आजच एका वृत्तपत्रात वाचल, रमेश देव ह्यांनी आपल्या मुलाच्या देल्ही बेलीज ह्या महान कलाकृती बद्द्ल नाराजगी व्यक्त केली. व हा घाणेरडा प्रकार काय आहे असा त्याला जाब विचारला.
भारतीय सेन्सॉरचा मी ही काही फॅन नाही. दिग्दर्शकाला पूर्ण स्वातंत्र्य असल पाहिजे ह्या मताचा मी आहे. व प्रौढ विनोद व बोल्ड प्रणय दृष्ये हिन्दी व मराठी चित्रपटात दाखवली गेली पाहिजेत ह्या मताचा मी आहे. पण देल्ही बेलीज हा कलात्मकते मध्येच कमी पडतो , व त्यामुळे निव्वळ शिवीगाळ व संडास दाखवण्याकरता चित्रपट काढलाय असा समज होतो. थेटर मध्ये खीखी करणार्यांच्या विनोद बुध्दीची अक्षरश: कीव येते.
आमीर खानची तो एक पर्फेक्टनिस्ट व इन्टेलेक्च्युअल आहे ही प्रतिमा ह्या वेळेस प्रथमच खंडीत होते. व संडासजोक्स लोकांना दाखवणे म्हणजे काही नवीन क्रांती करणे हा त्याचा दावा फोल ठरतो...
हा चित्रपट आपल्याला कलाकृती म्हणून कसा वाटतो ?? व ह्यातील विनोद आपण सहन करु शकला का ???
अवांतर- बर्याच मराठी कलात्मक चित्रपट पाहाणार्यां रसिकांना हा चित्रपट कसा वाटला ह्याची ही उत्सुकता आहे
वाचने
20631
प्रतिक्रिया
84
मिसळपाव
प्रतिक्रिया
...गप्प बसायचे ठरले आहे
माझ्या शाळेत चौथीमध्ये एक
काही जोक किळसवाणे होते अगदी
मजेदार
कथा म्हणून ह्यात काही ही
In reply to मजेदार by ऋषिकेश
ग्रो उप गाईज....
सदर चित्रपट हा चांगला चित्रपट
आपल्याला तर गाणि आवडली..
संडासजोक? काय सांगता? बघितलाच
हं?
In reply to संडासजोक? काय सांगता? बघितलाच by बिपिन कार्यकर्ते
यूट्यूबवर गाणे बघितले
In reply to संडासजोक? काय सांगता? बघितलाच by बिपिन कार्यकर्ते
बेदर्दी राजा
त्यापेक्षा
-१
आपन तर बुवा सोर्सकोड
भिकार ....
+१
In reply to भिकार .... by छोटा डॉन
सहमत
In reply to भिकार .... by छोटा डॉन
+१०
In reply to भिकार .... by छोटा डॉन
हम्म...
आमीर खानची तो एक
परा सहमत... मला ही ती प्रतिमा
In reply to आमीर खानची तो एक by परिकथेतील राजकुमार
+१ परा...
In reply to आमीर खानची तो एक by परिकथेतील राजकुमार
सहमत
In reply to +१ परा... by योगप्रभू
(Thank You, Mr. Falker by
In reply to सहमत by परिकथेतील राजकुमार
(Thank You, Mr. Falker by
In reply to (Thank You, Mr. Falker by by मृत्युन्जय
लिंकाळलोय ना तिकडे. क्लिक
In reply to (Thank You, Mr. Falker by by परिकथेतील राजकुमार
येस्स. तर मग ढापला असे म्हणता
In reply to लिंकाळलोय ना तिकडे. क्लिक by मृत्युन्जय
परा आणि मृत्युंजय... बघा पटतंय का?
In reply to येस्स. तर मग ढापला असे म्हणता by परिकथेतील राजकुमार
मला असे वाटते, की शॉट बाय शॉट
In reply to परा आणि मृत्युंजय... बघा पटतंय का? by योगप्रभू
ए गप रे!
