✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आमची पन्नासावी लग्नगांठ

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Fri, 07/04/2008 - 19:06  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
19048 वाचन

💬 प्रतिसाद (59)

प्रतिक्रिया

प
प्राजु Fri, 07/04/2008 - 19:15 नवीन

सुंदर...

आयुष्याचा प्रवास अतिशय सुंदर लिहिला आहे. शब्दसामर्थ्य उत्तम. आपल्याला आणि आपल्या पत्निला उदंड आयुष्य लाभो आणि आपली ही पन्नास वर्षांची साथ आणखी पुष्कळ वर्षे अशीच टिकून राहूदे हीच ईश्वर चरणी प्रार्थना. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Fri, 07/04/2008 - 23:39 नवीन

आभार

आपल्या शुभेच्छा आम्हा दोघाना लाख मोलाच्या आहेत www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ल
लिखाळ Fri, 07/04/2008 - 20:55 नवीन

अरे वा

फार छान मनोगत मांडले आहे. आपणा दोघांचे अभिनंदन आणि अनेकोत्तम शुभेच्छा !! --लिखाळ.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Fri, 07/04/2008 - 23:40 नवीन

आभार

आपल्या ही शुभेच्छा आम्हा दोघाना लाख मोलाच्या आहेत www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
स
सखाराम_गटणे™ Fri, 07/04/2008 - 23:44 नवीन

अर्धशतक

अर्धशतक पुर्ण केले. अभिनंदन !!!!!!!!!!!!! देव करो आणि तुम्ही पुर्ण शतक पुर्ण करो. आमच्या शुभेच्या. सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sat, 07/05/2008 - 06:51 नवीन

आभार

तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आम्हाला लाख मोलाच्या आहेत. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Sat, 07/05/2008 - 08:23 नवीन

शुभेच्छा

उत्तम लेख. आज हा कालचा उद्दया होता.आणि हाच आज उद्दयाचा काल होईल.आणि असंच आज, काल, उद्दया होतच रहाणार आहेत. तेव्हां, "आता कशाला उद्दयाची बात उद्याच्या पुढच्या अनेक उद्यांसाठी आज तर आजचीच बात करतो- सुखी वैहाविक जीवनाकरता लाखो शुभेच्छा. आमची होडी तुमच्या सतरा योजने मागे आहे. अरूण आणि चित्रा मनोहर.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sat, 07/05/2008 - 22:01 नवीन

आभार

आपल्या उभयतांच्या शुभेच्छा आम्हाला लाख मोलाच्या आहेत www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
व
विसोबा खेचर Sat, 07/05/2008 - 08:28 नवीन

शुभेच्छा!

छान लिहिलं आहे, माझ्याकडूनही आपल्या दोघांना अनेकानेक शुभेच्छा....! आपला, (अविवाहीत) तात्या.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sat, 07/05/2008 - 22:07 नवीन

आभार

तात्याराव, "अविवाहीत" असून सुद्धा एका विवाहीत जोडप्याला आणि ते सुद्धा पन्नास वर्षं विवाहीत असलेल्या जोडप्याला आपण दिलेल्या शुभेच्छा खरंच लाख मोलाच्या आहेत. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
र
रामदास Sat, 07/05/2008 - 08:35 नवीन

शुभचिंतन.

एखादा फोटो टाका.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sat, 07/05/2008 - 22:08 नवीन

फोटो

आपली सुचना आवडली.प्रयत्न करतो. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
R
Rupesh Sat, 07/05/2008 - 09:09 नवीन

भारतीय विवाह संस्कतीचा milestone

तुम्ही दोघे म्हणजे भारतीय विवाह संस्कतीचे milestone आहात. ख्ररेच आजच्या तकलादु होडयाना तुमच्या होडीकडे बघुन सागर पार करयचि जिद्द येवो. तुम्हा दोघाचे सहजीवन असेच व्रुधिंगत होवो हि इश्वरा चरणी प्रार्थना. रुपेश आणि आश्विनी ( नाबाद १० वष्रे)
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sat, 07/05/2008 - 22:11 नवीन

आभार

आपल्या प्रशंसे बद्दल आभार. आपल्या उभयतांच्या शुभेच्छा आम्हाला लाख मोलाच्या आहेत. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rupesh
स
सुचेल तसं Sat, 07/05/2008 - 09:11 नवीन

सामंत

सामंत साहेब, आपण शब्दांत मांडलेलं सहजीवन छान आहे. पुढील प्रवासासाठी तुम्हां दोघांना मनापासुन शुभेच्छा!!! -ह्रषिकेश http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sat, 07/05/2008 - 22:14 नवीन

आभार

हृषिकेशजी, आपल्या शुभेच्छे बद्दल मनःपुर्वक आम्हा दोघांकडून आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचेल तसं
स
संदीप चित्रे Sat, 07/05/2008 - 09:17 नवीन

पन्नाशी !!

हार्दिक अभिनंदन .. असं ऐकलंय की आयुष्य चाळिशीनंतर सुरू होतं आणि वैवाहिक आयुष्य पन्नाशीनंतर सुरू होतं. तेव्हाच तर जोडीदाराची खरी गरज असते दुसर्‍याला समजून घेण्यासाठी. भवताली झपाट्याने होणार्‍या बदलात साथ देण्यासाठी. तुम्ही तर लग्नाचीच पन्नासावी लग्नगाठ मारली ! मनःपूर्वक अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा ! -------------------------- www.atakmatak.blogspot.com --------------------------
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sat, 07/05/2008 - 22:26 नवीन

आभार

आपलं म्हणणं अगदी खरं आहे.जोडीदाराच्या जरूरीची जाणीव आम्हाला प्रत्यक्ष होत आहे. आपल्या शुभेच्छा बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
अ
अमोल केळकर Sat, 07/05/2008 - 09:31 नवीन

अभिनंदन

पुढील आयुष्य सुखा समाधानाचे आणी आरोग्यदायी जावो . अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sat, 07/05/2008 - 22:29 नवीन

अभार

आपल्या शुभेच्छा बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 07/05/2008 - 09:36 नवीन

पन्नाशीची गझल !!!

सामंत साहेब, आपला प्रवास सुंदर शब्दबद्ध झाला आहे. आपल्या शतकाकडील प्रवासासाठी आमच्या मनपुर्वक शुभेच्छा !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Sat, 07/05/2008 - 16:22 नवीन

हेच म्हणतो

अभिनंदन :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
श
श्रीकृष्ण सामंत Sat, 07/05/2008 - 23:45 नवीन

अभार

आपल्या अभिनंदना बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
श
श्रीकृष्ण सामंत Sat, 07/05/2008 - 22:31 नवीन

अभार

डॉं. दिलीपजी, आपल्या शुभेच्छा आम्हा दोघांना लाख मोलाच्या आहेत. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Sat, 07/05/2008 - 10:37 नवीन

छान लिहिलं

छान लिहिलं आहे, माझ्याकडूनही आपल्या दोघांना अनेकानेक शुभेच्छा....! पुढील आयुष्य सुखा समाधानाचे आणी आरोग्यदायी जावो !!!! Image removed. राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sat, 07/05/2008 - 22:34 नवीन

अभार

राजेजी, आपलं ग्रिटींग किती सुंदर आणि समर्पक आहे. आपल्या शुभेच्छे बद्दल खूप आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II राजे II
प
प्रभाकर पेठकर Sat, 07/05/2008 - 15:15 नवीन

आशीर्वाद असावा...

श्री. श्रीकृष्ण सामंत, आयुष्याचा पट आपण फार उत्कटतेने मांडला आहे आम्हा समोर. समाधानी जीवनासाठी एखाद्या आदर्शाची साथ फार फलदायी ठरते. तो मोलाचा आदर्श आपण आमच्या आयुष्यात आणला आहे. इतक्या वर्षांच्या सांसारिक जीवनात मनाला कुठलीही हताशा स्पर्शू न देता आजच्या संगणकिय जीवनातही हे नवे तंत्र आत्मसात करून आपण आपले विचार शब्दांकित करून आमच्या समोर मांडलेत हा ह्या वयातही आपल्या मनाचा रसरशीतपणा दर्शविणारा सबळ पुरावा आहे. परिपक्वता, रसरशीतपणा, नाविन्याची ओढ, भावनांचे बंध आणि शारीरिक म्हातारपणास ठामपणे दूर ठेवण्याची ताकद अशा बळकट पायावर आपल्या आयुष्याची बुलंद इमारत उभी आहे. आपले अभिनंदन करणारा मी कोण? आपले आशिर्वाद आमच्या पाठीशी असो द्यावेत. नमस्कार करतो. अवांतरः 'पन्नासावी लग्नगांठ' की 'लग्नगाठीचा पन्नासावा वर्धापन दिन'?.... दोन गोष्टींत खूप अंतर आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sat, 07/05/2008 - 23:56 नवीन

अभार

प्रभाकरपंत, आपण माझा लेख किती अभ्यासपुर्वक वाचला आहे हे आपल्या लेखनावरून मला दिसून आलं.एव्हडंच नव्हे तर माझ्याही लक्षात न आलेल्या गोष्टी आपण अतिशय अभ्यासू वृत्तीने आणि समर्पक शब्दांचा वापर करून मला त्याची माहिती करून दिलीत या बद्दल आपले आभार.खरंच आपण म्हणता तसंच माझं जीवन आहे.सकस अन्न,नियमीत व्यायाम,भरपूर विश्रांती,लेखन करून होणारा मानसिक व्यायाम आणि आपल्या पुढच्या पुढच्या पिढीचं बोट धरून त्यांच्या बरोबरीने जाणाच्या प्रयत्न, माझ्या पत्नीची साथ,आधूनिक टेकनॉलीजी बद्दल शिकण्याचा हव्यास, आणि आपणासर्वांकडून वाचायला मिळणारे अमोल विचार हेच माझं खुराक मला आपण लिहिता त्याप्रमाणे माझी "आयुष्याची बुलंद इमारत" अजून पर्यंत उभी ठेवत आली आहे.ह्याही वयावर मी जिना आधार न घेता चढतो,आणि उतरतो.वजन काबूत ठेवलं आहे.अजून मी माझ्या विस वर्षाच्या नातवाबरोबर पळू शकतो. हे सर्व लिहिण्याचा माझा उद्देश आत्मप्रौढी मुळीच नसून,आपल्या सारख्या तरूणाना एकच सांगण आहे की "नथिंग इज लेट" आपण किती जगावं-विथ क्वालिटी लाईफ- हे आपल्याच हातात असतं. आपल्या सारखे वाचक हेच माझे "मायबाप" आहेत आणि आपल्याकडून होणारे अभिनंदन हेच माझं "टॉनीक" आहे. "पन्नासावी लग्नगांठ' की 'लग्नगाठीचा पन्नासावा वर्धापन दिन'?.... हे आपलं एकच वाक्य सर्वार्थी आहे. आपणा सर्वांना आमचे सदैव आशिर्वाद. आणि आपल्या शुभेच्छा बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Sun, 07/06/2008 - 09:18 नवीन

धन्यवाद..

धन्यवाद श्री. श्रीकृष्ण सामंत, आपल्या सारख्या तरूणाना एकच सांगण आहे की "नथिंग इज लेट" आपण किती जगावं-विथ क्वालिटी लाईफ- हे आपल्याच हातात असतं. मी वय वर्षे ५४. आपल्यापेक्षा वयाने लहान पण आपल्यापेक्षा 'तरूण' म्हणावयास जीभ आणि मन धजावत नाही. असो. 'नथिंग इज लेट' हे मात्र पटले. शारीरीक आरोग्यासाठी काटेकोर वेळापत्रक आखणे गरजेचे आणि निकडीचे आहे. तसा प्रयत्न करतो आहेच. मनाचे स्वास्थ्य म्हणाल तर प्रिय आणि अप्रिय घटनांभोवती जास्त घोटाळत राहात नाही. सतत पुढे जात राहावे, शिकत राहावे आणि समाधानी राहावे ह्यावर विश्वास ठेवतो. असो. आपण मिपावर लिहीत राहावे, आम्हाला मार्गदर्शन करीत राहावे ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत
श
श्रीकृष्ण सामंत Sun, 07/06/2008 - 09:48 नवीन

समाधानी राहावे ह्यावर विश्वास ठेवतो

तुमचे विचार चांगले आहेत तेव्हा काहीच काळजी नसावी मला तुम्हा सर्वाशी मिपा वर लिहायला व वाचायला आणि संपर्क ठेवायला आनंद होतो www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
भ
भडकमकर मास्तर Sun, 07/06/2008 - 03:19 नवीन

आजच्या

आजच्या संगणकिय जीवनातही हे नवे तंत्र आत्मसात करून आपण आपले विचार शब्दांकित करून आमच्या समोर मांडलेत हा ह्या वयातही आपल्या मनाचा रसरशीतपणा दर्शविणारा सबळ पुरावा आहे. परिपक्वता, रसरशीतपणा, नाविन्याची ओढ, भावनांचे बंध आणि शारीरिक म्हातारपणास ठामपणे दूर ठेवण्याची ताकद अशा बळकट पायावर आपल्या आयुष्याची बुलंद इमारत उभी आहे. हेच म्हणतो... सामंतकाका, तुमच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे... आपल्याला पण आशीर्वाद हवा... आधी माझा विश्वासच बसला नाही (की आपण ७५ वर्षांचे आहात)असे मान्य करतो ... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
श
श्रीकृष्ण सामंत Sun, 07/06/2008 - 04:31 नवीन

हेच म्हणतो...

भडकमकरजी, प्रभाकर पेठकरानी खरोखरंच आपल्या लेखनाद्वारे मला अचंबीत केलं.त्यांच्या मनातला आशय त्यांनी शब्दांची उत्तम निवड करून अगदी मोजक्या शब्दात परिणाम करून दाखवायची त्यांची हातोटी दाखविली आहे. आपल्याला ही ते त्यांच लिहिणं भावलं. आमचे आपल्याला सदैव आशिर्वाद आहेत. मी माझ्या वीस वर्षाच्या नात आणि नातवाच्या सहवासात असतो.त्यामुळे माझं वय मी विसरून जातो. "म्यान इज नोन बाय द कंपनी ही किप्स" असंच काहीसं आहे वाटतं. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
स
सखाराम_गटणे™ Sun, 07/06/2008 - 09:21 नवीन

ह्या वयात

ह्या वयात सुदधा सांमत साहेब संगणकावर टंकतात ते पाहुन विशेष वाटते. आम्ही सुदधा आता लग्नाची पन्नाशी पर्ण करुन मिपावर फोटो टाकायचा निर्णय घेतला आहे. सखाराम गटणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
श
श्रीकृष्ण सामंत Sun, 07/06/2008 - 10:30 नवीन

लग्नाची पन्नाशी पर्ण करुन मिपावर फोटो टाकायचा निर्णय घेतला आहे

आपल्या मनोकामाना यशस्वी होवोत अशी आमची त्या दयाघना कडे सदैव प्रार्थना. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
ऋ
ऋषिकेश Sat, 07/05/2008 - 16:49 नवीन

सलाम, अभिनंदन आणि शुभेच्छा!

५० वर्षांच्या या प्रेमळ प्रवासाला माझा मनापासून सलाम आणि अभिनंदन! पुढील वाटचालीसाठी अनेकोत्तम शुभेच्छा! -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sat, 07/05/2008 - 23:57 नवीन

आभार

आपल्या अभिनंदना बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर Sun, 07/06/2008 - 00:11 नवीन

श्रीकृष्ण साहेब, अनेकानेक शुभेच्छा!..

येथे एक गोष्ट सांगायचा मोह टाळता येत नाही. ती अशी... भारतीय संस्कृतीत, पती-पत्नी एकमेकांची साथ सहसः सोडत नाहीत, परंतु, पाश्चात्य संस्कृतीत हे नेहमी घडत नाही. भारतात आलेल्य एका जर्मन जोडप्याने, आपल्या लग्नाच्या २५व्या वर्षगाठीच्या निमिताने पार्टी दिली. तेव्हां हजर असलेल्या एकाने विचारले, की आपले लग्न एवढा काळ कसे काय टिकले? तेव्हां दोघा पति-पत्नीने एकजात त्यांच्या कुत्र्या कडे बोट दाखवले व उत्तर दिले कि "ह्या कुत्रा मुळे"! त्याचे स्पष्टीकरण त्यांनी असे केलेकी... पती अथवा पत्नी एकमेकांवर चिडले की, आपसात न भांडता, त्या कुत्र्याला भरपूर शिव्या घालायच्या! प्रसंगी राग अनावर झाल तर, त्या कुत्र्याच्या पेकटात लाथ घालायची, परंतु एकमेकांना डार्लींग आणी हनी म्हणुनच हाक मारायची. कुत्रं खपल की दुसरे आणायचे, परंतु कुत्रं सतत घरात हवे! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sun, 07/06/2008 - 01:54 नवीन

परंतु कुत्रं सतत घरात हवे!

आपली गोष्ट वाचून करणूक झाली.माझ्या पत्नीलाही मी ती वाचून दाखवली. ती म्हणाली "पति परमेश्वर आणि पत्नी सती सावित्री" असले कंसेप्ट भारताच्या संस्कृती आहेत ते त्यांच्या संस्कृतीत नाहीत. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय अभ्यंकर
म
मदनबाण Sun, 07/06/2008 - 02:34 नवीन

काका

काका अभिनंदन्,,, पुढील आयुष्य आनंदी,सुखसमाधानाचे आणि आरोग्यदायी जावो.. मदनबाण.....
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sun, 07/06/2008 - 04:05 नवीन

अभार

आपल्या अभिनंदना बद्दल आणि शुभेच्छे बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
च
चतुरंग Sun, 07/06/2008 - 07:49 नवीन

सामंतकाका,

विवाहाचा सुवर्णमहोत्सव साजरा केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! ही घडी फार थोड्या भाग्यवान लोकांच्या आयुष्यात येते. वयाचा ७५ व्या वर्षीही तुमचे ताजेतवाने मन तुमच्या लेखनातून दिसते. काळाबरोबर चालण्याची नुसती इच्छा असणे आणि तसे प्रत्यक्ष करणे ह्यातले अंतर आपण पार केलेले आहे. आपले लेखन फारच भावपूर्ण आणि प्रत्ययकारी उतरले आहे. आपल्या मानाने मी अजून बराच लहान आहे त्यामुळे आपला आशीर्वाद पाठीशी रहावा ही इच्छा व्यक्त करतो! चतुरंग
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sun, 07/06/2008 - 10:14 नवीन

आपला आशीर्वाद पाठीशी रहावा ही इच्छा व्यक्त करतो!

आपल्या सारख्या गुणी मिपाच्या लेखकाना आणि वाचकाना आमचे सदैव आशिर्वाद आहेत आपल्या अभिनंदना बद्दल आणि शुभेच्छे बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
म
मुक्तसुनीत Sun, 07/06/2008 - 09:31 नवीन

शुभेच्छा !

हळू हळू आता होडी वल्हवण्याचा पुर्वीचा जोर राहिला नाही.आणि ते स्वाभाविकच आहे.शिडांत हवा भरली तरी आता शिडाच्या शिवणीतून हवा बाहेर जावू लागली आहे.कारण आता शिडाची शिवण सुद्धा कोरम होत चालली आहे.त्या भयानक रात्रीच्या शांत समुद्रात भयभयीत व्हायला होतं.मागे वळून पाहिल्यावर त्या कीर्र काळोखात मुलांच्या आणि आजूबाजूच्या होड्यातले मिणमिणते दिवे बघून मनात धीर येतो.पन्नास वर्षांची सोबत, म्हणजेच सहाशे महिन्यांची सोबत, म्हणजेच अठरा हजार दिवसांची सोबत,हे पाहून मन शांत होतं. सामंतांना माझ्या अनेकानेक शुभेच्छा. वरील परिच्छेद वाचला आणि हेलावल्यासारखे झाले. इतका प्रदीर्घ सहवास. इतका दूरचा प्रवास. कदाचित इतर नौकांमधले काही समवयीन प्रवासी साथ सोडून गेले असतील. काहीजणांचा प्रवास एकट्यानेच चालू असेल. पन्नासाव्या वाढविवशी सगळे गोत आजी आजोबांच्या आजूबाजूला पुन्हा एकदा जमले असेल. आपली मनोगते लोकांनी मांडली असतील... "दु:ख ना आनंदहि, अंत ना आनंदहि" हे खरे नव्हे. दु:खे असतील, खूपसे सौख्याचे क्षणही असतीलच ! पण "नाव आहे चाललेली , कालही अन् आजही" हे मात्र परमसत्य ; असले काही वाचले की याची खात्री पटते :-)
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sun, 07/06/2008 - 10:22 नवीन

"नाव आहे चाललेली , कालही अन् आजही"

"दु:ख ना आनंदहि, अंत ना आनंदहि" किती समर्पक वाक्य आपण लिहिलं आहे.ह्यातून बोध घेण्यासारखा आहे. आपल्या शुभेच्छा आम्हाला लाख मोलाच्या आहेत आपल्या अभिनंदना बद्दल धन्यवाद www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
स
स्वप्निल.. Sun, 07/06/2008 - 12:14 नवीन

हार्दिक अभिनंदन!!

सामंतकाका, विवाहाचा सुवर्णमहोत्सव साजरा केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! आपल्या पुढील आयुष्यासाठी माझ्या शुभेछ्छा..!! स्वप्निल..
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sun, 07/06/2008 - 18:58 नवीन

आभार

आपल्या अभिनंदना बद्दल आणि शुभेच्छे बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्निल..
प
प्रमोद देव Sun, 07/06/2008 - 12:27 नवीन

अभिनंदन!

सामंतसाहेब आपल्या वैवाहिक नाबाद अर्धशतकाबद्दल आपल्या उभयतांचे मन:पूर्वक अभिनंदन! ह्यापुढेही असाच चौफेर खेळ सुरु राहू द्या. त्याबद्दल ५६ वर्षांच्या ह्या 'म्हातार्‍या'कडून आपल्यासारख्या चिरतरूण नाबाद जोडीस हार्दिक शुभेच्छा. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sun, 07/06/2008 - 19:06 नवीन

अभार

आपण पण आपल्या भावी आयुष्यात चीरतरूण राहून नाबाद जोडीने रहावं अशी आमची त्या दयाघनाकडे प्रार्थना आपल्या अभिनंदना बद्दल आणि शुभेच्छे बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
क
कुंदन Sun, 07/06/2008 - 19:13 नवीन

अभिनंदन , शुभेच्छा ....आभारही

काका, तुम्हा दोघांचे अभिनंदन आणि यापुढील आरोग्यदायी वाटचाली साठी शुभेच्छा !!! आभार यासाठी ....की.... >>> प्रवासात उमेद आली.कष्ट पडत होते, अडचणी येत होत्या,भिती वाटायची,पण शांत समुद्रात कधी भविष्याची स्वप्न पडायची.सहप्रवासात कधी होड्याना होड्या लागायच्या,हंसत खेळत गुंता सोडवायचा.कधी थकवा यायचा पण भरंवसा प्रचंड असायचा. कधी कधी होडीत बाहेरून पाणी यायचं,सर्व मिळून त्याचा उपसा करायचा या तुमच्या शब्दांनी आमच्या सारख्यांनाही आयुष्यातील संघर्षाला सामोरे जायला बळ मिळेल...
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sun, 07/06/2008 - 21:47 नवीन

आभार

आपल्याला नक्कीच बळ मिळेल. आपल्या अभिनंदना बद्दल आणि शुभेच्छे बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा