मिपा कट्टा, ३० जुलै
समस्त मिपाकरहो,
आमचे मित्र सूड यांनी नुकताच काढलेला शतकी धागा वाचनमात्र झाला आहे. त्यामुळे कट्ट्याचे नक्की काय होणार हे कुणालाच कळले नाही. ते सांगण्यासाठी हा धागा काढत आहे. बेत आधी ठरलेलाच आहे. तपशील खालीलप्रमाणे
स्थळ :- स्वाद (शाकाहारी थाळी) , ब्राह्मण सोसायटी, नौपाडा, ठाणे. (स्टेशन पासून जवळ आहे आणि प्रसिद्ध आहे, कुणालाही विचारा, प्रकारचे )
दिनांक :- शनिवार ३० जुलै रोजी संध्याकाळी ६:३०
कार्यक्रम :- अमर्यादित थाळीचा आणि अमर्यादित गप्पाटप्पांचा आस्वाद.
कुणाला काही शंका असेल तर प्रतिसादातून विचारा अथवा मला, स्पाला किंवा सुधांशू देवरुखकर उर्फ सूड याला व्यनि करा.
सध्या ज्ञात असलेली कट्टेकरांची यादी . सदर यादी ही शतकी धागा आणि व्यनि यातून तयार केली आहे. कुणाची नावे कमीजास्ती करायची असतील तर तसे कळवा. ही यादी अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येईल
- गगनविहारी
- रामदास काका
- स्पा
- सूड
- किसन शिंदे
- विमे
- लीमाऊजेट
- विलासराव
- इंटरनेटस्नेही
- मिसळलेला काव्यप्रेमी
- विजुभाऊ
- निखील देशपांडे आणि मस्त कलंदर (यांना १ धरायचे की २ ? :-) )
- अमोल खरे
- वसईचे किल्लेदार
- प्राची
- स्वानंद
- सर्वसाक्षी
- प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाचने
14860
वाचनखूण
प्रतिक्रिया
82
शुभेच्छा!!!!!!!!!!
येणारच!
शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा
५.३०??
In reply to ५.३०?? by सर्वसाक्षी
आधी ५:३० ठरलेले. नंतर ६:३० ला
In reply to आधी ५:३० ठरलेले. नंतर ६:३० ला by विश्वनाथ मेहेंदळे
तसेही कोणतेच हॉटेल जेवण
In reply to आधी ५:३० ठरलेले. नंतर ६:३० ला by विश्वनाथ मेहेंदळे
?
In reply to ? by पंगा
शुशा लोकसुद्धा पिणेकरी असतीलच
कट्ट्याला अनेक शुभेच्छा.
In reply to कट्ट्याला अनेक शुभेच्छा. by बबलु
>>मेहेंदळे साहेब, सगळ्या
In reply to >>मेहेंदळे साहेब, सगळ्या by स्वानन्द
गटतट उभे करून त्यांत फूट
In reply to गटतट उभे करून त्यांत फूट by वपाडाव
+१ असचं म्हणतो...
In reply to गटतट उभे करून त्यांत फूट by वपाडाव
>>>> किंबहुना असेही म्हणता
In reply to >>मेहेंदळे साहेब, सगळ्या by स्वानन्द
>>> हलकेफुलके घेणे. हे हे
In reply to कट्ट्याला अनेक शुभेच्छा. by बबलु
कसचं कसचं !!! पण बबलू राव,
In reply to कसचं कसचं !!! पण बबलू राव, by विश्वनाथ मेहेंदळे
<<<, आम्ही तर ऐकले होते की बे
In reply to <<<, आम्ही तर ऐकले होते की बे by शिल्पा ब
एखाद्याच्या घरी जमुन किंवा
In reply to एखाद्याच्या घरी जमुन किंवा by आत्मशून्य
जास्त वेळ एंजॉय करता येते
In reply to जास्त वेळ एंजॉय करता येते by शिल्पा ब
भारी चिंता हो तुम्हाला,
In reply to भारी चिंता हो तुम्हाला, by विश्वनाथ मेहेंदळे
वि मे काका आगे बढो!!!
In reply to भारी चिंता हो तुम्हाला, by विश्वनाथ मेहेंदळे
अरे हो
In reply to <<<, आम्ही तर ऐकले होते की बे by शिल्पा ब
एखाद्याच्या घरी जमुन अहो
ज्जे ब्बात!
In reply to ज्जे ब्बात! by धमाल मुलगा
+१
In reply to ज्जे ब्बात! by धमाल मुलगा
माहिती: स्वादमधेच अत्यंत
In reply to माहिती: स्वादमधेच अत्यंत by गवि
व्वा!
मी सूद्धा येईन म्हणतो
In reply to मी सूद्धा येईन म्हणतो by वसईचे किल्लेदार
परवानगी?