In reply to मला असे वाटते, की शॉट बाय शॉट by परिकथेतील राजकुमार
चांगली यादी.......... मध्ये
In reply to मला असे वाटते, की शॉट बाय शॉट by परिकथेतील राजकुमार
तीन दीवारें != The Shawshank Redemption
In reply to मला असे वाटते, की शॉट बाय शॉट by परिकथेतील राजकुमार
मूळ इंग्रजी चित्रपटाचं (आणि
In reply to तीन दीवारें != The Shawshank Redemption by ३_१४ विक्षिप्त अदिती
शुद्धलेखानची तळमळ
In reply to मूळ इंग्रजी चित्रपटाचं (आणि by परिकथेतील राजकुमार
>>३ दिवारें बद्दल सविस्तर
In reply to मूळ इंग्रजी चित्रपटाचं (आणि by परिकथेतील राजकुमार
मलाही ३ दिवारें अतिषय आवडला
In reply to तीन दीवारें != The Shawshank Redemption by ३_१४ विक्षिप्त अदिती
फटूमधे असलेला बॅड गाय चित्रपट
In reply to मला असे वाटते, की शॉट बाय शॉट by परिकथेतील राजकुमार
झकास
In reply to परा आणि मृत्युंजय... बघा पटतंय का? by योगप्रभू
त्यामुळे मला व्यक्तीश: ह्या
In reply to झकास by सोत्रि
सहमत
In reply to त्यामुळे मला व्यक्तीश: ह्या by परिकथेतील राजकुमार
>> (अवांतर : आपल्या
In reply to सहमत by मराठी_माणूस
थ्री इडियट चित्रपटाला नावे
In reply to +१ परा... by योगप्रभू
Escape to Victory सुद्धा ढापलेला
In reply to आमीर खानची तो एक by परिकथेतील राजकुमार
अजून बघितला नाहीये.. पण "झ"
सहमत पण....
In reply to अजून बघितला नाहीये.. पण "झ" by सविता
दिल है के मानता नाही.. म्हणजे
दिल है के मानता नाही.. म्हणजे
In reply to दिल है के मानता नाही.. म्हणजे by JAGOMOHANPYARE
पण राजकपुर ने त्याची माती
In reply to दिल है के मानता नाही.. म्हणजे by परिकथेतील राजकुमार
ओ सोत्रे आपण तसे काय बोललेलो
In reply to पण राजकपुर ने त्याची माती by सोत्रि
आज मराठीत देल्ही बेलीज सारखे
धमाल आहे.
डेल्ही बेल्ली मध्ये
रमेश देवने घालण्याची सूचना
In reply to डेल्ही बेल्ली मध्ये by नितिन थत्ते
नाही. त्यात तुमचा उत्कर्ष कसा
In reply to डेल्ही बेल्ली मध्ये by नितिन थत्ते
कोण देते?
In reply to नाही. त्यात तुमचा उत्कर्ष कसा by परिकथेतील राजकुमार
रुखवताच्या कल्पक आयड्या..
In reply to डेल्ही बेल्ली मध्ये by नितिन थत्ते
http://www.youtube.com/watch?
In reply to रुखवताच्या कल्पक आयड्या.. by सूड
मी नेहमी प्रमाणे ज्यादा विचार न करता बघितला
पण घरच्या लोकाना दाखवण्याबाबत
In reply to मी नेहमी प्रमाणे ज्यादा विचार न करता बघितला by वेताळ
+१
''उदा. हिरोईनला हिरोची दाढी
आत्ताच सिनेमा पाहिला. एकदम
बर मग
In reply to आत्ताच सिनेमा पाहिला. एकदम by Nile
Nile साहेब एक शंका आहे.
In reply to आत्ताच सिनेमा पाहिला. एकदम by Nile
रमेश देव ह्यांनी ??
परस्पर विरोधी विधाने १. रमेश
सरदारजी- पंडितजी मुझे संस्कृत
कालच हा चित्रपट बघितला.
अरेरे
परदेशी भारतीय आक्रोश करीत
In reply to अरेरे by नितिन थत्ते
षंढांकडून तुमच्या अजून काय
In reply to अरेरे by नितिन थत्ते
ह्म्म
In reply to अरेरे by नितिन थत्ते
+१
In reply to ह्म्म by सहज
अतीअवांतर
In reply to ह्म्म by सहज
च्यायला !
In reply to अतीअवांतर by आत्मशून्य
मस्त लिंक
In reply to च्यायला ! by परिकथेतील राजकुमार
वा वा वा धाल्याला नवे नवे
In reply to मस्त लिंक by आत्मशून्य
परदु:ख शीतल म्हणतात तेच खरे !!!
In reply to अरेरे by नितिन थत्ते
ह्या धाग्याचा उद्देश नव्या
अज्ञान दुर केल्या बद्द्दल धन्यवाद !!
In reply to ह्या धाग्याचा उद्देश नव्या by ईश आपटे
’इम्रान खान’ नावाचा उच्छाद
इम्रान खान ह अॅक्टर
In reply to ’इम्रान खान’ नावाचा उच्छाद by भारी समर्थ
कॉपी करणे या शब्दाचा अत्यंत