले ...
डिस्क्लेमर
इस बातपे जॉन अब्राहम का मेरा
हा जॉन?
हो हाच जॉन. मला हा खूप आवडतो
मार्क रॉबिन्सन आहे
हं
आंदोपा
मस्तच!!!
संस्कृती रक्षकांची भीती नको
मुलीची पोझ स्ट्रॅटेजिक आहे
मुलगीच आहे कशावरून?
How much I wish I had पूर्ण
त्या फोटोग्राफरला मेल्याला
असती अमुची बोटे इतकी सुंदर
असं नाही गं म्हणायचं: अशीच
अश्लील
इतका आनंद बरा नव्हे
+१
छ्या! आमचं चुकलंच!
यात क्रांतिकारी विचार काय आहेत?
जाऊद्या हो
मेलो मेलो, कवीता वाचून ठार मेलो. :D xD xD xD
खणखणीत कविता
थांकु!
छान
गुरुवार
हाहा
हा हा हा
डिशवॉशर
बरीच वर्ष आहे.
=))