अशी माणसं जगात आहेत अजून ही नक्कीच एका चांगल्या समजाच्या निर्मितीच्या मार्गावरची आशा म्हणावी लागेल..
त्या सिद्धीविनायकाच्या शेजार्याला माझा दंडवत..... कधी तुम्हाला भेटलेच तर आमच्याशीही ओळख करून द्या त्या देवाची.
लेख आवडला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
या लेखामुळे लेले यांनी अनेकांच्या मनात घर केले.
भले इस्पीतळातल्या वृद्धाचा पुर्व इतिहास, ओढावलेली परिस्थीती काही असो. जाणिवपुर्वक चांगला निर्णय घेणारे लेले ग्रेट आहेत.
कोण म्हणते देव फक्त त्या सिद्धिविनायक मंदीरातच आहे.
सुंदर लिहिलं आहे. आजही लेलेंसारखी काही माणसं निश्चितच आहेत..
म्हणून सिद्धिविनायकाजवळून जाताना, मी फक्त नमस्कार करतो...
हे वाक्य सर्वात आवडलं. वपुंचीदेखील एक अशीच काहीशी कथा होती असं आठवतंय.
दिनेशराव, औरभी आने दो... पुलेशु...
तात्या.
लेले सारखी माणसे नेहमीच प्रेरणादायी ठरतात,आजही अशी माणसं निश्चितच आहेत जी विचार करायला लावतात
की आयुष्याचा नेमका अर्थ काय?
फार छान लिहीले आहे,तुमच्या मुळे अजुन एका चागल्या माणसाची ओळ्ख झाली!!
श्री. लेले एक सकारात्मक आस्तिक जीवन जगत आहेत. देवाच्या मुर्तीसमोर दक्षिणा आणि नारळ ठेवण्यापेक्षा श्री. लेले करीत असलेली सेवा मला जास्त भक्तीपूर्ण वाटते.
प्रतिक्रिया
खूप छान..
सुरेख!
लेले
लेले आणि
सुंदर..
लेले
सकारात्मक जीवन....
धन्यवाद.
कुठे शोधिशी रामेश्वर अन् कुठे शोधिशी काशी