✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भुंगा

आ — आनंदयात्री, Mon, 06/30/2008 - 16:20

प्रतिक्रिया द्या
12167 वाचन

💬 प्रतिसाद (27)
म
मदनबाण Mon, 06/30/2008 - 16:24 नवीन

व्वा..

कविता आणि फोटो दोन्ही सुंदर..... (मिपा वरील भ्रमर ) मदनबाण.....
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 06/30/2008 - 16:39 नवीन

भारी

आनंदभाऊ, कविता झकास आहे. अतिशय आवडली. फोटोही मस्त.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Mon, 06/30/2008 - 16:45 नवीन

आंद्या,

लेका कविता कधीपासून करायला लागला रे! कविता आवडली. अजून येउ दे! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 06/30/2008 - 16:48 नवीन

एक संस्कृत श्लोक......

एक संस्कृत श्लोक...... रात्री: गमिष्यसि भविष्यसि सुप्रभात भास्वानुदेष्यसि हसिष्यसिपंकजश्री: इथ्यं विचियन्ती कोषगते द्विरेफे हा हन्त हन्त नलीनीं गज उच्चहारः रात्र जाईल सकाळ होईल सूर्य उगवेल आणि कमळ उमलेल ( मग मी बाहेर पडेन) असा विचार करत भुंगा (मिटलेल्या)कमळात बसून राहीला अरेरे..हत्ती नी ते कमळ (मिटलेल्या अवस्थेत) खुडुन टाकले की...... पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
श
शितल Mon, 06/30/2008 - 17:26 नवीन

सर्वच कविता आवडली.

चा॑गली केलीस रे कविता. अजुन येऊ देत. बाकी ईनोबाला पडलेला प्रश्न मला ही पडला.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 06/30/2008 - 19:35 नवीन

असेच म्हणतो ...

कविता तर चांगलीच भारी लिहली आहेस ... बाकी, हा नाद कधी लागला ... स्वगत : आयला मीच एकटा " दगड" राहिलो आहे असं वाटतयं .. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 06/30/2008 - 21:55 नवीन

डॉनराव तू एकटाच नाहीयेस.

मला तर आंद्याची कविता वाचून धक्काच बसला. येवढी अप्रतिम कविता केली आहे कसे काय जमते राव लोकाना. ते अविनाशशेठ, पुष्कराज आता हा आंद्या काय भारी भारी कविता करतात राव. मस्तच. पण चला नुसताच दगड राहीलेला मी एकटाच नाहीये.. :) (खाणीतला दगड) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Mon, 06/30/2008 - 17:35 नवीन

मस्त जमली

मस्त जमली आहे कविता..... आवडली ! ** राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता
  • Log in or register to post comments
क
कुंदन Mon, 06/30/2008 - 17:39 नवीन

छानच ....

मस्त लिहिलीय कविता... अगदी गुणगुणत राहावीशी वाटते..
  • Log in or register to post comments
व
वरदा Mon, 06/30/2008 - 17:56 नवीन

मस्त

छान आहे कविता आणि चित्र दोन्ही...
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Mon, 06/30/2008 - 19:04 नवीन

सही रे!

बहोत बढिया!
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 06/30/2008 - 19:46 नवीन

छान कल्पना

"भ्रमरत" मध्ये "भ्रम-रत" आणि "भ्रमत" असे दोन अर्थ निघून श्लेष होतो आहे.
  • Log in or register to post comments
फ
फटू Mon, 06/30/2008 - 20:15 नवीन

सुंदर !!!

छान लिहिलं आहे आनंदराव... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
फ
फुलपाखरु Mon, 06/30/2008 - 21:16 नवीन

सुरेख

कविता आणि फोटो- दोन्ही सुंदर आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फटू
भ
भाग्यश्री Mon, 06/30/2008 - 21:22 नवीन

कविता आणि

कविता आणि फोटो आवडले !! http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 06/30/2008 - 21:27 नवीन

क्या बात है !!!

आनंदा, काय सुरेख कविता केली रे !!! आवडली. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 06/30/2008 - 22:10 नवीन

ह्म्म्म....

ह्म्म्म.... वो औरंगाबादको जाऊन आनेके बाद ये कविता बनी हैं ना??? आ रहा हैं मेरे ध्यानमें थोडा थोडा... आते आते रस्तेंमें लिख डाली क्या?? और लिख्खो! ;)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 07/01/2008 - 00:22 नवीन

लै भारी!

आयला आंद्या, कविता लै भारी रे! च्यामारी, तू पण एक कवी आहेस हे माहीतच नव्हतं! :) तात्या.
  • Log in or register to post comments
च
चेतन Tue, 07/01/2008 - 10:47 नवीन

मस्त

काय रावं मस्त कविता करता की. अजुन येउ द्यात भ्रमर चेतन
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Tue, 07/01/2008 - 10:53 नवीन

मस्त आहे

मस्त आहे रे कवीता. इथे सगळेच कवी आहेत. काही "दगड" आहेत. (काही दगडातली एक दगडी) -ऋचा "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
प
प्रगती Tue, 07/01/2008 - 14:29 नवीन

शोकांतिका.....

वा! काय सुंदर रचना केली आहे. वाचता वाचता भुंग्याच्या दु:खात नकळत समरस झाले. फोटो पण छान आहे.
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Tue, 07/01/2008 - 14:35 नवीन

छान कवीता

पुढील ओळींवर थोडी मेहनत घ्यायला हवी होती. थोडा नादभंग झाला. त्या वेड्याला पाहुन पटकन फुलानेच एक जाळे विणले होता कोळी हरकामी तो भराभरा तो डाव मांडला
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Tue, 07/01/2008 - 15:53 नवीन

वा..

छान लिहिल आहेस..असच लिहित रहा..
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 07/02/2008 - 10:05 नवीन

धन्यवाद

सर्वांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल केलेल्या कौतुकाबद्दल आभारी आहे. धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Wed, 07/02/2008 - 12:24 नवीन

अप्रतिम.

कविता बेस झालीय. छानच. पुलेशु. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
म
मनिष Wed, 07/02/2008 - 12:52 नवीन

अरे आहेच कवी तो...

आंद्या चांगला कवी आहेच रे. हे वाचा ना -- http://www.misalpav.com/node/1849 वेगळेच रुपक विणले आहेस तू.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Wed, 07/02/2008 - 15:47 नवीन

सुंदर

आनंदयात्री छान कविता! रुपक सुंदर वापरले आहेस. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा