लई भारी रे स्वप्न्या दादा.....
अल्टी ... जबरा.... आपण पण मा.सॉ.पेंट मधे किडे केलेत.पण तिथे पण डाकू वगैरे असले विचित्र प्रकार काढलेत.
तुझा चित्तार बघुन आपण खलास.....
लगे रहो.....
स्वगत : एकदा एक डाकू काढला होता पेंट मधे.. जाम भितीदायक वाटायचा....मला वाट्ट तो तात्यांसारखा दिसे .... ;)
(चित्र)कलाप्रेमी ) कुख
कसे काढले ?
नक्की नाही सांगता येनार्..पण प्रयत्न केल्यास जमेन्..बस माउस पेन्सिल सारखा वापर..किंवा मागे एक आणि वर दुसरा असे रंग वापर..थोड्या प्रयत्नांनी जमेन..
अरे कु. ख.,
दादा वगैरे नको म्हणु..एकदम खुप मोठा झाल्यासारखे वाटते...
स्वप्न्या - चालेल.. :)
स्वप्निल..
सह्हीच चित्रं काढलं आहे!
विशेष करून बाजूला विसावलेली ती बैलगाडी क्लासच आली आहे...
स्वप्नीलराव, जियो...!
एक विनंती -कृपया आपला लॉगईन आयडी देवनागरीत लिहावा...
तात्या.
स्वप्नील,
इथे मला चित्र दिसत नाहीये...... बर्याच वेळा रिफ्रेश करुन पण पाहिलं...
तात्या,
काही सेंटिंग्ज बदलावी लागतील का?
धन्यवाद!!!
-ह्रषिकेश
http://sucheltas.blogspot.com
खरं तर चित्र दिसायाला काहीच प्रॉब्लेम येऊ नये..मला तर दिसतं आहे.
काही सेंटिंग्ज बदलावी लागतील का?
काय कल्पना नाय बा! नीलकांतला विचारतो...
गैरसोयीबद्दल तूर्तास दिलगिरी व्यक्त करतो साहेब..!
तात्या.
तात्या,
ऑफिसमधल्या पीसीवर पहात असल्याने कदाचित प्रॉब्लेम येत असेल. संध्याकाळी घरी जाऊन बघतो; घरच्या पीसीवर दिसेल बहुदा.
आपल्या तत्पर उत्तराबद्दल आभारी आहे.
http://sucheltas.blogspot.com
तुमचं हातावरचं नियंत्रण अफलातून आहे.
हेच म्हणतो..
मी सुद्धा फोटोशॉपमध्ये बरंच काम करतो हौशी पद्धतीने...
त्यामुळं मला कल्पना आहे, त्यासाठी हात चांगला चालावा लागतो... मस्त...
अजूनही अशीच चित्रे येउद्यात...
आणि आम्हालाही ती बैलगाडी आवडली...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
चित्र मस्तच आले आहे.
आता अजुन चित्रे काढा व इथे टाका. त्याचबरोबर संगणकावर चित्र काढायच्या काही क्लुप्त्या, खुबी समजवा व शिकवा.
अवांतर - "वायांग कुलीत" ची आठवण आली.
आहेत्..टाकतो लवकरच..
कसल्या आल्याय क्लुप्त्या, खुबी ..थोड्या रेघोट्या मारतो..बस्स..
माउस वर नियंत्रन आले कि जमते .. तेच केले..सर्वच चांगली जमतात असे नाही..
स्वप्निल..
विशेषतः सुर्य आणी शेकोटीच्या ज्वाळा यांचा रंग मस्त जमलाय.
अमोल
------------------------------------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
कमाल आहे.. माउस ने इतके उत्तम चित्र !
रंगसंगती आणि मांडणी उत्तम आहे. एका बाजूला सूर्य आणि एकीकडे झाड आणि खाली नाचणारी माणसे..बैलगाडी सरच मस्त !
अभिनंदन..
अजून चित्रे पहायला आवडतील.
--लिखाळ.
श्री. स्वप्निल,
खुलाशाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. तुमची चुक दाखविण्याचा उद्देश नव्हता तर मला खरोखर ती तोफ वाटली. असो. माझ्या आगाऊपणा बद्दल राग नसावा, ही विनंती.
चित्र विलक्षण वाटले. पहिल्यांदा पाहताक्षणी एक क्षण श्वास रोधून धरण्याइतपत.
आणि हो , मला ती कोपर्यातली गोष्ट तोफच वाटली. माझ्यापुरती ती तोफच आहे. कल्पना करा , हा कुठल्याशा सैन्याचा बँड आहे. दिवसा घनघोर लढाई झाली आहे. पिछाडीला असलेला हा बँड सूर्य मावळताना युद्धभूमीवर आलाय. आजूबाजूला आपल्या मित्रांना धारातीर्थी पडलेले पाहून, हा बँड , मावळत्या सूर्याला साक्ष ठेवून, कलत्या सायंकाळी काही आर्त सूर छेडत आहे..
प्रतिक्रिया
सुंदर
एएएएएक नंबर
धन्यवाद..!!
चित्र
आयला!
धन्यवाद..!!
चित्र दिसत नाहीये....
??
धन्यवाद
ईमेजशॅक
बरोबर
फारच सुंदर!
तुमचं
चित्रं
मस्तच आहे
अजुन चित्रे
मस्त चित्र
मस्त
भारी
मस्त..
वाह..
सहमत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
फारच सुंदर
सुरेख जमलय
धन्यवाद....!!!
चित्र
धन्यवाद..!!
बहारदार रंगसंगती
जबरा
कमाल आहे
अप्रतिम
बैलगाडी?
बैलगाडी
धन्यवाद....
राग नाहीच..
चित्र
धन्यवाद..!!
शुंदल
क्या बात है
छान!
सह्ही..
चित्र मस्तच आलंय!
उंदरावरचे आपले नियंत्रण
छान
चांगले
धन्यवाद..!!