Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चित्रगुप्त on Fri, 07/22/2011 - 12:16
लेखनविषय (Tags)
कला
संस्कृती
रेखाटन
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
बातमी
माहिती
आस्वाद
विरंगुळा
आमच्या काही मित्रांसह जहांगीर आर्ट गॅलरीत (तेथील ऑडिटोरियम हॉल मध्ये) चित्रांचे प्रदर्शन दिनांक १ ते ७ ऑगस्ट २०११, करण्याचे योजिले आह, तरी मिपाकर मंडळींनी इष्ट मित्र-मैत्रिणींसह अवश्य भेट द्यावी. आम्ही स्वतः मात्र सध्या पॅरिस मध्ये मुक्काम ठोकुन असल्याने तिथे नसणार.... प्रदर्शन बघितल्यावर प्रतिक्रिया जरूर कळवाव्यात. चित्रगुप्त http://www.flickr.com/photos/sharad_sovani/
  • Log in or register to post comments
  • 4614 views

प्रतिक्रिया

Submitted by पाषाणभेद on Fri, 07/22/2011 - 14:37

Permalink

आपले अभिनंदन. आपला झेंडा

मान. रा. रा. चित्रगुप्त, आपले अभिनंदन. आपला झेंडा तिन्ही लोकी फडको. प्रदर्शन पाहण्यासाठी येण्याजाण्याचा खर्चासहित जहांगीर आर्ट व पॅरीसचे तिकीटे पाठवून देणे. खाण्यापिण्याचा खर्च आम्ही आमचा करतो. त्याबद्दल काळजी नसावी. प्रतिक्रियांचा ड्राफ्ट रेडी आहे. त्यात आवश्यक बदल करणे असल्यास अगावू सांगावे. लोभ असावा ही विनंती. आपला,
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Fri, 07/22/2011 - 12:19

Permalink

अरे वा! अभिनंदन!

ज्यांना ते तिथे जाऊन पहाणं शक्य नाही अशांसाठी काही चित्रे इथेही देता आली तर पहा.
  • Log in or register to post comments

Submitted by निवेदिता-ताई on Fri, 07/22/2011 - 12:48

In reply to अरे वा! अभिनंदन! by बहुगुणी

Permalink

आम्हाला तिथे जाउन पहाणे शक्यच

आम्हाला तिथे जाउन पहाणे शक्यच नाही...सो कॄपया इथे चित्रे देण्याची कॄपा करावी...
  • Log in or register to post comments

Submitted by विलासराव on Fri, 07/22/2011 - 12:22

Permalink

नक्कीच.

म्हणजे भेट नक्की देउ. प्रतिक्रिया द्यायला नाय जमायच असा अनुभव आहे. मी आर्ट गॅलरीत नेहमी जात असतो. पण बर्याचदा ती चित्रे समजतच नाहीत.चित्रकाराला विचारायची तर हिम्मतच होत नाही. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Fri, 07/22/2011 - 13:16

In reply to नक्कीच. by विलासराव

Permalink

एकदम प्रामाणिक प्रतिसाद

एकदम प्रामाणिक प्रतिसाद आवडला. :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रास on Fri, 07/22/2011 - 14:26

Permalink

शरद सोवनी तथा चित्रगुप्तराव,

नक्की प्रयत्न केला जाईल. बादवे, तुमची लिंकातली चित्र एकदम भारीयेत हो, प्रदर्शनात हीपण असतील का? (न)चित्रकार
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com