गुगलने गुजराती पासून कन्नड पर्यंत भाषांच्या भाषांतराची सोय केली आहे पण त्यातून मराठीला वगळण्यात आले आहे. याविरुद्ध दाद मागण्यासाठी भरत गोठोसकर यांनी एक ऑनलाईन मागणी बनवली आहे. याद्वारे किमान काही आवाज तरी निर्माण होईल अशी आशा आहे.
आपल्या लेखात भरत म्हणतात, 'भारतीय भाषांमध्ये प्रथम हिंदीला २००८ साली या सेवेत समाविष्ट करण्यात आले. या देशातील अन्य भाषांना यासाठी तीन वर्षे वाट पाहावी लागली. आता गुगलने उर्दू, बंगाली, तेलुगू, तमिळ, कन्नड व गुजराती या भाषांनाही सामील करून घेतले आहे. मराठी मात्र वळचणीला टाकली आहे!'
पुढे मराठीचे महत्त्व विषद करण्यासाठी ते माहिती देतात,
'गुगलची भाषांतर सेवा ६४ भाषांमध्ये उपलब्ध आहे. जगात मराठी भाषिक संख्येने पंधराव्या स्थानावर आहेत. याचा अर्थ मराठीहून संख्येने कमी असलेल्या ५० भाषांना या सेवेचा लाभ मिळतो. फ्रेंच, इटालियन किंवा कोरियन या भाषिकांपेक्षा मराठी भाषिक अधिक आहेत.
इंडिअन रीडरशिप सव्र्हे या संस्थेनुसार भारतात वृत्तपत्रांच्या वाचकसंख्येत हिंदीनंतर मराठी वाचकांचा क्रम लागतो. त्यानंतर मल्याळी व इंग्रजी वाचकांची संख्या आहे. मराठी भाषेत आता १० दूरदर्शन वाहिन्या सक्रिय आहेत.'
असे असूनही गुगलने मराठीला दूर का ठेवावे हे अनाकलनीय कोडे आहे.
मराठी माणसाची नाराजी गुगल पर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून त्यांनी एक ऑनलाइन याचिका बनवली आहे. या याचिकेत सही करायला विसरू नका.
दुवा: www.petitiononline.com/gmarathi
तुमच्या प्रत्येक सहीचे महत्त्व आहे, आशा आहे यातून गुगलला काही तरी फरक पडेल!
भरत गोठोसकर लिखित लोकसत्ता मध्ये आलेला गुगलला मराठीचे वावडे का? हा लेख.
वाचने
13120
प्रतिक्रिया
66
मिसळपाव
प्रतिक्रिया
सही
Marathi Linguistic Team
मी पण सही केली आहे
गुगलच्या मुंबई कार्यालयात
सही केली आहे.
सही केल्या गेली आहे.
ह्म्म... या साठी कोणाला तरी
गुगलच्या भारताच्या टीममध्ये सर्व लोक अमराठीच आहेत.
याचाही परिणाम असेल का मराठीला
In reply to गुगलच्या भारताच्या टीममध्ये सर्व लोक अमराठीच आहेत. by निनाद
तरी कन्नडाचा प्रश्न राहातोच
In reply to याचाही परिणाम असेल का मराठीला by मराठी_माणूस
सही!
In reply to तरी कन्नडाचा प्रश्न राहातोच by धनंजय
-१
In reply to सही! by निनाद
सविस्तर
In reply to -१ by छोटा डॉन
केली
डावलणे वगैरे शब्द जरा
In reply to केली by नितिन थत्ते
सही
मराठी
अगदी
In reply to मराठी by सुनील
अच्छा! असे असेल तर फारच विचार
In reply to अगदी by निनाद
सही केलीये.
सही केल्या गेली आहे. 825
नक्की ! + १ सही केल्या गेली
In reply to सही केल्या गेली आहे. 825 by परिकथेतील राजकुमार
सही केलेली आहे!
सह्या केल्या गेल्या आहेत.
ठीक आहे. एवढे सगळे लोक करतायत तर आम्हीही सही करू
+१
In reply to ठीक आहे. एवढे सगळे लोक करतायत तर आम्हीही सही करू by यकु
अगदी
In reply to ठीक आहे. एवढे सगळे लोक करतायत तर आम्हीही सही करू by यकु
खड्ड्यात
In reply to अगदी by निनाद
कशाशी सहमत आणि नेमके काय
In reply to खड्ड्यात by चिरोटा
ते तसे नसते असे आपल्याला
In reply to कशाशी सहमत आणि नेमके काय by सोत्रि
'अर्थ'
In reply to ते तसे नसते असे आपल्याला by परिकथेतील राजकुमार
असहमत
In reply to 'अर्थ' by सोत्रि
सही
स्वाक्षरी करणेत आली आहे.
केली
सगळे आयडी कामाला लावलेले आहे.
प्रयत्न
मी मराठी प्रेमीच आहे. उगाचच
२५१७
आजच्या लोकसत्तात आलेले
काय
In reply to आजच्या लोकसत्तात आलेले by नितिन थत्ते
मान्य आहे. म्हणूनच पिटिशनवर
In reply to काय by निनाद
शक्य
In reply to मान्य आहे. म्हणूनच पिटिशनवर by नितिन थत्ते
साशंक
In reply to काय by निनाद
गुगलने जर आपल्या सेवा मराठी
In reply to आजच्या लोकसत्तात आलेले by नितिन थत्ते
न्युनगंडाचा फायदा
In reply to गुगलने जर आपल्या सेवा मराठी by मराठी_माणूस
मराठीत पाट्या लावणे कायदेशीर
In reply to न्युनगंडाचा फायदा by ऋषिकेश
होय
In reply to मराठीत पाट्या लावणे कायदेशीर by मराठी_माणूस
किती मराठी माणसांनी (न्यूनगंड
In reply to होय by ऋषिकेश
+१
In reply to किती मराठी माणसांनी (न्यूनगंड by llपुण्याचे पेशवेll
अच्छा
In reply to +१ by निनाद
शक्यता नाकारता येत नाही.
In reply to अच्छा by सहज
अति अवांतर
In reply to गुगलने जर आपल्या सेवा मराठी by मराठी_माणूस
असे असूनही गुगलने मराठीला दूर
असे असूनही गुगलने मराठीला दूर
In reply to असे असूनही गुगलने मराठीला दूर by भडकमकर मास्तर
फ्रेंच, इटालियन किंवा कोरियन
In reply to असे असूनही गुगलने मराठीला दूर by भडकमकर मास्तर
मराठी कूठे दिसतीए का? आम्ही
In reply to फ्रेंच, इटालियन किंवा कोरियन by Nile
उत्तम आहे.
In reply to मराठी कूठे दिसतीए का? आम्ही by llपुण्याचे पेशवेll
शुभेच्छांबद्दल धन्यवाद. बाकी
In reply to उत्तम आहे. by Nile
उद्देश.
In reply to शुभेच्छांबद्दल धन्यवाद. बाकी by llपुण्याचे पेशवेll
सही केलिये.
गूगल ट्रान्सलेट
सहमत.
In reply to गूगल ट्रान्सलेट by धनंजय
4289
सही केली
४६८२ सही केलीय बघू सही होते