मित्रांनो,
अल्बर्ट स्पिअर जरा बाजूला ठेवून.......................
टिळकांच्या निधनानंतर "इंदूप्रकाश" ने एक खास टिळक गौरव अंक काढला होता. ९० वर्षे जूना..तो माझ्याकडे आहे. आता जवळजवळ जीर्ण झाला आहे. त्यातील काही पानांचे फोटो आपल्यासाठी देत आहे.
प्रकाशकाचे दोन शब्द जरूर वाचावेत व वादातील दुष्मनी कशी निभवावी हे पण शिकावे म्हणून हा प्रपंच केला आहे
तसेच मराठाच्या एका अंकाचे मूखपृष्ठाचे पण देत आहे.
सगळ्यात शेवटी अखेरचे दर्शन !
जयंत कुलकर्णी.
जयंत कुलकर्णी.
वाचन संख्या
9442
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वा अतिशय दुर्मिळ ठेवा आहे हा!
किंवा अधिक चांगले म्हणजे पुणे
In reply to अरे वा अतिशय दुर्मिळ ठेवा आहे हा! by चतुरंग
अमूल्य ठेवा जपून ठेवल्याबद्दल जयंत कुलकर्णी यांचे अभिनंदन
अतिशय मोलाचा ठेवा इथं
धन्यवाद!
दोन शब्द आणि त्या निमित्ताने
- इंदूप्रकाश हे न्या. रानड्यांनी चालू केलेले मराठी-इंग्रजी वर्तमानपत्र.
- सार्वजनिक ठिकाणी स्वतःच्या तत्वांवरून वाद घालणारे टिळक आणि रानडे हे कसे एकमेकांचा आदर राखत,
- टिळकांचे रानड्यांना गुरूस्थानी मानणे, रानड्यांचा टिळकांबद्दल आदर,
- रानड्यांच्या पश्चात,सुरत काँग्रेसला फूट पडल्यावर प्रखर टिका करणारे इंदूप्रकाश त्यानंतर एकाच वर्षात जेंव्हा इतर कोणी टिळकांची वकीली मते त्यांच्या विरोधातील देशद्रोहाच्या खटल्यात छापून ज्युरींपर्यंत रोजच्या रोज पोचवायला तयार नव्हते तेंव्हा ह्याच इंदुप्रकाशने केलेले काम...
थोडक्यात मार्ग वेगळे असले तरी जेंव्हा समान उद्दीष्ट असते तेंव्हा दोहोंकडून असलेला प्रामाणिक आदर आणि एकमेकांसाठीचा पाठींबा बघताना त्या सर्वांच्याबद्दलचा आदर द्विगुणीत होतो. आशा करतो असेच आजही, एकत्रीय भ्रष्टाचारासाठी नाही तर देशाच्या/जनतेच्य भल्यासाठी विविध विचारांकडून होईल...या माणसांप्रमाणे सुशिक्षित
In reply to दोन शब्द आणि त्या निमित्ताने by विकास
उत्तम प्रतिसाद...
In reply to या माणसांप्रमाणे सुशिक्षित by जयंत कुलकर्णी
अर्थात वर लिहिलेले विषयांतर
In reply to उत्तम प्रतिसाद... by धन्या
धन्यवाद
असेच
In reply to धन्यवाद by चित्रा
धन्यवाद
+१ हिच विनंती मि पण
In reply to धन्यवाद by धनंजय
आभार अतिशय आभार आपले.
धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद जयंत साहेब. टिळक हे
मनःपूर्वक आभार. कुठलाही
धन्यवाद
धन्यवाद
कोटी कोटी धन्यवाद जयंत हा लेख
कोटी कोटी धन्यवाद जयंत हा लेख
समयोचित
इंदुप्रकाश हे त्याकाळचे
अवांतर - जहाल मवाळ इत्यादि
In reply to इंदुप्रकाश हे त्याकाळचे by राही
सहमत
In reply to अवांतर - जहाल मवाळ इत्यादि by आळश्यांचा राजा
"समाधीवरील अश्रू" आणि "हुंदके"
In reply to इंदुप्रकाश हे त्याकाळचे by राही
"समाधीवरील अश्रू" आणि
In reply to "समाधीवरील अश्रू" आणि "हुंदके" by विकास
चित्र दिसत नाहियेत. तरी
खूप खूप मोलाचा ठेवा आहे
धन्यवाद!