In reply to परवानगी? by गवि
येतोय येतोय
In reply to मी सूद्धा येईन म्हणतो by वसईचे किल्लेदार
अहो किल्लेदार भाउ, सदर धागा
In reply to अहो किल्लेदार भाउ, सदर धागा by विश्वनाथ मेहेंदळे
बघतोय रे, पण फार पुसटशी
पुढचा कटटा पुण्यालाच करा
In reply to पुढचा कटटा पुण्यालाच करा by चिमी
करुयाच की... मागील वेळेस आपण
In reply to करुयाच की... मागील वेळेस आपण by वपाडाव
मकमावशी कुठे आहेस गं !!
शुभेच्छा
शुभेच्छा!
In reply to शुभेच्छा! by बिपिन कार्यकर्ते
कुणाची काळजी घ्यायला
शुभेच्छा
कट्ट्याला अनेक शुभेच्छा.
शुभेच्छा
आज गुरुवार संपला आणि अथक
In reply to आज गुरुवार संपला आणि अथक by ५० फक्त
माझापण +१ आमचे येणे जमणे
बेश्ट
In reply to बेश्ट by आनंदयात्री
अनइंटेंडेड कॉन्सीक्वेन्स
In reply to बेश्ट by आनंदयात्री
तुझी समाधी बांधायला घेतलीये
In reply to तुझी समाधी बांधायला घेतलीये by बिपिन कार्यकर्ते
बृटस
झाली का नाय पुर्वतयारी
In reply to झाली का नाय पुर्वतयारी by गणपा
>> (मेन्युचे नाय टाकलेत तर
कट्ट्यासाठी शुभेच्छा.
हजेरी लावल्या जाईल
फक्त हजेरी लावल्यास मार
In reply to फक्त हजेरी लावल्यास मार by ५० फक्त
तुम्हाला येणं शक्य नाही
In reply to तुम्हाला येणं शक्य नाही by सूड
मार
In reply to तुम्हाला येणं शक्य नाही by सूड
''तुम्हाला येणं शक्य नाही
In reply to ''तुम्हाला येणं शक्य नाही by ५० फक्त
छत्री
In reply to छत्री by इंटरनेटस्नेही
देव, तुम्ही जे वापरता त्याचं
In reply to ''तुम्हाला येणं शक्य नाही by ५० फक्त
हा हा आत्ता नीट वाचलं ते !!
कट्ट्याला शुभेच्छा! मी इनो
मेहेंद्ळे काका,माझंपण नाव
In reply to मेहेंद्ळे काका,माझंपण नाव by प्राची
>>मेहेंद्ळे काका कुणी रे माझे
In reply to >>मेहेंद्ळे काका कुणी रे माझे by विश्वनाथ मेहेंदळे
असा गेम करण्यापेक्षा एकदा सरळ
In reply to >>मेहेंद्ळे काका कुणी रे माझे by विश्वनाथ मेहेंदळे
खुरटेवाडी बुद्रुक मध्ये
In reply to >>मेहेंद्ळे काका कुणी रे माझे by विश्वनाथ मेहेंदळे
>>>> एकदा सरळ येऊन नडा ना,
In reply to >>>> एकदा सरळ येऊन नडा ना, by बबलु
नाही कळणार फार लोकांना.
In reply to नाही कळणार फार लोकांना. by विश्वनाथ मेहेंदळे
काका, व्हर्च्युअल गंमत
In reply to काका, व्हर्च्युअल गंमत by सूड
>>(परेश उरबडवी) गडबडा लोळून
In reply to नाही कळणार फार लोकांना. by विश्वनाथ मेहेंदळे
बाय द वे.... विमे काका,
In reply to बाय द वे.... विमे काका, by बबलु
हीहीही, बबलूराव, तुम्ही
In reply to हीहीही, बबलूराव, तुम्ही by विश्वनाथ मेहेंदळे
हॅहॅहॅ... ओ काका वाईच दम घ्या
In reply to हीहीही, बबलूराव, तुम्ही by विश्वनाथ मेहेंदळे
काका, दुसर्या मनाचं ऐकावं.
मेहेंद्ळे काका, मेंब्रांच्या
मी पण कुंपणावर आहे
काऊंडाऊन बिगीन्स
मज्जा करा!
कट्टा होउन काही अवघे तास झाले
In reply to कट्टा होउन काही अवघे तास झाले by ५० फक्त
आता बरेच तास झाले की..
In reply to आता बरेच तास झाले की.. by मी-सौरभ
उप्दते लवकरच येत आहेत
In reply to उप्दते लवकरच येत आहेत by विश्वनाथ मेहेंदळे
......
रिमाईण्डर १
फोटोसहित वृत्तांत
In reply to फोटोसहित वृत्तांत by सुनील
वृत्तांत फोटोसहित लवकरच