प्राजुताईंच्या आपण सारे षंढ ह्या कवितेत एक उपचर्चा अशी सुरू आहे की परदेशी वास्तव्यास असणार्या भारतीयांना, भारतावर भारतीयांवर टिका करण्याचा नैतिक अधिकार कितपत आहे? भारताबाहेर सेटल होणार्यांनी (पोएटीक लायसन्स वापरुनही) 'सारे भारतीय षंढ आहेत' किंवा 'भारतीय लोकशाही भाडखाऊ आहे' अशी टोकाची प्रतिकिया द्यावी का?
माझ्यामते परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना असा नैतिक अधिकार नसावा. नोकरीसाठी/कामा निमित्त किंवा उच्चशिक्षणासाठी देश सोडणे वेगळे आणि परदेशात स्थायिक होणे हे वेगळे.नोकरीसाठी/कामा निमित्त किंवा उच्चशिक्षणासाठी तात्पुरते परदेशी गेलेले हे देशवासीयांइतकेच टिका करण्यास पात्र आहेत पण लाँग टर्म वास्तव्य करणारे (ग्रीन कार्ड/ परदेशी नागरीकत्व घेतलेले) इतकी टोकाची टिका करण्याच माझ्या मते पात्र नाहीत.
कुणी कुठे स्थायिक व्हावे हा सर्वस्वी ज्याचा त्याचा निर्णय असल्याने त्यावर कसलीही टिप्पणी करणे योग्य नाही. पण अशा लोकांनी भारतीयांना षंढ म्हणणे नक्कीच आक्षेपार्ह आहे. तुम्हाला काय वाटते?
कवितेच्या धाग्यावर आणखी अवांतरे नकोत म्हणून इथे चर्चा करुया.
वाचने
9738
प्रतिक्रिया
68
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्ही अजुन भारतातच आहात
अमेरिका
In reply to तुम्ही अजुन भारतातच आहात by शिल्पा ब
नाळ जोडलेली
एक्झॅक्टली !!
In reply to नाळ जोडलेली by धनंजय
"ऑफ द कफ रिमार्क्स"
इमॅजिन
ही लिंक जास्त उपयोगी पडेल.
In reply to इमॅजिन by राजेश घासकडवी
"Sub luna saltamus"...
In reply to ही लिंक जास्त उपयोगी पडेल. by ३_१४ विक्षिप्त अदिती
..
In reply to "Sub luna saltamus"... by पंगा
सगळे धर्म बुडून गेले,
In reply to इमॅजिन by राजेश घासकडवी
कदाचित
In reply to सगळे धर्म बुडून गेले, by अलख निरंजन
प्रेमाची त्सुनामी
In reply to सगळे धर्म बुडून गेले, by अलख निरंजन
क्या बात है !
In reply to प्रेमाची त्सुनामी by राजेश घासकडवी
हॅ हॅ हॅ.. सदर धाग्याला
हे इथे येऊन आवर्जुन
In reply to हॅ हॅ हॅ.. सदर धाग्याला by गणपा
मेदुवड्या
In reply to हे इथे येऊन आवर्जुन by अलख निरंजन
अमेरिकेत किसलेले खोबरे फारच
In reply to मेदुवड्या by आनंदयात्री
काकू
In reply to अमेरिकेत किसलेले खोबरे फारच by रेवती
आम्ही मिडवेष्टात नवीन
In reply to काकू by आनंदयात्री
आपली अमेरिकेतली जागा
In reply to आम्ही मिडवेष्टात नवीन by रेवती
मिडवेष्टात कोणी मिपाकर आहेत
In reply to आपली अमेरिकेतली जागा by ३_१४ विक्षिप्त अदिती
अग्गोबाई!!! तुम्हीच तर संपादक
In reply to मिडवेष्टात कोणी मिपाकर आहेत by रेवती
आम्ही सध्या रजेवर आहोत.
In reply to अग्गोबाई!!! तुम्हीच तर संपादक by शिल्पा ब
नाहीतरी तुझी रजा आहे तर त्या
In reply to आम्ही सध्या रजेवर आहोत. by रेवती
काय करणार निरंजन भौ आम्हाला
In reply to हे इथे येऊन आवर्जुन by अलख निरंजन
धनंजय, भारतीय लोकशाहीला असा
निषेध, प्रतिकूल मते इत्यादि इत्यादि
In reply to धनंजय, भारतीय लोकशाहीला असा by अलख निरंजन
+१
In reply to निषेध, प्रतिकूल मते इत्यादि इत्यादि by मुक्तसुनीत
घातली का खीळ चांगल्या
In reply to निषेध, प्रतिकूल मते इत्यादि इत्यादि by मुक्तसुनीत
आक्षेपार्ह म्हणण्यापुरते आक्षेपार्ह
In reply to धनंजय, भारतीय लोकशाहीला असा by अलख निरंजन
बराचसा सहमत / शंका
In reply to आक्षेपार्ह म्हणण्यापुरते आक्षेपार्ह by धनंजय
संकेतस्थळबाबत अधिकारी न्यायव्यवस्था
In reply to बराचसा सहमत / शंका by पंगा
असं बोलुन तुम्ही या धाग्याचा
In reply to आक्षेपार्ह म्हणण्यापुरते आक्षेपार्ह by धनंजय
थत्तेचच्चांचा जयजयकार!
हॅ हॅ हॅ .. धागा खरंच
देशाभिमान
माझी पण एक काडी आणि एक बादली तेल
In reply to देशाभिमान by मराठे
हाहाहाहाहाहा!!! हे एक
In reply to माझी पण एक काडी आणि एक बादली तेल by नितिन थत्ते
च्यायला.. मला वाटलं नाव चुकलं
हा हा हा अमोल
In reply to च्यायला.. मला वाटलं नाव चुकलं by अर्धवट
+१
In reply to च्यायला.. मला वाटलं नाव चुकलं by अर्धवट
हात्त तिच्या
In reply to च्यायला.. मला वाटलं नाव चुकलं by अर्धवट
आता सगळ्यावर एकंच उपाय
चांगला विषय आहे साहेब
सुंदर प्रतिसाद!!!
In reply to चांगला विषय आहे साहेब by रणजित चितळे
धन्यवाद
In reply to सुंदर प्रतिसाद!!! by शुचि
५००% सहमत
पासपोर्ट
परदेशी वास्तव्यास असणार्या
धन्यवाद
In reply to परदेशी वास्तव्यास असणार्या by परिकथेतील राजकुमार
मला पण... मी पण.
In reply to धन्यवाद by श्रावण मोडक
पराशेठ सर्व पर्याय खुले ठेवावेत माणसानं...
In reply to परदेशी वास्तव्यास असणार्या by परिकथेतील राजकुमार
आज शनिवारे पण म्हणून काय
In reply to पराशेठ सर्व पर्याय खुले ठेवावेत माणसानं... by योगप्रभू
सहमत
In reply to आज शनिवारे पण म्हणून काय by बिपिन कार्यकर्ते
मी हलकट कसा झालो....
In reply to सहमत by परिकथेतील राजकुमार
सहमत
In reply to मी हलकट कसा झालो.... by प्रियाली
श्रामोंच्या मुक्त
In reply to सहमत by श्रावण मोडक
योगप्रभू उवाच आवडले.
In reply to पराशेठ सर्व पर्याय खुले ठेवावेत माणसानं... by योगप्रभू
पण प्रभु तुम्ही अर्जुनाला हे
In reply to पराशेठ सर्व पर्याय खुले ठेवावेत माणसानं... by योगप्रभू
अर्थ?
In reply to परदेशी वास्तव्यास असणार्या by परिकथेतील राजकुमार
हॅ हॅ हॅ
असहमत
पटलं
In reply to असहमत by तिमा
गंमतच्चे!
गल्ली
चर्चा चालू ठेवा.
देशस्थ कोकणस्थ कर्हाडे
वाईट वाटतेच..