>>आपल्याला आनंद द्दायला मी नक्कीच प्रयत्न करीन
वाचन आनंद असा स्पेसिफिक उल्लेख करावा असे वाटले ;) ..
हो तर मग तुम्ही दिलेला वाचन आनंद मी घ्यायला मी उत्सुक आहे :)
हलके घ्यालच :)
'लाला' हा शब्द सामान्यतः पठाणांना उद्देशून वापरला जातो. पण बुटकीशी व्यक्ति,जेमतेम साडेचार फुट उंची हे वर्णन पठाणाच्या देहयष्टीच्या विरोधात आहे. असो.
एकंदर शब्दचित्र सुरेख जमलय. आवडलं.
सुंदर...,
वरवर पहाता आपलं म्हणणं बरोबर आहे.पण ह्या व्यक्तिचं काय झालं ह्याच्या त्या पान खावून सर्व शरिर- थुंकण्याच्या निष्काळजीने -वरच्या पेहरावासकट लाला लाल लाल करून ठेवायचा.
तशात तो उर्दूतही बोलायचा म्हणून कदाचीत त्याला "लाला" असं म्हटलं गेलं असावं.पठाण ह्या जमातीशी त्याचा काहीही संबध नसावा.असं मला वाटतं.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
प्रतिक्रिया
छान
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
असेच म्हणतो
छान लेख!
वा, सामंत साहेब वा !!
आवडले
छान
असेच,
आभार
छान..
मस्त
लेखन
दुरुस्ती
सुंदर...
हे वर्णन पठाणाच्या देहयष्टीच्या विरोधात आहे