http://maharashtratimes.indiatimes.com/photo.cms?msid=9619669
अण्णांचे लोकपाल बिल आणि सरकारी लोकपाल बिल हे दोन्ही यात आहे...
दोघांचे अवलोकन करण्यात यावे..
यात मुख्यतः संघर्ष खालील प्रमाणे
१) प्रकरण ७ मधे....
पंतप्रधान, संसद सदस्य आणि न्यायमुर्ती यांच्या विरोधात कोणाला ही खटला आणि तपास सुरु करण्या पुर्वी खंडपीठाच्या ७ सदस्यी समिती ची परवानगी घ्यावी लागेल..
अण्णांच्या लोकपालात कोणाविरुध्द ही तपास आणि खटला भरता यावा..
२) प्रकरण ८ मधे..
अण्णांच्या लोकपाला मधे..लोकपालाला हवे असल्यास संशय असल्यास तो संबधीत व्यक्तीच्या घराची झडती कोणत्याही वेळी घ्यायला लावु शकतो
सरकारी लोकपाल मधे.. लोकपाल ला आधी एक नोटीस बजावावी लागेल..
३) आरोपीची शिक्षा ही ६ महिन्याची आणि तक्रार जर खोटी निघाली तर २ वर्षाची शिक्षा अशी अजब तरतुद सरकारी लोकपालात आहे..
४) लोकपालचे ११ सदस्य फक्त मोठी आणि ज्यात आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात आहे त्याच बरोबर राजकारणी यांच्या बाबतीतच तपास करतील इतर अधिकारी बाकीचे प्रकरणे पाहतील..
पण सरकारी लोकपालात ११ सदस्य लोकपाल हे सगळे प्रकरणे पाहतील...कोणते ही अधिकाराचे वाटप करता येनार नाही... म्हणजे तक्रारींच्या ओझ्याखाली या सदस्यांना दाबवण्याचा प्रयत्न सरकार चा आहे
वाचने
7458
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
वर्षानु वर्षे महिला आरक्षण
जोवर माणुस आहे व त्याला काही
In reply to वर्षानु वर्षे महिला आरक्षण by ५० फक्त
मग उरलेल्या ४० % राहील तो
In reply to वर्षानु वर्षे महिला आरक्षण by ५० फक्त
तर मग...
In reply to वर्षानु वर्षे महिला आरक्षण by ५० फक्त
बस? एवढाच फरक?
अपेक्षीत प्रतीसाद... !!
In reply to बस? एवढाच फरक? by नितिन थत्ते
विरोधक
In reply to बस? एवढाच फरक? by नितिन थत्ते
छान!
In reply to विरोधक by रामपुरी
नेहमीचेच
In reply to बस? एवढाच फरक? by नितिन थत्ते
''त्यानेच जनलोकपाल विधेयक
लोकसभेची स्तिथी
आं?
In reply to लोकसभेची स्तिथी by उदयन
खरं तर कोणाचे लोकपाल चूक आणि
श्श्श्श्श....
In reply to खरं तर कोणाचे लोकपाल चूक आणि by सूर्याजीपंत
भाजप चा जनलोकपाल बिलाला
) आरोपीची शिक्षा ही ६
ड्राफ्ट कोणीतरी वाचा रे
In reply to ) आरोपीची शिक्षा ही ६ by विजुभाऊ
असे विधेयक कठल्या देशात लागु आहे काय ?