✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मी लेलेंना शोधतोय....

द
दिनेश५७ यांनी
Mon, 07/07/2008 - 00:53  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4042 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

खूप छान..

प्राजु
Mon, 07/07/2008 - 01:36 नवीन
अशी माणसं जगात आहेत अजून ही नक्कीच एका चांगल्या समजाच्या निर्मितीच्या मार्गावरची आशा म्हणावी लागेल.. त्या सिद्धीविनायकाच्या शेजार्‍याला माझा दंडवत..... कधी तुम्हाला भेटलेच तर आमच्याशीही ओळख करून द्या त्या देवाची. लेख आवडला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सुरेख!

अभय
Mon, 07/07/2008 - 07:26 नवीन
सुरेख! आपल्या लिखाणात व्.पु. ची झाक दिसते!. फारच छान! अजुन लिहा.
  • Log in or register to post comments

लेले

सहज
Mon, 07/07/2008 - 08:10 नवीन
या लेखामुळे लेले यांनी अनेकांच्या मनात घर केले. भले इस्पीतळातल्या वृद्धाचा पुर्व इतिहास, ओढावलेली परिस्थीती काही असो. जाणिवपुर्वक चांगला निर्णय घेणारे लेले ग्रेट आहेत. कोण म्हणते देव फक्त त्या सिद्धिविनायक मंदीरातच आहे.
  • Log in or register to post comments

लेले आणि

यशोधरा
Mon, 07/07/2008 - 08:49 नवीन
लेले आणि तत्सम माणसंच समाजातला चांगुलपणा टिकवून आहेत. लेल्यांची ओ़ळख करुन दिल्याबद्दल आभार.
  • Log in or register to post comments

सुंदर..

विसोबा खेचर
Mon, 07/07/2008 - 09:03 नवीन
सुंदर लिहिलं आहे. आजही लेलेंसारखी काही माणसं निश्चितच आहेत.. म्हणून सिद्धिविनायकाजवळून जाताना, मी फक्त नमस्कार करतो... हे वाक्य सर्वात आवडलं. वपुंचीदेखील एक अशीच काहीशी कथा होती असं आठवतंय. दिनेशराव, औरभी आने दो... पुलेशु... तात्या.
  • Log in or register to post comments

लेले

रिमझिम
Mon, 07/07/2008 - 11:08 नवीन
लेले सारखी माणसे नेहमीच प्रेरणादायी ठरतात,आजही अशी माणसं निश्चितच आहेत जी विचार करायला लावतात की आयुष्याचा नेमका अर्थ काय? फार छान लिहीले आहे,तुमच्या मुळे अजुन एका चागल्या माणसाची ओळ्ख झाली!!
  • Log in or register to post comments

सकारात्मक जीवन....

प्रभाकर पेठकर
Mon, 07/07/2008 - 17:56 नवीन
श्री. लेले एक सकारात्मक आस्तिक जीवन जगत आहेत. देवाच्या मुर्तीसमोर दक्षिणा आणि नारळ ठेवण्यापेक्षा श्री. लेले करीत असलेली सेवा मला जास्त भक्तीपूर्ण वाटते.
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

अरुण मनोहर
Mon, 07/07/2008 - 18:50 नवीन
धन्यवाद. खूप छान आहे लिखाण.
  • Log in or register to post comments

कुठे शोधिशी रामेश्वर अन् कुठे शोधिशी काशी

चतुरंग
Mon, 07/07/2008 - 21:36 नवीन
हृदयातिल भगवंत राहिला हृदयातून उपाशी| असं सर्वत्र घडत असताना, हा भगवंत उपाशी रहाणार नाही ह्याची काळजी घेणारे लेले अत्यंत हृद्य लिखाणातून आमच्यापर्यंत पोचवलेत त्याबद्दल धन्यवाद दिनेश! पुलेशु! चतुरंग
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा