✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एक चित्र..मायक्रोसॉफ्ट पेंट मध्ये..

स
स्वप्निल.. यांनी
Fri, 07/04/2008 - 04:41  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12510 वाचन

💬 प्रतिसाद (46)

प्रतिक्रिया

सुंदर

सूर्य
Fri, 07/04/2008 - 06:13 नवीन
चित्र सुंदर आले आहे. मायक्रोसॉफ्ट पेंट मधे कसे काढले ? माउस पेन्सिलसारखा वापरता येतो ? .. चित्र सहीच आहे. - सूर्य.
  • Log in or register to post comments

एएएएएक नंबर

टारझन
Fri, 07/04/2008 - 12:22 नवीन
लई भारी रे स्वप्न्या दादा..... अल्टी ... जबरा.... आपण पण मा.सॉ.पेंट मधे किडे केलेत.पण तिथे पण डाकू वगैरे असले विचित्र प्रकार काढलेत. तुझा चित्तार बघुन आपण खलास..... लगे रहो..... स्वगत : एकदा एक डाकू काढला होता पेंट मधे.. जाम भितीदायक वाटायचा....मला वाट्ट तो तात्यांसारखा दिसे .... ;) (चित्र)कलाप्रेमी ) कुख
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूर्य

धन्यवाद..!!

स्वप्निल..
Fri, 07/04/2008 - 13:50 नवीन
कसे काढले ? नक्की नाही सांगता येनार्..पण प्रयत्न केल्यास जमेन्..बस माउस पेन्सिल सारखा वापर..किंवा मागे एक आणि वर दुसरा असे रंग वापर..थोड्या प्रयत्नांनी जमेन.. अरे कु. ख., दादा वगैरे नको म्हणु..एकदम खुप मोठा झाल्यासारखे वाटते... स्वप्न्या - चालेल.. :) स्वप्निल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

चित्र

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 07/04/2008 - 08:14 नवीन
मस्त काढलंय !!!
  • Log in or register to post comments

आयला!

विसोबा खेचर
Fri, 07/04/2008 - 08:28 नवीन
सह्हीच चित्रं काढलं आहे! विशेष करून बाजूला विसावलेली ती बैलगाडी क्लासच आली आहे... स्वप्नीलराव, जियो...! एक विनंती -कृपया आपला लॉगईन आयडी देवनागरीत लिहावा... तात्या.
  • Log in or register to post comments

धन्यवाद..!!

स्वप्निल..
Fri, 07/04/2008 - 13:55 नवीन
तात्या.. एक विनंती -कृपया आपला लॉगईन आयडी देवनागरीत लिहावा लिहिला.. मी स्वताच बदलनार होतो..तुम्हाला सांगावे लागले..माफी असावी.. स्वप्निल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

चित्र दिसत नाहीये....

सुचेल तसं
Fri, 07/04/2008 - 08:44 नवीन
स्वप्नील, इथे मला चित्र दिसत नाहीये...... बर्‍याच वेळा रिफ्रेश करुन पण पाहिलं... तात्या, काही सेंटिंग्ज बदलावी लागतील का? धन्यवाद!!! -ह्रषिकेश http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments

??

विसोबा खेचर
Fri, 07/04/2008 - 08:55 नवीन
खरं तर चित्र दिसायाला काहीच प्रॉब्लेम येऊ नये..मला तर दिसतं आहे. काही सेंटिंग्ज बदलावी लागतील का? काय कल्पना नाय बा! नीलकांतला विचारतो... गैरसोयीबद्दल तूर्तास दिलगिरी व्यक्त करतो साहेब..! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचेल तसं

धन्यवाद

सुचेल तसं
Fri, 07/04/2008 - 09:11 नवीन
तात्या, ऑफिसमधल्या पीसीवर पहात असल्याने कदाचित प्रॉब्लेम येत असेल. संध्याकाळी घरी जाऊन बघतो; घरच्या पीसीवर दिसेल बहुदा. आपल्या तत्पर उत्तराबद्दल आभारी आहे. http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

ईमेजशॅक

ध्रुव
Fri, 07/04/2008 - 09:35 नवीन
ईमेजशॅक या संकेतस्थळाला तुमच्या ऑफीसमधुन भेट देता येते नसेल कदाचित त्यामुळे तुम्हाला चित्र दिसत नसेल. -- ध्रुव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचेल तसं

बरोबर

सुचेल तसं
Fri, 07/04/2008 - 09:42 नवीन
ध्रुव, खरयं अगदी...ईमेजशॅकला भेट देण्याची परवानगी नाहीये इथे. धन्यवाद. http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ध्रुव

फारच सुंदर!

प्रमोद देव
Fri, 07/04/2008 - 08:58 नवीन
मासॉपें मध्ये काढले नसावे असे वाटण्याइतपत चित्र अस्सल आलंय. आवडलं! तुमचं हातावरचं नियंत्रण अफलातून आहे. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments

तुमचं

भडकमकर मास्तर
Fri, 07/04/2008 - 09:10 नवीन
तुमचं हातावरचं नियंत्रण अफलातून आहे. हेच म्हणतो.. मी सुद्धा फोटोशॉपमध्ये बरंच काम करतो हौशी पद्धतीने... त्यामुळं मला कल्पना आहे, त्यासाठी हात चांगला चालावा लागतो... मस्त... अजूनही अशीच चित्रे येउद्यात... आणि आम्हालाही ती बैलगाडी आवडली... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

चित्रं

भाग्यश्री
Fri, 07/04/2008 - 09:06 नवीन
चित्रं खूपच आवडलं! बैलगाडी आणि मागचे अस्पष्ट डोंगरांची रांग अफलातून!! http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मस्तच आहे

सहज
Fri, 07/04/2008 - 09:25 नवीन
चित्र मस्तच आले आहे. आता अजुन चित्रे काढा व इथे टाका. त्याचबरोबर संगणकावर चित्र काढायच्या काही क्लुप्त्या, खुबी समजवा व शिकवा. अवांतर - "वायांग कुलीत" ची आठवण आली.
  • Log in or register to post comments

अजुन चित्रे

स्वप्निल..
Fri, 07/04/2008 - 13:59 नवीन
आहेत्..टाकतो लवकरच.. कसल्या आल्याय क्लुप्त्या, खुबी ..थोड्या रेघोट्या मारतो..बस्स.. माउस वर नियंत्रन आले कि जमते .. तेच केले..सर्वच चांगली जमतात असे नाही.. स्वप्निल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

मस्त चित्र

अमोल केळकर
Fri, 07/04/2008 - 09:25 नवीन
विशेषतः सुर्य आणी शेकोटीच्या ज्वाळा यांचा रंग मस्त जमलाय. अमोल ------------------------------------------------------------------------------ भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

मस्त

ऋचा
Fri, 07/04/2008 - 09:26 नवीन
खुप छान आलय चित्र. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments

भारी

ध्रुव
Fri, 07/04/2008 - 09:32 नवीन
चित्र जब्राट जमलं आहे. चित्रातलं झाड, झाडाखालची गाडी तर फा भारी आहे. -- ध्रुव
  • Log in or register to post comments

मस्त..

मदनबाण
Fri, 07/04/2008 - 09:47 नवीन
स्वप्नीलजी मस्त आहे तुम्ही काढलेल चित्र.. मदनबाण.....
  • Log in or register to post comments

वाह..

गिरिजा
Fri, 07/04/2008 - 10:35 नवीन
काय सुरेख आलय!! पेंट मध्ये काढलेलं अजिबात वाटत नाहीए.. खूप मस्त आलयं! -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------
  • Log in or register to post comments

सहमत

नंदन
Fri, 07/04/2008 - 12:50 नवीन
आहे. चित्र मस्त आलंय. पेंटमध्ये काढल्यासारखं अजिबात वाटत नाही.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गिरिजा

फारच सुंदर

ईश्वरी
Fri, 07/04/2008 - 11:42 नवीन
फारच सुंदर आले आहे चित्र. माउस वर जबरदस्त कंट्रोल दिसतोय तुमचा. पेंट मध्ये काढलंय असं अजिबात वाटत नाहीये. ईश्वरी
  • Log in or register to post comments

सुरेख जमलय

यशोधरा
Fri, 07/04/2008 - 12:05 नवीन
सुरेख जमलय चित्र. आवडलं
  • Log in or register to post comments

धन्यवाद....!!!

स्वप्निल..
Fri, 07/04/2008 - 13:38 नवीन
वरील सर्व मंडळींचे आभार...!!! अजुन एक चित्र आहे..टाकतो लवकरच.. स्वप्निल..
  • Log in or register to post comments

चित्र

अनिल हटेला
Fri, 07/04/2008 - 15:52 नवीन
चित्र अर्थात मस्त जमलये........ पण त्यात एक त्रूटी आहे.... त्यात मी कुठाये? -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments

धन्यवाद..!!

स्वप्निल..
Sat, 07/05/2008 - 08:25 नवीन
आन्या.. त्यात मी कुठाये? अरे काढनार होतो..पन जागा कमी पडली.... :) स्वप्निल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला

बहारदार रंगसंगती

धनंजय
Fri, 07/04/2008 - 17:58 नवीन
आणि माऊसवरचा तुमचा ताबा तर फारच चांगला असावा.
  • Log in or register to post comments

जबरा

झकासराव
Fri, 07/04/2008 - 18:34 नवीन
चित्र आहे राव. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

कमाल आहे

लिखाळ
Fri, 07/04/2008 - 20:59 नवीन
कमाल आहे.. माउस ने इतके उत्तम चित्र ! रंगसंगती आणि मांडणी उत्तम आहे. एका बाजूला सूर्य आणि एकीकडे झाड आणि खाली नाचणारी माणसे..बैलगाडी सरच मस्त ! अभिनंदन.. अजून चित्रे पहायला आवडतील. --लिखाळ.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

सैरंध्री
Sat, 07/05/2008 - 05:55 नवीन
अप्रतिम चित्र काढले आहे. आवडले. -- सैरंध्री
  • Log in or register to post comments

बैलगाडी?

प्रभाकर पेठकर
Sat, 07/05/2008 - 15:26 नवीन
'ती' बैलगाडी आहे की तोफ आहे? बैलगाडीचा जो हौदा असतो तो दिसत नाहीए. मलातरी ती तोफ वाटली.
  • Log in or register to post comments

बैलगाडी

स्वप्निल..
Sun, 07/06/2008 - 07:38 नवीन
चाच विचार होता डोक्यात त्यावेळेस.. पण पेंट मध्ये काढले आहे हो ते.. स्वप्निल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

धन्यवाद....

प्रभाकर पेठकर
Sun, 07/06/2008 - 09:31 नवीन
श्री. स्वप्निल, खुलाशाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. तुमची चुक दाखविण्याचा उद्देश नव्हता तर मला खरोखर ती तोफ वाटली. असो. माझ्या आगाऊपणा बद्दल राग नसावा, ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्निल..

राग नाहीच..

स्वप्निल..
Sun, 07/06/2008 - 12:01 नवीन
तुमचे बरोबर आहे..तोफ वाटणे साहजिक आहे..त्यात राग वगैरे चा प्रश्नच नाही.. आनंदच आहे..एका वेगळ्या द्रुष्टीने चित्र बघितल्याबद्दल..!! स्वप्निल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

चित्र

मुक्तसुनीत
Sun, 07/06/2008 - 09:59 नवीन
चित्र विलक्षण वाटले. पहिल्यांदा पाहताक्षणी एक क्षण श्वास रोधून धरण्याइतपत. आणि हो , मला ती कोपर्‍यातली गोष्ट तोफच वाटली. माझ्यापुरती ती तोफच आहे. कल्पना करा , हा कुठल्याशा सैन्याचा बँड आहे. दिवसा घनघोर लढाई झाली आहे. पिछाडीला असलेला हा बँड सूर्य मावळताना युद्धभूमीवर आलाय. आजूबाजूला आपल्या मित्रांना धारातीर्थी पडलेले पाहून, हा बँड , मावळत्या सूर्याला साक्ष ठेवून, कलत्या सायंकाळी काही आर्त सूर छेडत आहे..
  • Log in or register to post comments

धन्यवाद..!!

स्वप्निल..
Sun, 07/06/2008 - 12:05 नवीन
मुक्तसुनीत, आभारी आहे..एका वेगळ्या द्रुष्टीने चित्र बघितल्याबद्दल..आणि मला दाखवल्याबद्दल!! ही कल्पना माझ्या डोक्यात सुध्धा आली नाही... स्वप्निल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

शुंदल

लिंबू टिंबू
Sun, 07/06/2008 - 11:41 नवीन
स्वप्निलदादा, तू काधलेले चित्ल खूपच शुंदल आले आहे. मला पण शिकव ना!
  • Log in or register to post comments

क्या बात है

नंदकुमार
Sun, 07/06/2008 - 14:36 नवीन
अरे वा
  • Log in or register to post comments

छान!

अजिंक्य
Sun, 07/06/2008 - 14:56 नवीन
छान चित्र काढलंय. अजून येऊ दे.
  • Log in or register to post comments

सह्ही..

शितल
Mon, 07/07/2008 - 03:56 नवीन
छान कलर कॉम्बी नेशन घेऊन चित्र काढले आहे. बैलगाडी तर अगदी मस्त
  • Log in or register to post comments

चित्र मस्तच आलंय!

चतुरंग
Tue, 07/08/2008 - 01:32 नवीन
उंदरावरचे आपले नियंत्रण हे गणपती खालोखाल असावे! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments

उंदरावरचे आपले नियंत्रण

स्वप्निल..
Tue, 07/08/2008 - 05:59 नवीन
हे गणपती खालोखाल असावे! नाही हो चतुरंग..काहीतरि रेघोट्या मारतो आपल्या..ब्रश साठी वेळ नाही मिळत पाहीजे तेवढा..म्हणुन काहीतरी.. स्वप्निल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

छान

बेसनलाडू
Tue, 07/08/2008 - 01:34 नवीन
आवडले. (प्रेक्षक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

चांगले

देवदत्त
Tue, 07/08/2008 - 02:09 नवीन
चांगले चित्र आहे. तुमचा हात चांगलाच बसलेला दिसतोय माऊसवर :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद..!!

स्वप्निल..
Tue, 07/08/2008 - 06:01 नवीन
धनंजय, झकासराव, लिखाळ, सैरंध्री, लिंबू टिंबू , नंदकुमार, अजिंक्य, रवी, शितल, चतुरंग, बेसनलाडू , देवदत्त आणि इतर सर्वांचा मी आभारी आहे..चित्र एवढं आवडेल हे अपे़क्षीत नव्हते.. स्वप्निल..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा